कोणते मराठी पेपर सध्या चांगले आहेत !
लेखनप्रकार
कोणती वृत्तपत्रे सध्या चांगली आहेत. काही पेपर आता बदलायला लागले आहेत.
काही पेपर तर पेड न्यूजवर चालतात
वाचने
6557
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
चांगला पेपर ओळखायचा कसा !
चांगला पेपर निवडायचा कसा ...
In reply to . by नर्मदेतला गोटा
चांगलं म्हणजे नक्की काय चांगलं असलं पाहीजे असं तुम्हाला वाटतं? मग पुढचं बघु.
In reply to . by नर्मदेतला गोटा
चांगला पेपर ओळखायचा कसा !
चांगला पेपर निवडायचा कसा ...
सोप्प आहे :)
हे बघा सकाळी -सकाळी व्रुत्तपत्र विक्रेत्याकडे जायच,१५-२० रुपये खर्चुन
१०-१२ वेगवेगळे पेपर आणुन वाचायचे ,जो तुम्हाला आवडेल तो चान्गला (" दुसरे के केहने पे मत जाना,अपनी अकल लगाना ;) )
हा आता तो म. टा असु शकतो नाहीतर सकाळ तुमची चॉइस ;)
चांगला पेपर ओळखायचा कसा ! चांगला पेपर निवडायचा कसा ...नक्की कशाला हवाय त्यावर सगळं अवलंबून आहे... ;-)
शेजार्यांकडुन ढापून आणलेला कोणताही
ज्या वृत्त्पत्रात आपल्याला पाहिजे त्या बातम्या, आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने, आणि दृष्टीकोनातून छापलेल्या असतात , ते वृत्त्पत्र आपल्यासाठी चांगले .....
In reply to ज्या वृत्त्पत्रात आपल्याला by मनीषा
तुम्हाला हव्या त्या दृष्टीकोणातून बातम्या छापायच्या असतील तर तुम्हीच काढा की वृत्तपत्र. कशाला दुसर्यांची वाचायची? ;)
In reply to तुम्हाला हव्या त्या by अन्या दातार
कशाला ? ... कठीण आहे
"आहो छापणारे काय .. काय द्याल ते छापतात ." - अन्तू बर्वा (पु.ल.)
आवड आपली आपली...
आता काही लोकांना 'मुंबई संध्या' चांगला वाटतो तर काहींना 'लोकसत्ता'
तुमचं तुम्हीच ठरवा :)
संध्यानंद वाचा, आनंद लुटा.
एकही पेपर विकत घेण्यात आपले पैसे फुकट घालवु नयेत. सरळ ऑनलाईन वाचावेत.
-
(व्यावहारिक) इंट्या राऊत.
वाचायला हवाय का बसायला ? का दूकानात भेळ चिरमुरे बांधून द्यायला हवा आहे ?
काही लोक गुंडाळी करुन टेबलवरच्या माशा मारायला, तुकडे करून विमाने बनवायला, गाडीची काच पुसायला इ. इ. साठी देखील वापरतात.
माहीती नीट देणारा
निर्भीड नि:ष्पक्ष
असा पेपर पाहिजे आहे
लोकसत्ता
सकाळ
प्रभात
पुढारी
लोकमत
केसरी
म. टा.
तरुण भारत
असे अनेक पेपर सध्या आहेत पण
.