(Sonar Of Thoughts)

In reply to छ्या:! जमलं नाही! by यकु
In reply to पत्रकारसाहेब, सार्याच गोष्टी by धन्या
काही गोष्टी आम्ही आमच्या आनंदासाठी करतो. Winkहॅ हॅ हॅ करा ना.. उद्या कुणी ऊंटाच्या बुडख्याचा मुका घ्यायला उडी मारील आणि म्हणेल आम्ही हे आम्ही आमच्या आनंदासाठी करतो. ;-) कसं जमायचं ? (ह.घे.)
In reply to काही गोष्टी आम्ही आमच्या by यकु
कसं जमायचं ?हा उंट आणी मुका घेणार्याचा प्रश्न आहे. तुम्ही फक्त आम खाव ना, गुठलिया कायको गिनताव.
In reply to कसं जमायचं ? हा उंट आणी मुका by धन्या
In reply to मी म्हणालो पळा आता.. धन्या by यकु
रक्त काढायला*शीव शीव शीव. आजच्या पीढीला कुठे काय बोलावं हेच कळत नाही. * अधिक माहितीसाठी वपाडाव यांच्याशी संपर्क करा. त्यांच्या लॅपटॉपमध्ये रक्तचरीत्र सिनेमा आहे. ;)
In reply to रक्त काढायला* शीव शीव शीव. by धन्या
In reply to पत्रकारसाहेब, सार्याच गोष्टी by धन्या
In reply to आणंद ! कोण आम्ही काय by रामजोशी
In reply to मिसळपाववर सगळ्यांसाठी खुले by शिल्पा ब
In reply to सहमत. मिपा खुले व्यासपीठ by धन्या
In reply to मिसळपाववर सगळ्यांसाठी खुले by शिल्पा ब
In reply to छ्या:! जमलं नाही! by यकु
In reply to वाकडेसाहेब पुस्तक by दत्ता काळे
लिखाणाच्या दर्जाची पारख ( कारण उत्तम कवितेलाच बक्षिस असल्यामुळे ) कोण करणार ?ते कुणी लिहिलंच तर पाहता येईल. आधीच कशाला डोक्याला शॉट दया ;)
In reply to वाकडेसाहेब पुस्तक by दत्ता काळे
In reply to 'लिखाणाच्या दर्जाची पारख ( by ५० फक्त
In reply to आमची प्रेरणा आजही तू आली by प्रचेतस
In reply to आमची प्रेरणा आजही तू आली by प्रचेतस
In reply to आमची प्रेरणा आजही तू आली by प्रचेतस
In reply to या माडबनी झडकरि ये by गवि
In reply to ____/\_____ by यकु
In reply to आम्हीही सहमत... by धन्या
In reply to सहमतच by श्रावण मोडक
In reply to ____/\_____ by यकु
In reply to या माडबनी झडकरि ये by गवि
In reply to या माडबनी झडकरि ये by गवि
In reply to या माडबनी झडकरि ये by गवि
In reply to या माडबनी झडकरि ये by गवि
In reply to या माडबनी झडकरि ये by गवि
In reply to ऐला!! by चतुरंग
कविता नको पण बक्षीस आवर!तुम्ही पुस्तक वाचलेलं दिसतंय. :) आम्हाला वाचायचं आहे परंतू पुस्तक आउट ऑफ प्रिंट आहे. असो, तरीही तुम्ही कविता करु शकता. पुस्तक तसंही मिळण्याची शक्यता नाहीच. ;)
In reply to माझा प्रयत्न by ५० फक्त
माझं मस्तवाल अन राजबिंडं रुप दाखवणार आहेअगदी असाच वाटला मला तेव्हा तो. बालपण गायी, म्हशी आणि बैलांसोबतच गेलेले असल्यामुळे हा बैल अंगावर येईल की काय अशी भीती वाटण्याचा प्रश्नच नव्हता. ;)
In reply to माझा प्रयत्न by ५० फक्त
In reply to खरोखरच बक्षीस मिळणार आहे by कवितानागेश
In reply to पहिला प्रयत्न by किशोरअहिरे
धनाजिराव वाकडे हे काय करुन राहिले गडेफोटो काढून र्हायलो ना बाप्पा.
टाकता गुरा ढोरांचे फोटो वाकडे तिकडे परत असे कराल तर पडतील गालावर जोडेतुमच्या भावना पोचल्या. अंमळ चुकलंच आमचं. एखादी अर्धवस्त्रा ललना किंवा गेला बाजार पाठमोरा जॉन अब्राहम यांचे फोटो टाकायला हवे होते.
(Sonar Of Thoughts) म्हणुन कवीता करायला.. वाटलो का आम्ही येडेवाटायचं काय त्यात. हा प्रतिसाद ढळढळीत पुरावा आहे. :)
आता जरा चांगले फोटो टाका ईकडे मग मिळतील तुम्हाला गुलाब जामुन आणी पेढे"तुमची "चांगले" शब्दाची व्याख्या सांगा. आम्ही जरुर प्रयत्न करु. आणि हो आम्ही कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवत नाहीत. त्यामूले आम्हाला तुमचे गुलाब जामून आणि पेढे नकोत. :) जाता जाता, तुमची यत्ता कंची? ;)
In reply to धनाजिराव वाकडे हे काय करुन by धन्या
In reply to सर्वांनी छान लिहिले by गणेशा
In reply to मालक, तुमच्या हापिसातल्या by धन्या
In reply to हा फोटो पिकासावर होस्ट केलेला by मदनबाण
In reply to बाणा तुझे काही खरे नाही by वाहीदा
In reply to सर्वांनी छान लिहिले by गणेशा
In reply to किती पाहू वाट समुद्राच्या by रेवती
In reply to हम्माऽऽ by पैसा
In reply to अगं आता ७ झाल्यात. अजून ३ by रेवती
In reply to कविता झक्कास जमलीये बरं का by धन्या
In reply to शांताराम किंवा चित्रमय स्वगत by चेतन सुभाष गुगळे
आणि विजेत्यानं शांताराम किंवा चित्रमय स्वगत मागितलं तर?हाच तर तुमच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. तसं नसतं तर तुम्ही हा प्रश्न विचारलाच नसता. वयाची पहिली तेविस वर्ष पैसा कधी दिसलाच नाही. आणि चोविसाव्या वर्षापासून इतका पैसा मिळू लागला की आमच्या दृष्टीने तो पैशाचा पाउस आहे. गरज पडल्यास आणि शक्य असल्यास आम्ही अॅमेझॉन डॉट कॉमकडून इंटरनॅशनल शिपिंग करुन पुस्तक मागवू. त्याची काळजी तुम्हास नसावी. :)
In reply to आणि विजेत्यानं शांताराम किंवा by धन्या
In reply to तुम्ही जर मला पैला लंबर दिलात by रेवती
In reply to ही घ्या आठवी by पैसा
In reply to बघुनी नभीची चंद्रकोर by रेवती
In reply to खरंच... पैसातैंची कल्पना by धन्या
In reply to माझीही एक कविता!! by मोहनराव
In reply to माझीही एक कविता!! by मोहनराव
मालक आणाया गेलाय चारा दावण सोडून मी आलेय भराभरा म्हणून सोडून तुझा हा रागीट तोरा चल आपण होऊन जाऊ नौ दो ग्यारालय भारी मोहनराव !!!
In reply to जबरा कविता... मालक आणाया by धन्या
In reply to माझीही एक कविता!! by मोहनराव
In reply to कुणीतरी एकच कविता लिहा by रेवती
In reply to फक्त निकाल लागावा याकरिताच by चेतन सुभाष गुगळे
In reply to धन्यवाद गुगळेसाहेब! आता धनाजी by रेवती
In reply to ओ ध रा वाकडे!! by मी-सौरभ
कवितेची प्रेरणा आणि पाडलेल्या कविता बघता एखादा नवखा कवीच परीक्षक व्हायला तयार होईल अशी खात्री वाटत आहेघोडं इथंच अडलं आहे साहेब. :) दोन चार नावं नजरेसमोर आहेत पण ते तयार होतील की नाही याबाबत शंका आहे. आणि जे आमच्या दोस्तीखातर तयार झाले असते त्या सार्यांनी या धाग्यावर कविता पाडल्या आहेत. त्यामुळे ती ही शक्यता उरली नाही . ;) असो. काहीतरी मार्ग निघेलच.
In reply to कवितेची प्रेरणा आणि पाडलेल्या by धन्या
In reply to ओ साहेब, ते आजकाल एसएमएस ची by रेवती
In reply to +१ by मोहनराव
In reply to बघा जमते आहे का ..... by जयंत कुलकर्णी
In reply to जरूर! काय म्हणता by रेवती
In reply to तरीपण वाकडेसो उदार मनाने मला by जयंत कुलकर्णी
In reply to बघा जमते आहे का ..... by जयंत कुलकर्णी
In reply to >>विडंबनात्मक परीक्षण करतो ते by अन्या दातार
In reply to बघा जमते आहे का ..... by जयंत कुलकर्णी
In reply to बरं, नेमके काय झाले by सोत्रि
छ्या:! जमलं नाही!