'ओपनहायमर' पुस्तक प्रकाशन
आण्विक शस्त्रास्त्रांविषयीच्या मतांमुळे अमेरिकन सरकारच्या रोषाचा धनी ठरलेला सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ ओपनहायमर याच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक पुस्तकाचं आज संध्याकाळी पुण्यात प्रकाशन होणार आहे.
लेखिका: माणिक कोतवाल (यांनी पूर्वी गॅलिलिओवरही चरित्रात्मक पुस्तक लिहिलेलं आहे.)
प्रकाशकः राजहंस प्रकाशन, पुणे
स्थळः एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक
वेळः सं. ५:३० वा.
अध्यक्षः अच्युत गोडबोले
उपस्थिती: डॉ. शंकरराव गोवारीकर
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. ओपनहायमरविषयी अधिक माहिती इथे मिळेल.
वाचने
2444
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
शुभेच्छा.
शुभेच्छा!
In reply to शुभेच्छा! by निनाद
टिमकी
धन्यवाद! यायचा प्रयत्न करेन.
माहितीबद्दल धन्यवाद
अरे वा, चांगली बातमी!
कार्यक्रमास शुभेच्छा