मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना विनम्र अभिवादन.

सुकामेवा · · जनातलं, मनातलं
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज ९१ वी पुण्यतिथी त्यांच्या प्रेरणादायी पुण्यस्मृतींना विनम्र अभिवादन.

वाचने 3439 वाचनखूण प्रतिक्रिया 6

ऋषिकेश 01/08/2011 - 09:37
माझेही विनम्र अभिवादन मात्र अश्या एकोळी धाग्याऐवजी त्यांच्या एखाद्या अल्पपरिचित योगदानाचा आढावा घेतलेला लेख आला असता तर वाचायला अधिक आवडले असते

नितिन थत्ते 01/08/2011 - 11:57
अभिवादन. लोकांच्या सहभागाने चळवळ करण्याचे तंत्र आणणारे टिळक पहिले.

अमोल केळकर 01/08/2011 - 12:14
आज लोकमान्य असते तर परत म्हणाले असते , ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? अभिवादन !! अमोल केळकर

अजातशत्रु 01/08/2011 - 12:26
अभिवादन !!