लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना विनम्र अभिवादन.

लेखक: सुकामेवा जनातलं, मनातलं
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज ९१ वी पुण्यतिथी त्यांच्या प्रेरणादायी पुण्यस्मृतींना विनम्र अभिवादन.

ऋषिकेश यांनी 01/08/2011 - 09:37 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

माझेही विनम्र अभिवादन मात्र अश्या एकोळी धाग्याऐवजी त्यांच्या एखाद्या अल्पपरिचित योगदानाचा आढावा घेतलेला लेख आला असता तर वाचायला अधिक आवडले असते

नितिन थत्ते यांनी 01/08/2011 - 11:57 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

अभिवादन. लोकांच्या सहभागाने चळवळ करण्याचे तंत्र आणणारे टिळक पहिले.

अमोल केळकर यांनी 01/08/2011 - 12:14 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आज लोकमान्य असते तर परत म्हणाले असते , ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? अभिवादन !! अमोल केळकर

अजातशत्रु यांनी 01/08/2011 - 12:26 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

अभिवादन !!