आज पहायला मिळालेली एक सुरेख अॅनिमेशन फिल्म : बाप आणि मुलगी!
ह्या लघुपटात तशी दोनच पात्रे आहेत, पण आजूबाजूचे माणसांचे संदर्भही प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष रीतीने येत राहतात. बाप आणि मुलीच्या अनोख्या नात्याचं, त्यांच्यातील भावस्पंदांचं इथे पहावयास मिळणारं चित्रण कालातीत, अप्रतिम!
मनाला स्पर्शून जाणारी, हृदयात कोठेतरी कालवाकालव निर्माण करणारी, डोळ्यांत पाणी आणणारी ही फिल्म अवश्य पहाच!
प्रतिक्रिया
फार सुंदर
अप्रतिम!!!
Very Beautiful movie
निशब्द...........
सुरेख
अफलातून
+१
In reply to अफलातून by रेवती
छान
प्रतिक्रिया
लघुचित्रप
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
थोडेसे स्पष्टीकरण
In reply to लघुचित्रप by अरुंधती
".....आपल्याला जीए कुलकर्णी आठवतील. "
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
अप्रतिम......!!
कीत्ती
अप्रतिम...
प्रतिसादा
Tears have rolled down on My cheeks
".....शिवाय
खुप
अॅनिमेटरचे कौशल्य
व्वा!!!!
मस्तच!! अरू
सर्वच फार सुंदर.....
आवडले.