Skip to main content

महिला दिन विशेषांक २०१७

महिला दिन कशाला?

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 08/03/2017 18:00 या दिवशी प्रकाशित केले.

.

(प्रस्तुत लेखात मांडलेले विचार हे प्रातिनिधिक नसून माझे वैयक्तिक विचार आहेत. इतर कुणी महिला त्यांच्याशी असहमत असू शकतील.)

Utterly Butterly

लेखक पियुशा यांनी बुधवार, 08/03/2017 06:55 या दिवशी प्रकाशित केले.

.

इ. स. १९६६ला अवतरली ही बाला ..
लागे पोस्टर्स चहूकडे अमूलचा बोलबाला

निळे केस, लाल गाल, पोलका डॉट फ्रॉक न भलीमोठी हेअरपिन,
गोडुली, बबली, छबिली, बिना नोजवाली ब्युटी क्वीन

क्रिकेट, सिनेमा, राजकारण, सीमा प्रश्न, युद्ध ..
अमूल गर्लच्या दोन ओळी वाचून येते हरपलेली शूद्ध

कधीकधी खुसखुशीत, कधीकधी गोड लाथा
अमूल गर्लच्या तोंडी आपल्या मनीच्या बाता

कधी खेळी, कधी कोपरखळी ..
कधी गंभीर, कधी खुळी ..

वात्सल्यसिंधू माझी आजी

लेखक मोनु यांनी बुधवार, 08/03/2017 06:55 या दिवशी प्रकाशित केले.

.

माझी आजी...
अत्यंत कठीण परिस्थितीतील धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आजी.
तिच्याबद्दल खूप काही लिहायचे बर्‍याच दिवसांपासून मनात आहे, पण काय काय लिहू आणि काय अलिखित ठेवू ते कळत नव्हते. महिला दिन विशेषांकाच्या निमित्ताने ही संधी मिळाली.

स्वयंपाकातली सुपरस्टार : अनघा गोडबोले

लेखक रुपी यांनी बुधवार, 08/03/2017 06:54 या दिवशी प्रकाशित केले.

.

'Cooking demands attention, patience, and above all, a respect for the gifts of the earth.'
अगदी असंच मानून वाटचाल करणार्‍या सोलापूरच्या अनघा गोडबोलेने सॅन फ्रान्सिस्कोपासून मास्टरशेफ इंडियाच्या ५व्या भागात सेमी-फायनलपर्यंत मजल मारली! सेलिब्रिटी होऊनही जमिनीवर पाय असणार्‍या अनघाने खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि स्वतःचे अनुभव, विचार, आणि फोटोही आनंदाने या मुलाखतीसाठी दिले.

.