ताज्या घडामोडी जून २०२२
In reply to आजपासून हार्दिक पटेल देशभक्त. by काड्यासारू आगलावे
आधी शाळेतील शिक्षिका आणि आता बॅंक कर्मचारी ठार केला गेला आहे.The eighth exodus of Kashmiri Hindus begins. pic.twitter.com/Tjfiq131Nc
— Anand Ranganathan (@ARanganathan72) June 2, 2022
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tadap Tadap Ke Is Dil Se - MTV Unplugged (Full Song) - K KIn reply to कश्मिर फाईल्स भाग २ ? by मदनबाण
In reply to अशी चादर देऊन हिंदूंना नक्की by श्रीगुरुजी
In reply to अशी चादर देऊन हिंदूंना नक्की by श्रीगुरुजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tadap Tadap Ke Is Dil Se - MTV Unplugged (Full Song) - K KIn reply to काश्मीर मध्ये का जात नाहीत by sunil kachure
In reply to काश्मीर मध्ये का जात नाहीत by sunil kachure
In reply to परिस्थिती नियंत्रणाबाहेर? by काड्यासारू आगलावे
In reply to परिस्थिती नियंत्रणाबाहेर? by काड्यासारू आगलावे
आता काॅंग्रेस विरूध्द बोंबलायचीही सोय नाही.अहो, काड्यासारू. काड्या सारु नका आणि आगी लाऊ नका. :) ( ह.घ्या) काँग्रेसबद्दल काहीच बोलू नका, त्यांचा पार्ट संपला. ”घराणेशाही असलेला पक्ष माझ्या विरोधात एकत्र येत आहेत. त्यांच्याशी वैयक्तीक भांडण नाही हे मी त्यांना सांगू इच्छितो. देशात मला मजबूत विरोधी पक्ष हवा आहे. घराणेशाही घेरलेल्या पक्षांनी त्यातून बाहेर पडावे आणि लोकशाही मजबूत करावी” इति @ शेठ उवाच. (मटा. दि.४.६.२०२२.) अहो, शेठ. विरोधी पक्षाच्या मागे चौकशा लावायच्या. विरोधी पक्ष नामशेष करण्याचे जे जे 'असत्याचे प्रयोग' असतात ते ते आपण मनापासून आणि निष्ठेने करीत आहात, त्यात सध्या तरी कोणतीही कसर दिसत नाही. पक्ष नेत्यांचे चारित्र्य हनन, पक्ष बदनाम्या. खोट्या-नाट्या बातम्या पसरविणे यात सध्या आपल्या पक्षाचा आणि त्याबाबत 'दक्ष' असणा-यांचा हात कोणी धरु शकणार नाही. कोणत्या तरी विरोधी पक्षाला समर्थपणे उभे राहण्यासाठी अजून काही काळ जाऊ द्याव लागणार आहे. आपलं कर्तुत्वच विरोधीपक्षांना ताकद देईल. बाकी, विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे वगैरे या बाता आपल्या तोंडून ब-या दिसत नाहीत. विरोधी पक्ष जाऊ द्या खड्ड्यातया. सध्या काश्मिरी जनतेवर जे अत्याचार होत आहेत त्याबद्दल सरकार काय करते, ते आम्हा भारतीयांना नका कळू देऊ. पण आपल्या ’माष्टर ष्ट्रोकद्वारे’ एक आशादायी चित्र काश्मिरी खो-यात दिसू दे, एवढीच माफ़क आणि प्रामाणिक अपेक्षा. -दिलीप बिरुटे (शेठच्या माष्टर ष्ट्रोकचा फॅन) :)
In reply to परिस्थिती नियंत्रणाबाहेर? by काड्यासारू आगलावे
In reply to परिस्थिती नियंत्रणाबाहेर? by काड्यासारू आगलावे
In reply to भाजप सत्तेत असल्यामुळे भाजपला by रात्रीचे चांदणे
In reply to नजीकच्या भविष्यकाळात by श्रीगुरुजी
In reply to नजीकच्या भविष्यकाळात by श्रीगुरुजी
In reply to फाटाफूट टाळायला मविआ आमदार पंचतारांकित हॉटेलात by चंद्रसूर्यकुमार
In reply to गंभीर विषय आहे by sunil kachure
In reply to जरदाळू आणि आंबा by sunil kachure
In reply to संघाने हिंदूरक्षणार्थ आपले by काड्यासारू आगलावे
In reply to सेना by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to सेना by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to यांचे एक नेते सांगायचे की by श्रीगुरुजी
In reply to पैगबरावर टिपण्णी केली म्हणून by काड्यासारू आगलावे
In reply to शेतकरी आंदोलकांना वर्षभर by आग्या१९९०
In reply to नाही उगाच अफवा पसरवू नका. by साहना
In reply to नुपूर शर्मा by sunil kachure
आजपासून हार्दिक पटेल देशभक्त.