ताज्या घडामोडी जून २०२२
मूर्तीची तोडफोड का?
अज्ञात हल्लेखोरांनी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे तालुक्यात एका हिंदू मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली. या घटनेने परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही पाकिस्तान नसून भारतात घडते आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
मूर्ती तोडफोडीचे वृत्त पसरताच हिंदू कार्यकर्ते आणि भाविक मंदिर परिसरात जमा झाले. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या आधीही याच वर्षी बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत काही अज्ञात हल्लेखोरांनी सरस्वती देवीच्या मूर्तीची तोडफोड केली होती.
कर्नाटकातील मंगळुरू येथे बैकमपाडी करकेरा मूलस्थान जरंदया दैवस्ताना आणि नागा ब्रह्म पीताची नासधूस झाली होती.
असे दिसते आहे की येथे कुणीतरी हिंदूंच्या स्थानांना क्षति करण्यासाठी व्यवस्थित पणे प्रोत्साहन देते आहे. हे षडयंत्र आहे असे वाटते.
सगळे हल्लेखोर अज्ञात कसे राहतात? मेनस्ट्रीम मिडिया मध्ये या घटना का दिसत नाहीत?
देशभरातले हिंदू जोवर संघटीत आवाज उठवणार नाहीत. तोवर हे प्रकार थांबणार नाहीत असेच दिसते आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आजपासून हार्दिक पटेल देशभक्त.
डिजिटल
कश्मीरी पंडीतांचा केंद्र
कश्मिर फाईल्स भाग २ ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tadap Tadap Ke Is Dil Se - MTV Unplugged (Full Song) - K Kअशी चादर देऊन हिंदूंना नक्की
चादरी देऊन यश मिळेल आणि
फुरोगामी
अशी चादर देऊन हिंदूंना नक्की
चुकीचे संदेश गेलेली दोन प्रकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे PFI शी साटेलोटे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tadap Tadap Ke Is Dil Se - MTV Unplugged (Full Song) - K Kकाश्मीर मध्ये का जात नाहीत
भारत सरकार खूप कमजोर आहे
काश्मिरी फाईल्स.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर?
पूर्वी आर्थिक दुर्बल मारले
माष्टर ष्ट्रोकची वाट
स्थलांतर हा मार्ग नाहीच
स्थलांतर हा मार्ग नाहीच
भाजप सत्तेत असल्यामुळे भाजपला
भिवंडीत दंगली कधीपासून
*संघ भाजपाच्या लोकांची
नजीकच्या भविष्यकाळात
१०००००% सहमत !!
गुरूजी ह्या असल्या थापा ८
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे
With a GDP of $3.1 trillion,
फाटाफूट टाळायला मविआ आमदार पंचतारांकित हॉटेलात
भामटे बॅंकेतील अतिसुरक्षीत
गंभीर विषय आहे
https://www.loksatta.com/pune
In a major boost to
जरदाळू आणि आंबा
सुनिल
किटक
माईसाहेब
हापुस आंबे ...
संघाने हिंदूरक्षणार्थ आपले
सेना
काही पुरावा आहे का माई?? की
यांचे एक नेते सांगायचे की
चिनचा हल्ला झेलायला आपली ५६
आज ची राजकीय पातळी बघून असे वाटते.
पैगबरावर टिपण्णी केली म्हणून
युरोपिअन विषयावर असंबद्ध बडबड
शेतकरी आंदोलकांना वर्षभर
नाही उगाच अफवा पसरवू नका.
कतार फुटकळ असेल
नुपूर शर्मा
केतकी चितळे वेळी बोलण्याचं
आता भारतीय चलनी नोटांवर