मूर्तीची तोडफोड का?
अज्ञात हल्लेखोरांनी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे तालुक्यात एका हिंदू मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली. या घटनेने परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही पाकिस्तान नसून भारतात घडते आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
मूर्ती तोडफोडीचे वृत्त पसरताच हिंदू कार्यकर्ते आणि भाविक मंदिर परिसरात जमा झाले. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या आधीही याच वर्षी बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत काही अज्ञात हल्लेखोरांनी सरस्वती देवीच्या मूर्तीची तोडफोड केली होती.
कर्नाटकातील मंगळुरू येथे बैकमपाडी करकेरा मूलस्थान जरंदया दैवस्ताना आणि नागा ब्रह्म पीताची नासधूस झाली होती.
असे दिसते आहे की येथे कुणीतरी हिंदूंच्या स्थानांना क्षति करण्यासाठी व्यवस्थित पणे प्रोत्साहन देते आहे. हे षडयंत्र आहे असे वाटते.
सगळे हल्लेखोर अज्ञात कसे राहतात? मेनस्ट्रीम मिडिया मध्ये या घटना का दिसत नाहीत?
देशभरातले हिंदू जोवर संघटीत आवाज उठवणार नाहीत. तोवर हे प्रकार थांबणार नाहीत असेच दिसते आहे.
वाचने
31623
प्रतिक्रिया
259
मिसळपाव
प्रतिक्रिया
अशी हजारो लहान लहान शेअर
In reply to थोडीशी दुरूस्ती - by श्रीगुरुजी
कॉंग्रेस, असोसिएटेड जर्नल
In reply to अशी हजारो लहान लहान शेअर by डँबिस००७
फ्युचर रिटेल
In reply to अशी हजारो लहान लहान शेअर by डँबिस००७
नवीन Insolvency and
In reply to फ्युचर रिटेल by स्वधर्म
धन्यवाद श्रीगुरुजी !!
In reply to नवीन Insolvency and by श्रीगुरुजी
शॉर्ट सर्विस कमिशन आणि अग्निपथ
राजकिय हेतू बाजूला ठेवणे गरजेचे असते
माझ्या माहितीप्रमाणे इजरायल
सिंगापूरमध्ये सुद्धा अडीच
In reply to माझ्या माहितीप्रमाणे इजरायल by प्रसाद_१९८२
मला वाटते
In reply to सिंगापूरमध्ये सुद्धा अडीच by श्रीगुरुजी
मी २००६ साली ८ वीत असताना
In reply to मला वाटते by जेम्स वांड
राष्ट्रीय संपत्तीची जाळपोळ
In reply to माझ्या माहितीप्रमाणे इजरायल by प्रसाद_१९८२
राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद
आज पर्यंत
२०२४ नंतर सुद्धा श्री राहुल
आघाडी सरकार आपले सरकार वाचवु
पुढील निवडणुकीत सेना व भाजपला
In reply to आघाडी सरकार आपले सरकार वाचवु by डँबिस००७
फडणविसांनी
In reply to पुढील निवडणुकीत सेना व भाजपला by श्रीगुरुजी
राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर
In reply to फडणविसांनी by प्रसाद_१९८२
वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न
In reply to राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर by श्रीगुरुजी
सेना भुईसपाट होणार कारण (१)
In reply to पुढील निवडणुकीत सेना व भाजपला by श्रीगुरुजी
पर्फेक्ट!
In reply to सेना भुईसपाट होणार कारण (१) by श्रीगुरुजी
गुरूजी सेना ५५ वरून ५० वर आली
In reply to सेना भुईसपाट होणार कारण (१) by श्रीगुरुजी
पुढील विधानसभा निवडणुकीत सेना
In reply to गुरूजी सेना ५५ वरून ५० वर आली by अमरेंद्र बाहुबली
असं आणीबानीला पाठिंबा दिला
In reply to पुढील विधानसभा निवडणुकीत सेना by श्रीगुरुजी
आणिबाणी काळात आणि नंतर १९८५
In reply to असं आणीबानीला पाठिंबा दिला by अमरेंद्र बाहुबली
खिक्क. सेना भाजपवर बांडगूळ
In reply to आणिबाणी काळात आणि नंतर १९८५ by श्रीगुरुजी
Bjp
In reply to आणिबाणी काळात आणि नंतर १९८५ by श्रीगुरुजी
+१ नुपूर शर्मा प्रकरणामुळे हे
In reply to Bjp by sunil kachure
बाकी सेना मुंबई ठाणे कोकण
In reply to पुढील विधानसभा निवडणुकीत सेना by श्रीगुरुजी
घोडामैदान जवळ आहे. तेव्हा
In reply to बाकी सेना मुंबई ठाणे कोकण by अमरेंद्र बाहुबली
घोडामैदान जवळ आहे. तेव्हा
In reply to घोडामैदान जवळ आहे. तेव्हा by श्रीगुरुजी
घोडामैदान जवळ आहे. तेव्हा समजेलच.नक्कीच. सेनचं काहीही जाणार नाहीये. ५५ चे ५० होतील ४५ होतील नाहीतर ६०ं पण भाजपचं पानिपत नक्कीच होनार आहे.गुरुजी
In reply to सेना भुईसपाट होणार कारण (१) by श्रीगुरुजी
ब्राह्मण मतदार सर्व २८८
In reply to गुरुजी by जेम्स वांड
ब्राम्हण मतदार काहीही झालं
In reply to ब्राह्मण मतदार सर्व २८८ by श्रीगुरुजी
२०१४ विधानसभा निवडणुकीत भाजप
In reply to ब्राम्हण मतदार काहीही झालं by अमरेंद्र बाहुबली
२५००० ही थोडेथोडके नव्हेत.
In reply to २०१४ विधानसभा निवडणुकीत भाजप by श्रीगुरुजी
भक्त हो
शेतकर्यांनी फार्मर्स लॉ ला
पावागडावर भगवा फडकला!
काबूल गुरुद्वारावर हल्ला.
पुण्यातील तरुणीवर रेहान सय्यदने केला बलात्कार
पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचार सुरूच
स्पेनः नाटोला भारताची गरज
तद्दन भंपकपणा
In reply to स्पेनः नाटोला भारताची गरज by निनाद
जोडपुस्ती
In reply to तद्दन भंपकपणा by जेम्स वांड
स्पॅनिश परराष्ट्र मंत्र्याला
In reply to स्पेनः नाटोला भारताची गरज by निनाद
https://www.navyrecognition
In reply to स्पॅनिश परराष्ट्र मंत्र्याला by सुबोध खरे
अगदी बरोब्बर
In reply to स्पॅनिश परराष्ट्र मंत्र्याला by सुबोध खरे