ताज्या घडामोडी जून २०२२
प्रतिक्रिया
In reply to घ्या by माईसाहेब कुरसूंदीकर
कर्नाटकातील नागरिक 'पेटुन उठणार्यां'पैकी नाहीत. माई, कर्नाटकी नागरीकांनी पेटून ऊठावे म्हणून मुद्दाम भाजप सरकार कायदा व सुव्सवस्था ढिसाळ ठेऊन असले प्रकार घडू देत असावे का?? कारण लवकरच कर्नाटकात निवडणूका आहेत. In reply to घ्या by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to अर्थ विषयक by कपिलमुनी
In reply to नोटबंदी यशस्वी झाली की नाही by सौन्दर्य
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
In reply to छान अभ्यासपूर्ण प्रतिसाद by मोहन
In reply to हे राम! by आग्या१९९०
an increase of 64 %.विरोध करताना एक ठोस मुद्दा मांडल्याबद्दल धन्यवाद. मला असे वाटते की,जस जसा जीडीपी वाढत जाईल त्याप्रमाणे व्यवहारांची संख्या व मूल्य वाढतच जाणार आहे. व त्यामुळे NIC ही वाढत जाणार आहे. यासाठी NIC व कॅशलेस व्यवहारांचे गुणोत्तरानुसार निष्कर्ष काढायला लागतात. या गुणोत्तरानुसार कॅशलेस व्यवहार व त्यांचे मूल्य वाढत चालले आहे. मात्र NIC चा संबंध नोटबंदीशी जोडल्यास, यापुढे दरवर्षी नोटबंदी अयशस्वी झाल्याचे तुम्हाला सांगता येईल यात शंका नाही. कारण भारत प्रगती करत राहणार. त्यामुळे जीडीपी वाढणार. त्यानुसार NIC कायम वाढतच राहणार. असो. :)
In reply to an increase of 64 %. by शाम भागवत
In reply to हे राम! by आग्या१९९०
In reply to खोटे बोलावे पण रेटून बोलावे by sunil kachure
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
आजही ५०० व २००० च्या नोटांचे एकूण मूल्य ५०% पेक्षा कमी आहे.हे कुठून ? गेल्यावर्षी तर हे प्रमाण ८५.७% होते. ते एका वर्षात इतके कमी झाले आहे ?
In reply to आजही ५०० व २००० च्या नोटांचे by कॉमी
In reply to It's been five years to by कॉमी
In reply to पाच महिन्यात 86% चे ५०% कसे by आग्या१९९०
In reply to आजही ५०० व २००० च्या नोटांचे by कॉमी
आजही ५०० व २००० च्या नोटांचे एकूण मूल्य ५०% पेक्षा कमी आहे.१. हे वाक्य चुकले आहे. या वाक्यात ५०० च्या नोटांचा उल्लेख करायला नको होता. २. मोठ्या नोटांचे प्रमाण ५०% ज्या जवळ येणे हे धोक्याचे लक्षण समजले जाते. आणि हा आकडा ५० च्या पुढे जाणे हे धोकापातळी ओलांडण्यासारखेच आहे. त्यामुळे ५० टक्यांचा उल्लेख मी केला होता. असो. नोटाबंदी अगोदर ५०० व १००० च्या नोटांना मोठ्या नोटा म्हटले जात होते. मात्र २००० च्या नोटेनंतर ती मोठी नोट बनली आहे तर ५०० ची नोट ही छोट्या व मोठ्या नोटांमधली दुवा बनली आहे. जर ५०० व २००० च्या नोटा एकत्रीतपणे विचारात घेतल्या तर टक्केवारीत काहीच फरक पडलेला दिसून येणार नाही आणि जैसे परिस्थिती असल्यासारखे वाटेल, आणी लोकांना तसेच वाटणे हे अर्थमंत्र्यांचे यश आहे असे म्हणायला लागेल. २००० च्या नोटांचे प्रमाण कमी होणे हे प्राथमिक उद्दीष्ट आहे व ते साध्य होताना दिसते आहे. पण त्यासाठी ५०० च्या नोटांची संख्या वाढताना दिसत आहे. यापध्दतीने २००० ची नोट हळूहळू बाजारातून दिसेनाशी व्हायला लागेल. बेहिशोबी मालमत्ता बाळगणा-यांच्या तिजोरीत हीचा भरणा होईल. १९८०-८१ मधे १००० च्या नोटेची हीच गत झाली होती. त्यावेळेस इंदिरा गांधींनी बेअरर बाँड्स आणून ती नोट रद्द केली होती. फक्त श्रीमंतांनाच त्रास झाला होता. मार्च 2020 अखेरीस, चलनात असलेल्या ₹2000 मूल्याच्या नोटांची संख्या 274 कोटी होती, जी चलनात असलेल्या एकूण चलनी नोटांच्या 2.4% आहे. मार्च 2021 पर्यंत ही संख्या 245 कोटी किंवा चलनात असलेल्या एकूण बँक नोटांच्या 2% पर्यंत घसरली आणि गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी 214 कोटी किंवा 1.6% पर्यंत घसरली. मूल्याच्या दृष्टीने देखील, ₹ 2000 मूल्याच्या नोटा चलनात असलेल्या एकूण चलनी नोटांच्या 22.6% वरून मार्च 2021 च्या शेवटी 17.3% आणि मार्च 2022 च्या शेवटी 13.8% पर्यंत घसरल्या. अहवालानुसार, चलनात असलेल्या ₹ 500 मूल्याच्या नोटांची संख्या या वर्षी मार्च अखेरीस 4,554.68 कोटी झाली आहे, जी मागील वर्षीच्या कालावधीत 3,867.90 कोटी होती. 2021 च्या वार्षिक अहवालात "व्हॉल्यूमच्या दृष्टीने, रु. 500 मूल्याचा सर्वाधिक हिस्सा 34.9 टक्के आहे. , त्यानंतर रु. 10 मूल्याच्या बॅंक नोटांचा समावेश आहे, जो 31 मार्च 2022 पर्यंत चलनात असलेल्या एकूण बॅंक नोटांच्या 21.3 टक्के आहे," ₹५०० मूल्याच्या नोटांचा मार्च २०२१ च्या अखेरीस ३१.१% आणि मार्च २०२० पर्यंत २५.४% वाटा होता. मूल्याच्या दृष्टीने, मार्च २०२० ते मार्च २०२२ पर्यंत या नोटा ६०.८% वरून ७३.३% पर्यंत वाढल्या. यावरून हेच लक्षात येते की ५०० रूपयांची मधली नोट हळूहळू मोठी नोट बनत आहे. २००० ची नोट रद्द केल्यावर ५०० ची नोट अधिकृत रित्या मोठी नोट बनेल. यानंतर २०० च्या नोटांचे प्रमाण वाढवले जाऊन ५०० च्या नोटांची संख्या कमी केली जाईल. या सगळ्या प्रकाराला काही दशके लागतात. मात्र कॅशलेस पध्दतींनी धरलेला जोर पाहाता हा प्रकार एका दशकातच पूर्ण होईल असे वाटते. मात्र ज्यांना यात काही अर्थ नाही असे वाटते त्यांनी तसे म्हणत राहावे. मी त्याला बिलकूल विरोध करणार नाही. खोडून काढण्याच्या प्रयत्नही करणार नाही. कारण विरोधक गाफील असण्यातच या सरकारचे निम्मे यश सामावलेले आहे असे दिसत आहे. असो.
In reply to आजही ५०० व २००० च्या नोटांचे by शाम भागवत
In reply to आजही ५०० व २००० च्या नोटांचे by शाम भागवत
नोटाबंदी अगोदर ५०० व १००० च्या नोटांना मोठ्या नोटा म्हटले जात होते. मात्र २००० च्या नोटेनंतर ती मोठी नोट बनली आहे तर ५०० ची नोट ही छोट्या व मोठ्या नोटांमधली दुवा बनली आहे.कोणत्याही दृष्टीने पहिले तरी ह्यात कसलीही तर्कपूर्णता दिसत नाही. दोन दृष्टी- १. ह्याआधी १००० आणि पाचशे ह्या मोठ्या नोटा म्हणल्या जात होत्या. १००० हा आकडा ५०० पेक्षा मोठा असून सुद्धा ५००ला मोठी न म्हणणे तुम्हाला मान्य होते. आज २००० हा आकडा पाचशे पेक्षा मोठा असल्याने अचानक ती "लहान आणि मोठ्या नोटांमधला दुवा" कसा होते ? २. छोटी नोट आणि मोठी नोट ह्या स्टोअर ऑफ व्हॅल्यू बद्दल संज्ञा आहेत असे दिसते. त्या केवळ सापेक्ष संज्ञा नाहीयेत. उद्या ३००० ची नोट आली म्हणजे 2000 आणि 500 लहान नोटा आहेत असे होत नाही. आणि आज ५०० काय दुर्लक्षणीय कमी रक्कम नाहीये. बरं, तुम्ही म्हणता २००० च्या नोटा कमी करणे हे उद्दीष्ट आहे. मग आणलीच कशाला २००० ची नोट ? तेव्हाच घण गरम असताना केवळ ५००च्या नोटा का नाही वितरित केल्या ? हे कसले लॉजिक आहे, कि आधी १००० च्या नोटा बंद करून परत 2000च्या नोटा आणणे आणि परत 2000च्या नोटा रद्द करणे ? जाता जाता, निश्चलनीकरणापूर्वी 500-1000 नोटांच्या रेशोबद्दल उत्सुकता आहे. निश्चलनीकरणाने त्यात काही बदल केलाय काय ? माहिती चटकन सापडली नाही. असो, मुळात ५०० हि हाय व्हॅल्यू न नाही हे अमान्य आहे.
In reply to श्यामजी, बेस पूर्णपणे बदलत by कॉमी
In reply to मी माझे म्हणणे मांडलंय. by शाम भागवत
In reply to मोदी तर म्हणाले होते की , 500 by आग्या१९९०
In reply to आजही ५०० व २००० च्या नोटांचे by शाम भागवत
मात्र ज्यांना यात काही अर्थ नाही असे वाटते त्यांनी तसे म्हणत राहावे. मी त्याला बिलकूल विरोध करणार नाही. खोडून काढण्याच्या प्रयत्नही करणार नाही. कारण विरोधक गाफील असण्यातच या सरकारचे निम्मे यश सामावलेले आहे असे दिसत आहे. असो.हि टिप्पणी काही पचली नाही भागवतजी. इथे आपण राजकारणी नाही आहोत की मी गाफील राहिल्यावर तुमचा किंवा भाजपचा फायदा होईल. अर्थात काही खोडणे न खोडणे हा सर्वस्वी तुमचाच ओरशन आहे.
In reply to मात्र ज्यांना यात काही अर्थ by कॉमी
In reply to मात्र ज्यांना यात काही अर्थ by कॉमी
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
नोटाबंदीमुळे कॅशलेस व्यवहारांना चालना मिळाली. कोवीडमुळे हे व्यवहार खूप मोठ्या प्रमाणावर वाढले. आज कॅशलेस व्यवहारांमधे भारत संपूर्ण जगात पहिला आहे. हे प्रमाण २०२६ पर्यंत पाचपटीने वाढत जाणार आहे असा रिझर्व्ह बँकेचा अवहाल सांगतो.मला नोटबंदी आधी कॅशलेस/युपीआय व्यवहार काय गतीने वाढत होते आणि त्यानंतर काय गतीने वाढले हे पाहणे गरजेचे वाटते. तशी माहिती मिळाल्यास उत्तम. बाकी लोकांनी युपीआय वापरावे हे ठसवण्यासाठी नोटबंदी करणे हे काही योग्य वाटत नाही. त्यापेक्षा युपीआय वापरण्यात इनसेंटिव्ह ठेवणे इत्यादी उपाय करता आले असते.
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
मात्र आता नवीन करारानुसार आपण विकत घेत असलेला कागद भारताशिवाय इतर कोणालाही विकता येणार नाही अशी तरतूद करारात केली गेली असल्याने, बनावट नोटा छापणे अशक्य नसले तरी आणखीन अवघड झाले आहे.त्याचा परिणाम म्हणून खोट्या नोटांचे प्रमाण कमी झाले तर उपयोग , नाहीतर उगाच करार करून काही उपयोग नाही. या वर्षी खोट्या नोटांचे प्रमाण कमी न होता उलटे वाढलेच आहे.
In reply to मात्र आता नवीन करारानुसार आपण by कॉमी
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
In reply to जर डिजिटल व्यवहार आणि by कॉमी
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
५. नोटा छापण्यासाठीचा कागद आपण परदेशातून आणतो. तसाच कागद पूर्वी भारताव्यतिरिक्त इतर देशही (उदा. पाकिस्तान) विकत घेऊ शकत असत.
चलनात असलेल्या नोटा ह्या कागदाच्याच असाव्या असा काही नियम आहे का? भारतीय रिजर्व बॅंकेचा तसा नियम असेल तर माहीत नाही. हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे काही देश (कॅनडा , साउथ कोरीया वगेरे.) आपल्या चलनी नोटा प्लॅस्टीक च्या छापतात. बहुतांशी देश आपल्या चलनी नोटा कागदाच्या बनवतात परंतु प्लॅस्टीक च्या नोटा वापरता येउ शकतात. त्या बनवल्या तर बनावट नोटा बनवनारे गोत्यात येतील. ते तंत्रज्ञान आत्मसात करणे भारता सारख्या देशाला अशक्य नाही.
माझ्या मते २००० सारख्या उच्च क्षमतेच्या नोटा चलनात नसाव्या .. १०० रुपयाची नोट जास्तीत जास्त असावी. ज्यांना सरळ व्यवहार करायचे आहे त्यांनी ते कॅशलेस करावे त्यात मला तरी प्रॉबलेम दिसत नाही. बेकायदेशीर व्यवहार करण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागेल. In reply to चलनी नोटा by सुक्या
या आधीही याच वर्षी बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत काही अज्ञात हल्लेखोरांनी सरस्वती देवीच्या मूर्तीची तोडफोड केली होती.केंद्रात व राज्यात असलेली भाजप सरकारे खरोखरच हिंदूहितदक्ष आहेत का?
In reply to हं by वामन देशमुख
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?Two weeks ago I had said Hindus are second class citizens in India. Last week I apologised & accepted I was wrong - Hindus are third class citizens.
— Anand Ranganathan (@ARanganathan72) May 31, 2022
Tonight I apologise again. Hindus are fourth class citizens in this country.
I explain why, on @TimesNow: pic.twitter.com/O6UBWfEWDG
Why is it that Hindus are always the ones meant to uphold this so-called Ganga Yamuna Tehzeeb?
— Anand Ranganathan (@ARanganathan72) May 30, 2022
Will the Muslims ever hand over in good faith what legitimately belongs to the Hindus? Never, and here I explain why, quoting the inimitable @Pushpendraamu. pic.twitter.com/faQADtQl8b
Astonishing videography of the Gysnvapi mosque being made public. Hindu symbols, pillars, idols, shivlings found in abundance. The court must step in immediately and stop Namaz being offered inside the structure.
— Anand Ranganathan (@ARanganathan72) May 30, 2022
My views on @TimesNow. pic.twitter.com/gcJqi4LWn1
They drilled a 63 cm long cavity in the Shivling to make it look like a fountain. We found the tool they used for this purpose in their storeroom - @Vishnu_Jain1.
— Anand Ranganathan (@ARanganathan72) May 26, 2022
Ironical, is it not, that the staunchest proponents of the Places of Worship Act criminally violated it themselves.
बीजेपी प्रवक्ता नुपुर शर्माला सातत्याने धमक्या येत आहेत,बलात्कारा पासुन ठार मारण्या पर्यंतच्या सर्व धमक्या आत्ता पर्यंत दिल्या गेल्या आहेत. बीजेपी ने तिला विशेष सुरक्षा जर दिली नसेल तर ती तातडीने दिली गेली पाहिजे. जाता जाता :- मोदी सरकार ने सीएए आणण्यात आता आधिक वेळ घालवु नये.Hindus should not harbour anger against Muslims even if the latter want to destroy & kill us all. We should face death bravely. If Muslims established their rule after killing Hindus we'd be ushering in a new India. - Mahatma Gandhi
— Anand Ranganathan (@ARanganathan72) May 25, 2022
No wonder Yasin Malik said he was a Gandhian.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?In reply to ३ जुन ला रिलीज होणारा सम्राट by मदनबाण
कतार समोर आपण गुढघे टेकले, मोदी सरकार ने केलेली मोठी चूक !जो संगठन/दल / अपने घर की महिलाओं का सौदा कर उन्हें भेड़ियाों को सौंप कर शत्रु से महान होने का प्रमाण पत्र प्राप्त करने की दौड़ में लग जाए , उसे समाज समाप्त कर देता है. pic.twitter.com/j8YJzuSedQ
— Pushpendra Kulshrestha (@Pushpendraamu) June 6, 2022
Suspending @NupurSharmaBJP is a cowardly act by the BJP. The party has thrown her to the wolves.
— Anand Ranganathan (@ARanganathan72) June 5, 2022
Nupur, we want you to know: The strength of this nation rests in the hands of her people, not any party, and We, the people, stand with you, always, every step, every breath.
वेगळा दृष्टीकोन :- जाता जाता :- आपल्याला दम-दाटी करणार्या अरबांच्या बुडात चीन विरुद्ध ब्र देखील काढायचा दम नाही ! हा चीन दाढी उपटतो,मशिदी पाडतो, रमजान साजरा करु देत नाही आणि कोणी जास्तीचा माज केला तर किडणी सकट इतर अवयव काढुन घेतो.Remember when, as reaction to the French govt stand on Samuel Paty, the entire Arab world boycotted French goods, suspended military contracts, removed French produce from shelves?
— Anand Ranganathan (@ARanganathan72) June 5, 2022
And what did Macron do? He projected the very cartoons shown by Paty onto government buildings.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।In reply to सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स by निनाद
In reply to ई.डी by माईसाहेब कुरसूंदीकर
https://www.loksatta.com/photos/trending-gallery/2561054/ncp-chief-sharad-pawar-attends-nephew-shrinivas-pawar-daughter-mithila-marriage-ceremony-pawar-family-bangalore-see-beautiful-wedding-photos-sdn-96/6/
घ्या