आप की बदमाशियोंके....
प्रतिक्रिया
In reply to अरविंद केजरीवाल काय आहेत आणि मोदी काय आहेत by संजय क्षीरसागर
In reply to अरविंद केजरीवाल काय आहेत आणि मोदी काय आहेत by संजय क्षीरसागर
ज्यांच्याकडे मुद्दे नाहीत त्यांनी खफ, खव असले पुचाट मार्ग स्विकारलेयंत. पण व्यक्तिगत उपहास एकच दर्शवतो : समर्थकांकडे आता काहीही उरलं नाही. काही लोक `आरतीचे' स्कोर सेटल करतायंत, काही `देवाला रिटायर केल्याबद्दल खंतावलेत, कुणाचं काही तर कुणाचं काही, आणि मला इतका वेळ घालवता येणार नाही.जोरदार असहमती. तुमच्या तोंडी लागण्यात काही अर्थ नाही हे ज्या मिपाकरांच्या लक्षात आले नसेल त्यांच्या लक्षात आले असावे म्हणून इतर सगळे गप्प बसत आहेत. शेवटी काहीही झाले तरी तुमची गिरा तो भी टांग उपरच असणार आणि म्हणून इतर लोक गप्प बसले तर बघा मला वादविवादात कोणी हरवू शकत नाही म्हणून फुकटचा भाव खायला तुम्ही परत मोकळे होणार हे पण माहित आहे. मिपावर आतापर्यंत इतक्या वेळा वेगवेगळ्या ज्येष्ठ सदस्यांनी तुमच्या लई-शहाणपणावर टिका केली आहे म्हणजे त्या टिकेत नक्कीच काहीतरी तथ्य असले पाहिजे. सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे तुम्ही जे काही बोलाल त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे आणि हा मनुष्य सुधारण्याच्या पलीकडचा आहे ही बेशर्त स्विकृती करणे हाच आहे.
In reply to जोरदार असहमत by पुण्याचे वटवाघूळ
मला वादविवादात कोणी हरवू शकत नाही म्हणून फुकटचा भाव खायला तुम्ही परत मोकळे होणार हे पण माहित आहे.मोदी समर्थकांकडे मुद्दा आहे कुठे? मला आश्चर्य वाटतं एखाद्याला बिनधास्त बदनाम करणं योग्य वाटतं कारण ते समर्थकांच्या सोयीचं आहे. आणि लेखातल्या मुद्यांचे बारा वाजले की हा रडीचा डाव खेळायचा :
मिपावर आतापर्यंत इतक्या वेळा वेगवेगळ्या ज्येष्ठ सदस्यांनी तुमच्या लई-शहाणपणावर टिका केली आहे म्हणजे त्या टिकेत नक्कीच काहीतरी तथ्य असले पाहिजे.देव ही भंपक कप्लना आहे म्हटलं की प्रतिवाद करण्यापेक्षा `स्वतःला शहाणा समजतो म्हटलं' की समविचारी खिक्क आणि हा,हा,हा करायला मोकळे. कारण त्याला काय लागतंय?
>हा मनुष्य सुधारण्याच्या पलीकडचा आहे ही बेशर्त स्विकृती करणे हाच आहे.वॉट अ ज्योक! इतक्याविरोधात (अर्थात काही पूर्वग्रहविरहित विचार करणारे इथेही आहेत), मी पोस्टचे सर्व निष्कर्ष चुकीचे आहेत हे दाखवून दिलंय.
In reply to हा रडीचा डाव फार वेळा खेळून झालायं! by संजय क्षीरसागर
In reply to हा रडीचा डाव फार वेळा खेळून झालायं! by संजय क्षीरसागर
In reply to आनंद झाला. by अर्धवटराव
In reply to >>> पण काहि म्हणा... केकेंचं by श्रीगुरुजी
In reply to >>> पण काहि म्हणा... केकेंचं by श्रीगुरुजी
In reply to ईडी ही संस्था भ्रष्ट आहे. by अमरेंद्र बाहुबली
In reply to तरी कोर्ट ईडीवर विश्वास ठेवते by अहिरावण
In reply to ईडी ही संस्था भ्रष्ट आहे. by अमरेंद्र बाहुबली
In reply to इडी..... by कर्नलतपस्वी
In reply to ईडी कस्टडी में पेन-पेपर नहीं मिलता,फिर ऑर्डर कैसे दे रहे केजरीवा by मुक्त विहारि
In reply to ईडी हिरासत में पत्र लिखने पर दर्ज हो सकता है केस, नई मुश्किलों म by मुक्त विहारि
In reply to जर्मनीनं केजरीवाल यांच्याबाबत by अमरेंद्र बाहुबली
In reply to जर्मनीची चांगलीच ठासली..... by मुक्त विहारि
In reply to जर्मनी की टिप्पणी पर भारत ने जताया कड़ा एतराज by मुक्त विहारि
In reply to जर्मनीनं केजरीवाल यांच्याबाबत by अमरेंद्र बाहुबली
In reply to आधी ट्रम्पवरचा खटला नीट चालवा by अहिरावण
In reply to जर्मनीनं केजरीवाल यांच्याबाबत by अमरेंद्र बाहुबली
In reply to No immediate relief for by अहिरावण
In reply to कोर्ट में केजरीवाल की दलीलें by मुक्त विहारि
In reply to ये नया भारत हैं.... by मुक्त विहारि
In reply to त्याचमुळे जेव्हा जेव्हा इतर by अहिरावण
अरविंद केजरीवाल काय आहेत आणि मोदी काय आहेत