Skip to main content

आप की बदमाशियोंके....

लेखक विकास यांनी शनिवार, 18/01/2014 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्‍याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात... वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते. लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले. वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार. असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्‍या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर. व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.

वाचने 123337
प्रतिक्रिया 590

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

>>> मी शेवटचं सांगतो, तुम्ही फक्त मी दिलेल्या लिंकमधली मोदींची निराधार वक्तव्य जस्टीफाय करुन दाखवा! केजरीवालांची उक्ती आणि कृती यांची तुलना केलीत तर मोदी जे म्हणत आहेत ते बरोबर आहे हे नक्कीच लक्षात येईल. >>> खरं तर अण्णा आणि अरविंदमधे, मोदीच विष पेरतायंत. हा तुमचा जावईशोध आहे. मोदींना असे करण्याची काहीही गरज नाही आणि अण्णा मोदींच्या सांगण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणार्‍यातले नाहीत. >>> तुमच्या लिंकमधे सुद्धा तसलेच नाटकी अविर्भाव आहेत. तुमच्या म्हणण्यानुसार कदाचित मोदींचं भाषण नाटकी असेल, पण केजरीवालांसारखी त्यांची कृती नाटकी नाही. उक्तीपेक्षा कृती महत्त्वाची हे आपण जाणत असालच. >>> जर त्यांच्याकडे तगडा मॅनिफेस्टो असेल तर त्यांना लोकांचा अनुनय करण्याची आणि इतक्या खालच्या लेवलवर जाण्याची गरजच नाही. आणि मुख्य म्हणजे भाषणात पाणी घालूनघालून स्वतःकडे लक्ष वेधायची आवश्यकता नाही. ज्याच्याकडे काहीतरी करण्याची तळमळ आहे, कार्यक्रम आहे आणि करून दाखविण्याचे अधिकार आहेत, त्या व्यक्तीला वीज, पाणी अशा प्रश्नांवर लोकानुनयी निर्णय घेण्याची, रस्त्यावर आंदोलन करून फार्स करण्याची, स्वतःच्या बेताल सहकार्‍यांना पाठीशी घालण्याची आणि मुख्य म्हणजे ज्या पक्षाच्या भ्रष्टाचारात २ वर्षे शंख केला त्याच पक्षाची मदत घेऊन त्या पक्षाच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करण्याची गरज होती का? >>> १) राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या भोजन समारंभात केजरीवाल केंद्रस्थानी (मटा). इतक्या महत्त्वाच्या प्रसंगी आणि देशातल्या आणि विदेशातल्या नामंकित आणि बदल घडवू शकणार्‍या व्यक्तींनी अरविंदमधे इंटरेस्ट घेतलायं. गेल्या वर्षभरात मोदींना भेटण्यासाठी अनेक परदेशी उच्चपदस्थ येऊन गेले आहेत हे कदाचित आपल्याला माहित नसावे. >>> २) अण्णांच्या मध्यस्थीमुळे विनोदकुमार बिन्नींचं धरणं पाच तासात समाप्त. याचा अर्थ अण्णांनाही अरविंदला संधी द्यावी असं वाटतंय (दहा दिवस का होईना). अरविंदला संधी देण्यापेक्षा बिन्नीची नाचक्की अण्णांमुळे वाचली असा याचा अर्थ आहे. >>> काँग्रेसनं आपचा पाठिंबा तूर्तास काढणार नाही असं जाहिर केलंय. यात काँग्रेसचे काहीही राजकीय डावपेच असोत, आआपाला सत्तेवरनं हलवणं काँग्रेसला सध्या शक्य नाही. आपल्या भ्रष्टाचाराला अभय देण्याच्या बदल्यात काँग्रेसने पाठिंबा दिला आहे हे उघड आहे, कारण पाठिंबा घेतल्यापासून कॉन्ग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध केजरीवाल गप्प आहेत. काँग्रेससारखा बदनाम पक्ष कोणालाही मोबदल्याशिवाय पाठिंबा देत नाही. किंबहुना भाजप सरकार बनविण्याच्या स्थितीत नसताना विधानसभा स्थगित ठेवून राज्यपालांच्या माध्यमातून प्रॉक्सी सरकार चालविण्याची संधी काँग्रेस गमावणे शक्य नव्हते. त्यामुळे कोणत्यातरी जबरदस्त मोबदल्याच्या बदल्यात काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे. तो मोबदला कोणता हे सहज लक्षात येते.

महाराष्ट्र आप च्या संघटक (कन्वेनर) अंजली दमाणिया म्हणाल्या दाऊद आणि गवळी पण आप ला सहाय्य करू शकतात. अर्थात नंतर आप ने ते वाक्य अप्रत्यक्षपणे मागे घेतले... त्या आधी त्यांनी आपचा विरोध हा काँग्रेसपेक्षा भाजपला राहील असे देखील जाहीर केले आहे.

In reply to by विकास

जी मंडळी सत्तेसाठी काँग्रेससारख्या बदनाम पक्षाची मदत घेऊ शकतात, त्यांना तुलनेत दाऊद आणि गवळी सारखे गँगस्टर अगदीच सौम्य वाटणार.

>>> जी जनता अरविंदसारख्या सामान्य माणसाला रातोरात मुख्यमंत्री बनवते तीच त्यांना एकजुटीनं पंतप्रधानपदी विराजमान करायला किती वेळ लागणारे? केजरीवालांना जनतेने खरंच रातोरात मुख्यमंत्री बनवलं? तसं असतं तर त्यांनी ९ डिसेंबरलाच शपथ घेतली असती. पण त्यांचा शपथविधी २८ डिसेंबरला झाला. त्यांना खरोखरच जनतेने रातोरात मुख्यमंत्री बनवलं असतं तर ज्या काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध २ वर्षे त्यांनी रान उठवलं त्याच काँग्रेसचा पाठिंबा घेण्याची, निकाल लागल्यानंतर काँग्रेसचा पाठिंबा घेउ की नको असे जनतेला विचारत बसण्याची नाटकं करण्याची आणि निकाल लागल्यानंतर तब्बल २० दिवस थांबण्याची काय आवश्यकता होती? >>> पण जो दांभिक आहे तो आपसूक नाटकी होतो आणि त्या नाटकीपणामुळे सामान्यातला सामान्य माणूस त्याचा मानसिक दुभंग ओळखू शकतो. केजरीवालांनी २-३ दिवसांपूर्वी रस्त्यावर उपोषणाचा जो फार्स केला तो नाटकी नव्हता का? >>> मला मोदींच्या दांभिकपणाचं दु:खं नाही, या देशाच्या दुर्भाग्याचं वाईट वाटतं. मला केजरीवालांच्या दांभिकपणाचे दु:ख आहे आणि त्याचबरोबर दिल्लीकरांच्या दुर्भाग्याचं वाईट वाटत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

केजरीवाल स्वतः काय म्हणतात ते राजदीप सरदेसाईंच्या मुलाखतीत ऐका, तुमचे सगळे गैरसमज दूर होतील. कॉंग्रेसनं बिजेपी नको म्हणून आपणहून आआपाला पाठिंबा दिलायं आणि तो त्यांनी दिल्लीचं जनमत घेऊन स्विकारलाय. केजरीवाल म्हणतात : `काँग्रेस जर उद्या पाठिंबा काढणार असेल तर आजच काढायला सांगा. आम्हाला काही फरक पडत नाही'.
केजरीवालांनी २-३ दिवसांपूर्वी रस्त्यावर उपोषणाचा जो फार्स केला तो नाटकी नव्हता का?
तुम्ही चर्चेत उशीरा सामिल झालात. त्यांच्या आंदोलनात काहीही फार्स नव्हता.
मला केजरीवालांच्या दांभिकपणाचे दु:ख आहे आणि त्याचबरोबर दिल्लीकरांच्या दुर्भाग्याचं वाईट वाटत आहे.
तुम्ही आतापर्यंत झालेली चर्चा, केजरीवालांचं म्हणणं आणि प्रतिसाद वाचलेले नाहीत हे उघड आहे. ऑल ऑफ अ सडन तुम्ही स्वतःचं मत मांडलंय इतकंच. तुमच्या या विधानाला काहीही आधार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

>>> केजरीवाल स्वतः काय म्हणतात ते राजदीप सरदेसाईंच्या मुलाखतीत ऐका, तुमचे सगळे गैरसमज दूर होतील. ते काय म्हणतात याला काहीच महत्त्व नाही. त्यांची कृती काय आहे यालाच महत्त्व आहे. उक्तीवरून मी एखाद्या व्यक्तीविषयी भारावून जाऊन मत बनवत नाही. त्याला कृतीची जोड लागते. केजरीवाल ९ डिसेंबरपासून पराकोटीचा नाटकीपणा करत आहेत. तुमच्या म्हणण्यानुसार दांभिकतेतूनच नाटकीपणा जन्माला येतो. केजरीवालांचा दांभिकपणा स्पष्ट दिसत आहे. >>> कॉंग्रेसनं बिजेपी नको म्हणून आपणहून आआपाला पाठिंबा दिलायं आणि तो त्यांनी दिल्लीचं जनमत घेऊन स्विकारलाय. या दिल्लीच्या जनमताचा खरेखोटेपणा कोणी तपासलाय का? दूरदर्शन वाहिन्यांवर असेच एसेमेस मागवून विजेता ठरवितात. यांच्या एसेमेस मोहिमेत खरे किती, खोटे किती, दिल्लीतून आलेले किती, बाहेरून आलेले किती, एका माणसाने एकच एसेमेस पाठविला का अधिक याची तपासणी झालेली नाही. आपल्याला भाजप पाठिंबा देणार नाही व काँग्रेसने पाठिंबा दिल्यास आपल्याला सत्ता मिळू शकते हे लक्षात आल्यावर त्यांनी एसेमेसचे नाटक करून सत्ता मिळविली. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध आधी रान उठविताना त्याच पक्षाचा पाठिंबा घेताना यांना काहीही खंत वाटली नाही. काँग्रेसबरोबर पडद्यामागे काय तडजोड झाली असणार ते उघड आहे कारण सत्तेवर आल्यावर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मागायला त्यांनी सुरूवात केली. >>> केजरीवाल म्हणतात : `काँग्रेस जर उद्या पाठिंबा काढणार असेल तर आजच काढायला सांगा. आम्हाला काही फरक पडत नाही'. पाठिंब्याची जेव्हा खात्री असते तेव्हाच असे लुटुपुटीचे आव्हान दिले जाते. भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला आपचे सरकार सत्तेवर ठेवणे गरजेचे आहे हे केजरीवालांना माहित आहे. म्हणूनच राणा भीमदेवी थाटात अशी लुटुपुटीची आव्हाने दिली जात आहे. >>>>>> केजरीवालांनी २-३ दिवसांपूर्वी रस्त्यावर उपोषणाचा जो फार्स केला तो नाटकी नव्हता का? >>> तुम्ही चर्चेत उशीरा सामिल झालात. त्यांच्या आंदोलनात काहीही फार्स नव्हता. त्यांचे हे आंदोलन हा पूर्णपणे फार्स होता. काँग्रेस व आपने एकमेकांसाठी हा फार्स केला. तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो अशा स्वरूपाचे हे आंदोलन होते. >>>>>> मला केजरीवालांच्या दांभिकपणाचे दु:ख आहे आणि त्याचबरोबर दिल्लीकरांच्या दुर्भाग्याचं वाईट वाटत आहे. >>> तुम्ही आतापर्यंत झालेली चर्चा, केजरीवालांचं म्हणणं आणि प्रतिसाद वाचलेले नाहीत हे उघड आहे. ऑल ऑफ अ सडन तुम्ही स्वतःचं मत मांडलंय इतकंच. तुमच्या या विधानाला काहीही आधार नाही. हा तुमचा गैरसमज आहे. मी सर्व चर्चा वाचलेली आहे. याच धाग्यावर आधी प्रतिसादही दिलेले आहेत. विश्वास बसत नसेल तर पान क्र. १ पासून वाचून बघा. मी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी धागा उघडला होता. त्यात हे लिहिले होते की ४ राज्यात काँग्रेसचा पराभव व्हावा ही माझी इच्छा आहे. त्यापैकी छत्तीसगड, राजस्थान व म्.प्र. मध्ये भाजप विजयी व्हावा, पण दिल्लीत आपचे सरकार यावे असे मला वाटते. परंतु ८ डिसेंबर पासून केजरीवालांची नाटके बघितल्यावर माझा भ्रमनिरास झाला. केजरीवाल आणि १९८९ मधील वि.प्र.सिंग यांच्यात कमालीचे साम्य मला आढळते. दोघेही स्वच्छ राजकारणाचा नारा देत होते. दोघांनाही बहुमत न मिळाल्याने इतरांचा पाठिंबा घ्यावा लागला. दोघांनीही सत्तेवर आल्यावर नाटकीपणा करून लोकांचा भ्रमनिरास केला. जे वि.प्र. सिंगांचे झाले, केजरीवाल त्याच मार्गाने निघाले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

केजरीवाल आणि १९८९ मधील वि.प्र.सिंग यांच्यात कमालीचे साम्य मला आढळते
तुम्ही सगळी राजकीयप्रक्रिया तुमच्या पूर्वानुभवातून पाहता त्यामुळे तुम्हाला नवं काही घडू शकेल असं वाटतंच नाही. आणि ते सहाजिकच आहे. आतापर्यंत इतक्या राजकारण्यांनी देश लुटलाय की कुणी प्रामाणिक असेल याची शक्यताच वाटत नाही. त्याला तुमचा नाईलाज आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

>>> तुम्ही सगळी राजकीयप्रक्रिया तुमच्या पूर्वानुभवातून पाहता त्यामुळे तुम्हाला नवं काही घडू शकेल असं वाटतंच नाही. आणि ते सहाजिकच आहे. आतापर्यंत इतक्या राजकारण्यांनी देश लुटलाय की कुणी प्रामाणिक असेल याची शक्यताच वाटत नाही. त्याला तुमचा नाईलाज आहे. पुन्हा एकदा तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलेला आहे. मी प्रत्येक राजकीय प्रक्रीया पूर्वानुभवातून पाहत नाही. प्रत्येकवेळी काहीतरी नवे घडेल, निदान यावेळी तरी काहीतरी नवे आणि चांगले घडेल या आशेवर मी असतो. दिल्लीत 'आप'ला सत्ता मिळावी असे ८ डिसेंबरपर्यंत माझे प्रामाणिक मत होते. परंतु जेव्हा आप व भाजप या दोघांनाही पूर्ण बहुमत मिळाले नाही, तेव्हाच शंकेची पाल मनात चुकचुकली. त्यानंतरच्या काळात केजरीवालांच्या नाटकी कृतींमुळे त्यांच्याबद्दल भ्रमनिरास होत गेला आणि केजरीवाल हे दांभिक आहेत याची आता खात्रीच होत चाललेली आहे. केजरीवालांचा प्रवास बघताना साहजिकच भूतकाळातील साम्य असलेल्या घटना आठवतात. त्यात प्रकर्षाने आठवणारी घटना म्हणजे वि. प्र. सिंगांचा उदयास्त. १९८७ ते १९८९ या २ वर्षात वि. प्र. सिंगांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध युद्ध छेडले होते. हा माणूस आशेची नवी पहाट घेऊन आला होता. अत्यंत तुल्यबळ काँग्रेसविरूद्ध हा एकाकी योध्दा होता. केजरीवालांनीही २०११ ते २०१३ या २ वर्षात अशी आशा जागविली होती. १९८९ च्या निकालात वि. प्र. सिंगांच्या जनता दलाला पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे त्यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागली. केजरीवालांचे अगदी असेच झाले. पंतप्रधान पदावर पक्षाच्या बैठकीत निवड होण्यासाठी वि.प्र. सिंगांनी अत्यंत अनावश्यक कारस्थाने केली. देवीलालला हाताशी धरून चंद्रशेखरांना अंधारात ठेवून स्वतःची निवड करून घेतली. वास्तविक पक्षाच्या बैठकीत ते चंद्रशेखरांचा पराभव करून सहज निवडून आले असते. पण विनाकारण देवीलालच्या सहाय्याने कारस्थान करून चंद्रशेखरांना तोंडघाशी पाडून ते स्वत: पंतप्रधान झाले. केजरीवालांनी देखील मुख्यमंत्री होण्यासाठी एसेमेस मागविण्याची नाटके केली. एकदा पंतप्रधान झाल्यावर वि.प्र.सिंगांनी पंजाबात उघड्या जीपमधून फिरण्याचे नाटक केले. केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यावर अशीच उघड्य्यावर झोपण्याची नाटके करत आहेत. ज्या बोफोर्स प्रकरणाविरूद्ध सिंगांनी रान उठविले होते, सत्तेवर आल्यावर त्या प्रकरणाचा त्यांना विसर पडला. ज्या शीला दिक्षितांच्या भ्रष्टाचाराविरूद्ध केजरीवाल बोलत होते, ते आता गप्प आहेत. वि. प्र. सिंगांचा ज्या वेगाने उदय झाला, त्यापेक्षा जास्त वेगाने त्यांचा अस्त झाला. जनतेचा त्यांच्याविषयी पूर्ण भ्रमनिरास झाला होता. केजरीवाल त्याच मार्गाने निघाले आहेत. त्यांचीही राजकीय अख्रेर अशी होऊ नये असे वाटते.

आम आदमी मुख्यमंत्री आणि घटनेचे दिल्लीतले पालक केजरीवाल यांनी प्रजासत्ताकदीनाला ध्वजारोहण केले पण ध्वजवंदन केले नाही. नंतर दिल्लीच्या प्रजासत्ताक सोहळ्यास आम आदमी बरोबर बसण्याऐवजी व्हिव्हीआयपी साठी राखून ठेवलेल्या कक्षात बसले. (त्यांनी तसेच बसायला हवे असे माझे मत आहे. पण जनतेसमोर म्हणूनच उगाच साधेपणाचे ढोंग करू नये इतकेच म्हणणे आहे). AK

In reply to by विकास

आतापर्यंत तुम्हाला स्वतःचं मत बनवता येत असेल अशी कल्पना होती, पण फक्त पुचाट लिंक्स आणि फालतू गोष्टी घेऊन उगीच केजरीवालांविरुद्ध रान उठवणं यापलिकडे तुम्हाला काहीही करता आलं नाही. कधी चहाचा मुद्दा तर कधी टॉयलेटचा तर कधी केजरीवाल कुठे बसलेत याचा फोटो! मी मोदींची विडिओ लिंक दिलीये त्यावर तुमच्या पॉइंट-बाय-पॉइंट प्रतिवादाची अपेक्षा होती. बट दॅट इज बियाँड यू. एकूण परिस्थिती पाहता तुमच्या या लेखावर तुम्ही पूर्णपणे निरुत्तर झालात पण ते मान्य करण्याचा दिलखुलासपणा तुमच्याकडे नाही. एनी वे, धिस इज माय लिमिट. मला केजरीवालांना सपोर्ट करायचं होतं आणि ते सत्ताभिलाषेची घोडचूक करत नाहीत आणि सामान्यांनसाठी लढतायंत तोपर्यंत मी त्यांना सपोर्ट करत राहिन. तुमच्या या लेखामुळे मला ती संधी उपलब्ध करुन दिलीत याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे. तुमची मतं बदलावीत आशी माझी अपेक्षा नाही आणि माझं मत तुम्ही बदलू शकत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

तुमच्या या लेखामुळे मला ती संधी उपलब्ध करुन दिलीत याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे. यु वेलकम. :) पण फक्त पुचाट लिंक्स आणि फालतू गोष्टी घेऊन उगीच केजरीवालांविरुद्ध रान उठवणं यापलिकडे तुम्हाला काहीही करता आलं नाही. सहमत. पुचाट आणि फालतूच आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की त्याच गोष्टींचा वापर करत केजरीवालांची नौटंकी चालू आहे. खरे म्हणजे सुरवातीस त्यांनी पाणी आणि बिजलीवरून मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचे जाहीर केल्यानंतर या असल्याच पुचाट गोष्टींवरून ते आक्रस्ताळेपणा करत आहेत आणि जनतेचे लक्ष स्वत:च्या चुकांवरून दुसरीकडे हलवत आहेत. मी मोदींची विडिओ लिंक दिलीये त्यावर तुमच्या पॉइंट-बाय-पॉइंट प्रतिवादाची अपेक्षा होती. मी ती बघितलीच नव्हती. एकदा का कुठलीही चर्चा दोन पानांच्या पुढे गेली की ट्रॅक करणे अवघड जाते. त्या व्यतिरीक्त हा लेख आणि चर्चा केजरीवाल यांच्यावर होती आणि त्या संदर्भातच माझ्या कडूनराहील. तुम्ही स्वतः अथवा येथील केजरीवालसमर्थक/मोदी विरोधक नवीन चर्चा सुरू करू शकता. तेथे उत्तरे नक्की देईन (अर्थात परत परत दंगलीसंदर्भातील चावून चावून चोथा झालेली चर्चाच परत करत बसलात तर निव्वळ आधीच्या चर्चेचे दुवे देईन). शिवाय आत्ताच वाचल्याप्रमाणे, तुम्ही एका पुढच्या प्रतिसादात, "अ‍ॅक्टींग शिकवायला लागत नाही, दांभिक माणूस ती आपसूक करतो" म्हणले आहात. ते आम्हाला चहा मिळाला, नाही, शौचालय नव्हते, मी कसा साध्या घरात रहाणार असले दांभिक केजरीवाल अ‍ॅक्टींग करून कसे सांगत आहेत ते तुम्हाला कुठेतरी पटले आहे असेच वाटते. असो. तुमची मतं बदलावीत आशी माझी अपेक्षा नाही आणि माझं मत तुम्ही बदलू शकत नाही. झोपलेल्याला जागे करता येते, त्यामुळे मी कुणाची मते बदलण्याच्या भानगडीत पडत नाही. पण हा माणूस देशाला घातक आहे असे माझे स्पष्ट मत झालेले आहे. जर उद्या ते चुकीचे ठरले तर मी ते मान्य करेन. पण जो पर्यंत हा काश्मीर, नक्षलवाद, आदी संदर्भातली देशविघातक मते आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे अराजकता ज्याला योग्य वाटतात त्या व्यक्तीकडून दुर्दैवाने जास्त अपेक्षा करता येणार नाही. तुम्ही म्हणता की केजरीवालांचे साधे रहाणे, गट्स तुम्हाला आवडतात, बाकी राजकारणाचा आणि तुमचा संबंध नाही. साधे रहाणे मला वाटत नाही कारण ते दांभिक आहेत. त्या संदर्भात जरी मी त्यांच्यावर टिका केली असली तरी त्यांचे गट्स मला देखील कौतुकास्पद वाटतात. मात्र हे सगळे आपण चर्चा करतो आहोत कारण ते राजकारणात आहेत म्हणून आणि त्यांच्याकडून एक राजकीय नेतृत्व म्हणून अपेक्षा उंचावल्या होत्या म्हणून. त्यांना जनतेने निवडून दिले आहे ते वरकरणी जरी आधीची सरंजामशाही आणि भ्रष्टाचार दूर करण्यासाठी असले तरी प्रामुख्याने एक चांगला डिसिजनमेकर / शासक मिळेल या आशेन, लाल दिव्याची गाडी नसलेला. साध्या घरात रहाणारा, मफलर गुंडाळून पाताळ धुंडाळणार म्हणून नाही... असो.

In reply to by विकास

करेक्ट! खरं तर केजरीवालांविरुद्ध होती. आणि अपरोक्षपणे मोदी समर्थनार्थ होती. कारण यू वेंट टू द एक्सटेंट :
एक तर हा माणूस ठार वेडा असला पाहीजे अथवा जबरा चालू आहे
फक्त कल्पना करा, अरविंद इथले सदस्य असते तर तुमच्या आयडीची काय गत झाली असती? आणि आता तुम्ही म्हणतायः
तुम्ही स्वतः अथवा येथील केजरीवालसमर्थक/मोदी विरोधक नवीन चर्चा सुरू करू शकता.
वॉट अ ज्योक! म्हणजे तुम्ही केजरीवालांचं प्रतिमा हनन करा आणि समर्थकांनी वेगळे धागे काढायचे!
मी मोदींची विडिओ लिंक दिलीये त्यावर तुमच्या पॉइंट-बाय-पॉइंट प्रतिवादाची अपेक्षा होती: मी ती बघितलीच नव्हती!
शाब्बास! म्हणजे अजूनही बघितली नाही का? कारण त्याविषयी चकार शब्द नाही. आणि त्या विडिओवरनं मी जो निष्कर्ष काढलायं त्यावरनं प्रतिसाद! लेखनशैली कॉपी करुन विचारक्षमता येईल आणि मग प्रतिसादाला उत्तर देता येईल ही अपेक्षा वृथा आहे. त्यामुळे तुम्ही पुढे जे काही लिहीलंय ते सर्व बाद ठरतं.
झोपलेल्याला जागे करता येते, त्यामुळे मी कुणाची मते बदलण्याच्या भानगडीत पडत नाही.
यालाच तर दांभिकपणा म्हणतात! तुम्हाला केजरीवालांविषयी मतपरिवर्तन घडवायचं नव्हतं तर धागा कशाला काढला?
पण हा माणूस देशाला घातक आहे असे माझे स्पष्ट मत झालेले आहे.
शाब्बास! मोदींविषयी मनमोहनसिंगसारख्या (राजकारणातून निवृत्ती जाहिर केलेल्या) दिग्गजाचं मत ग्राह्य की तुमचं? अर्थात ते उघड आहे. पुढे तुम्ही तेच चर्‍हाट पुन्हापुन्हा वळतायं. सो आय क्लोज.

>>> शाब्बास! मोदींविषयी मनमोहनसिंगसारख्या (राजकारणातून निवृत्ती जाहिर केलेल्या) दिग्गजाचं मत ग्राह्य की तुमचं? अर्थात ते उघड आहे. मनमोहन सिंगांसारख्या दिग्गजांची अजून बरीच मते आहेत. उदा. १) १९८४ च्या शिखांविरूद्धच्या दंगलीत रा. स्व. संघाचा हात होता. २) देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा, विशेषतः, मुस्लिमांचा सर्वात पहिला हक्क आहे. ३) मी दुर्बल नाही. ४) राहुलमध्ये पंतप्रधान होण्याचे सर्व गुण एकवटले आहेत. ५) (ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाच्या मुस्लिम तरूणाला दहशतवादाच्या आरोपावरून अटक झाल्यावर) त्याच्या काळजीने मी रात्रभर झोपू शकलो नाही. ६) २जी, कोळसा वाटप इ. प्रकरणात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. आता याच दिग्गजांनी "मोदी पंतप्रधान होणे देशासाठी घातक आहे" अशी आकाशवाणी केली आहे. वरील वाचाळ वक्तव्ये आणि हे नवीन अशोभनीय वक्तव्य एकाच माळेतले आहे. या दिग्गजांचं हे मत ग्राह्य धरायचं तर मग वरील वक्तव्यंही ग्राह्य धरावी लागतील. स्वतःच्या १० वर्षांच्या अत्यंत विघातक राजवटीपेक्षा जास्त विघातक दुसर्‍या कोणाची राजवट असूच शकणार नाही हे यांच्या लक्षात कसे येत नाही?

In reply to by श्रीगुरुजी

मनमोहनसिंगांची इतर विधानं निराधार >म्हणून त्यांचं मोदींविषयीचं ते विधान निराधार> आणि म्हणून माझा निष्कर्ष चूक! इट इज द अदर वे, मोदी सत्ताभिलाषी आहेत आणि ती मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी ते काहीही करु शकतात हा त्यांच्या भाषणाचा अर्थ आहे. (मागच्या पानावर विडिओ लिंक दिलीये). आणि मनमोहनसिंग त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटाला तेच म्हणतायंत. इट इज जस्ट अ कन्फर्मेशन ऑफ माय कन्क्लूजन. यू वेंट द राँग वे. तुम्ही फक्त एक प्रूव्ह करा, मोदी जर इतके थोर आहेत तर फक्त महिनाभर सुद्धा झाला नाही अश्या मुख्यमंत्र्यावर त्यांना इतके खालच्या पातळीवर जाऊन आरोप का करावे लागतात? (विडिओ पाहा)

In reply to by संजय क्षीरसागर

>>> मनमोहनसिंगांची इतर विधानं निराधार >म्हणून त्यांचं मोदींविषयीचं ते विधान निराधार> आणि म्हणून माझा निष्कर्ष चूक! मनमोहन सिंगांची सर्वच विधाने निराधार असतात. त्यामुळे मोदींविषयीचे त्यांचे खोडसाळ विधान अपवाद असण्याची शक्यता शून्य आहे. >>>> इट इज द अदर वे, मोदी सत्ताभिलाषी आहेत आणि ती मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी ते काहीही करु शकतात हा त्यांच्या भाषणाचा अर्थ आहे. (मागच्या पानावर विडिओ लिंक दिलीये). सत्ताभिलाषी असणे यात काहीही चूक, बेकायदेशीर किंवा घटनाविरोधी नाही. केजरीवालसुद्धा सत्ताभिलाषी आहेत आणि म्हणूनच काँग्रेसचा पाठिंबा घेताना त्यांना जराही खंत वाटली नाही. पण सत्ता मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी मोदी काहीही करू शकतात म्हणजे काय करू शकतात? ते गेली १२ वर्षे घटनात्म्क व कायदेशीर मार्गाने मुख्यमंत्री आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत गुजरातमध्ये चांगला विकास होत आहे. सत्ता मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी मोदी केजरीवालांसारखी एसेमेस मागविण्याची व आपल्या विरोधी पक्षाकडून पाठिंबा मिळवून त्या बदल्यात त्या पक्षाच्या भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याची अनैतिक व नाटकी कृत्ये करत नाही. >>>> आणि मनमोहनसिंग त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटाला तेच म्हणतायंत. इट इज जस्ट अ कन्फर्मेशन ऑफ माय कन्क्लूजन. यू वेंट द राँग वे. अ‍ॅक्च्युअली यू वेंट द राँग वे. मनमोहन सिंगांच्या बरळण्याला तुम्ही विनाकारण महत्त्व दिलेत. >>> तुम्ही फक्त एक प्रूव्ह करा, मोदी जर इतके थोर आहेत तर फक्त महिनाभर सुद्धा झाला नाही अश्या मुख्यमंत्र्यावर त्यांना इतके खालच्या पातळीवर जाऊन आरोप का करावे लागतात? (विडिओ पाहा) ते खालच्या पातळीवर गेलेले नाहीत. तुमचा तसा गैरसमज झालेला आहे. तुम्ही आंधळेपणाने केजरीवालभक्तीचा चष्मा डोळ्यांवर चढविल्याने तुम्हाला तसे वाटत आहे. ज्याला पदावर येऊन एक महिनासुद्धा झाला नाही अशा माणसाने पहिल्या दिवसापासून नौटंकी सुरू करून अप्रामाणिकपणा केल्यावर त्याच्यावर टीका होणारच. त्याचे कौतुक होण्याची अपेक्षाच ठेवू नका. सुशीलकुमार शिंदे तर केजरीवालांना "वेडा" म्हणाले. सोमनाथ भारती अत्यंत बहकल्यासारखे वागत आहेत आणि केजरीवाल त्यांना पाठीशी घालत आहेत. अशा माणसावर, केवळ तो नवीन आहे म्हणून टीका न करता त्याचे कौतुक करायचे का? अवांतर - वास्तविक पाहता मोदींवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आरोप सुरू आहेत. गेली १२ वर्षे मोदींविरूद्ध अत्यंत खालच्या पातळीवरून हीन प्रचार सुरू आहे हे तुम्हाला मान्य व्हावे.

In reply to by श्रीगुरुजी

तुमचा तसा गैरसमज झालेला आहे?
तुम्हाला प्रतिवाद करता येत नाही, फक्त सरळसोट, निराधार विधानं करता येतात. जी साडेतीन मिनिटांची लिंक आहे त्यातलं मोदींचं बोलणं तुम्ही जस्टीफाय करु शकत नाही. एकच सांगतो, जर हातोळकरांनी दिलेली लिंक वीस मिनीटातच इतकं काही सांगून जाते तर पूर्ण लिंकवर मी लिहायला घेतलं तर तुमच्या आदरस्थानावर फार अनर्थ ओढवेल. पण खालच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, इथे थांबतो.

In reply to by संजय क्षीरसागर

>>> तुम्हाला प्रतिवाद करता येत नाही, फक्त सरळसोट, निराधार विधानं करता येतात. जी साडेतीन मिनिटांची लिंक आहे त्यातलं मोदींचं बोलणं तुम्ही जस्टीफाय करु शकत नाही. एकच सांगतो, जर हातोळकरांनी दिलेली लिंक वीस मिनीटातच इतकं काही सांगून जाते तुम्हाला वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून फक्त इतरांविषयी चुकीचे निष्कर्ष काढता येतात. मला प्रतिवाद करता येत नाही हा माझ्याविषयीचा चुकीचा निष्कर्ष किंवा विकास निरूत्तर झालेत हा त्यांच्याविषयीचा चुकीचा निष्कर्ष हे याचेच निदर्शक आहे. केजरीवाल ८ डिसेंबरपासून जे विचित्र वागत आहेत त्याकडे तुम्ही संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. कोणी काहीही प्रतिसाद दिला तरी तुमचं एकच टुमणं, केजरीवालांचे विधानसभेतले भाषण बघा किंवा त्यांनी राजदीप सरदेसाईला दिलेली मुलाखत पहा, एवढाच तुमचा युक्तीवाद. केजरीवाल भाषणात किंवा मुलाखतीत काय बोलतात याला फारसे महत्त्व नाही. पण त्यांची कृती काय आहे यालाच सर्वाधिक महत्त्व आहे. २ वर्षे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध शंखनाद केल्यावर अचानक यूटर्न घेऊन त्याच पक्षाच्या पाठिंब्यावर सरकार बनविणे व त्याच्या मोबदल्यात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला अभय देणे या त्यांच्या कृतीत तुम्हाला काहीही वावगे वाटलेले नाही. ही विसंगती निदर्शनास आणून दिल्यावर तुमचा प्रतिसाद असतो की केजरीवालांचे विधानसभेतले भाषण बघा किंवा त्यांनी राजदीप सरदेसाईला दिलेली मुलाखत पहा. केजरीवालांनी एसेमेस मागविण्याची नाटके केली हे दाखवून दिले असता तुमचा प्रतिसाद होता की केजरीवालांचे विधानसभेतले भाषण बघा किंवा त्यांनी राजदीप सरदेसाईला दिलेली मुलाखत पहा. सोमनाथ भारती अत्यंत बेताल वागत आहेत आणि पोलिसात त्यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल झालेला आहे. तरीसुद्धा केजर्रीवाल त्यांचे समर्थन करत आहेत. ही विसंगती दिसत असताना तुमचा प्रतिसाद म्हणजे केजरीवालांचे विधानसभेतले भाषण बघा किंवा त्यांनी राजदीप सरदेसाईला दिलेली मुलाखत पहा. रस्त्यावर बसून केजरीवालांनी जी नौटंकी केली ती निंदनीय आहे हे दिसत असताना सुद्धा तुमचा प्रतिसाद होता की केजरीवालांचे विधानसभेतले भाषण बघा किंवा त्यांनी राजदीप सरदेसाईला दिलेली मुलाखत पहा. ते काय बोलतात याला काय महत्त्व आहे? त्यांची कृती त्यांच्या उक्तीशी पूर्ण विसंगत आहे. पण अशी विसंगती दाखवून दिली तरी तुमचा प्रतिसाद म्हणजे केजरीवालांचे विधानसभेतले भाषण बघा किंवा त्यांनी राजदीप सरदेसाईला दिलेली मुलाखत पहा. धन्य आहे तुमची! >>> तर पूर्ण लिंकवर मी लिहायला घेतलं तर तुमच्या आदरस्थानावर फार अनर्थ ओढवेल. पण खालच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, इथे थांबतो. मोदींच्याविरूद्ध लिहिताना तुमचा प्रतिसाद म्हणजे मोदींच्या भाषणाची लिंक बघा आणि आदरणीय परमपूजनीय मनमोहन सिंग त्यांच्याबद्दल काय बोललेत ते बघा. मनमोह्न सिंगांचे अत्यंत अशोभनीय बरळणे हा तुमच्या मोदीविरोधाचा आधार. त्याचे तुम्हाला कौतुक. पण मोदींनी केजरीवालांवर केलेली टीका मात्र तुम्हाला सहन होत नाही. असो. त्या पूर्ण लिंकवर तुम्हाला लिहायचे असेल तर जरूर लिहा. तुमच्यासारख्यांच्या लेखनामुळे आमच्या आदरस्थानावर कोणताही अनर्थ ओढवत नाही. गेली १२ वर्षे अनेकजण अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मोदींवर टीका करत आहेत. त्या वाचाळांमध्ये काही दिवसांपूर्वी मनमोहन सिंग आणि काल राहुल पण सामील झाला. या दिग्गजांपुढे तुम्ही किस झाड की पत्ती. तेव्हा संकोच न करता जरूर लिहा.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजींचा (आयडी एका व्यक्तीची आठवण करुन देत असल्यानं) सौम्य णिषेढ! आता विचारा णिषेढ का ? तर... मनमोहन सिंग आणि काल राहुल पण सामील झाला. या दिग्गजांपुढे तुम्ही किस झाड की पत्ती. ह्या वाक्याबद्दल निषेध. आम्ही आमच्या सरांना काही पण म्हणू पण म्हणून म मो किंवा विशेषतः राहुल ह्यांना दिग्गज नि त्यांच्या तुलनेत आमचे सर 'कि झा प' नामंजूर.... खरंतर जोर्दार णि षे ढ करनार होतो पण जौ द्या!

आत्तापर्यंत २८४ साद- प्रतिसाद या विषयावर आले आहेत. गंभीर आणि विस्तृत चर्चा झाल्या आहेत. सगळे प्रतिसाद व्यवस्थित वाचले नसल्या मुळे मी खाली मांडत असलेलेला मुद्दा चर्चेत आला की नाही हे नक्की सांगता येत नाही -- उप राज्यपाल नजीब जंग यांनी 'आप' चे बौद्धिक नेते योगेंद्र यादव यांच्याशी चर्चा सम्पल्यावर , त्यांना केजरीवाल यांच्यासाठी गरम परोठे बांधून दिले आणि ही लाच खाल्या नंतरच केजरीवाल यांनी धरणा मागे घेतला असे वाचनात आले आहे. दुसरी अशीच हलकी फुलकी गोष्ट अर्थ मंत्री चिदम्बरम यांनी davos येथील एका मुलाखतीत त्याना आलेल्या एका sms ची माहिती दिली. त्यात असा मजकूर होता भगवान कृष्ण यांनी अर्जुनाला सांगितले - do your धर्मा केजरीवाल यांना मात्र भगवंतांनी सांगितले- do your धरणा

हे आता काळच ठरवेल. सो, मी इथे थांबतो. ज्यांच्याकडे मुद्दे नाहीत त्यांनी खफ, खव असले पुचाट मार्ग स्विकारलेयंत. पण व्यक्तिगत उपहास एकच दर्शवतो : समर्थकांकडे आता काहीही उरलं नाही. काही लोक `आरतीचे' स्कोर सेटल करतायंत, काही `देवाला रिटायर केल्याबद्दल खंतावलेत, कुणाचं काही तर कुणाचं काही, आणि मला इतका वेळ घालवता येणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

ज्यांच्याकडे मुद्दे नाहीत त्यांनी खफ, खव असले पुचाट मार्ग स्विकारलेयंत. पण व्यक्तिगत उपहास एकच दर्शवतो : समर्थकांकडे आता काहीही उरलं नाही. काही लोक `आरतीचे' स्कोर सेटल करतायंत, काही `देवाला रिटायर केल्याबद्दल खंतावलेत, कुणाचं काही तर कुणाचं काही, आणि मला इतका वेळ घालवता येणार नाही.
जोरदार असहमती. तुमच्या तोंडी लागण्यात काही अर्थ नाही हे ज्या मिपाकरांच्या लक्षात आले नसेल त्यांच्या लक्षात आले असावे म्हणून इतर सगळे गप्प बसत आहेत. शेवटी काहीही झाले तरी तुमची गिरा तो भी टांग उपरच असणार आणि म्हणून इतर लोक गप्प बसले तर बघा मला वादविवादात कोणी हरवू शकत नाही म्हणून फुकटचा भाव खायला तुम्ही परत मोकळे होणार हे पण माहित आहे. मिपावर आतापर्यंत इतक्या वेळा वेगवेगळ्या ज्येष्ठ सदस्यांनी तुमच्या लई-शहाणपणावर टिका केली आहे म्हणजे त्या टिकेत नक्कीच काहीतरी तथ्य असले पाहिजे. सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे तुम्ही जे काही बोलाल त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे आणि हा मनुष्य सुधारण्याच्या पलीकडचा आहे ही बेशर्त स्विकृती करणे हाच आहे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

मला वादविवादात कोणी हरवू शकत नाही म्हणून फुकटचा भाव खायला तुम्ही परत मोकळे होणार हे पण माहित आहे.
मोदी समर्थकांकडे मुद्दा आहे कुठे? मला आश्चर्य वाटतं एखाद्याला बिनधास्त बदनाम करणं योग्य वाटतं कारण ते समर्थकांच्या सोयीचं आहे. आणि लेखातल्या मुद्यांचे बारा वाजले की हा रडीचा डाव खेळायचा :
मिपावर आतापर्यंत इतक्या वेळा वेगवेगळ्या ज्येष्ठ सदस्यांनी तुमच्या लई-शहाणपणावर टिका केली आहे म्हणजे त्या टिकेत नक्कीच काहीतरी तथ्य असले पाहिजे.
देव ही भंपक कप्लना आहे म्हटलं की प्रतिवाद करण्यापेक्षा `स्वतःला शहाणा समजतो म्हटलं' की समविचारी खिक्क आणि हा,हा,हा करायला मोकळे. कारण त्याला काय लागतंय?
>हा मनुष्य सुधारण्याच्या पलीकडचा आहे ही बेशर्त स्विकृती करणे हाच आहे.
वॉट अ ज्योक! इतक्याविरोधात (अर्थात काही पूर्वग्रहविरहित विचार करणारे इथेही आहेत), मी पोस्टचे सर्व निष्कर्ष चुकीचे आहेत हे दाखवून दिलंय.

In reply to by संजय क्षीरसागर

>>> मोदी समर्थकांकडे मुद्दा आहे कुठे? पण केजरीवालांचं विधानसभेतलं भाषण आणि त्यांनी राजदीप सरदेसाईला दिलेली मुलाखत हे जबरदस्त मुद्दे माझ्याकडे आहेत. >>> मला आश्चर्य वाटतं एखाद्याला बिनधास्त बदनाम करणं योग्य वाटतं कारण ते समर्थकांच्या सोयीचं आहे. आणि लेखातल्या मुद्यांचे बारा वाजले की हा रडीचा डाव खेळायचा : बरोब्बर! मोदींना विनाकारण बिनधास्त बदनाम करणे अनेकांना योग्य वाटतं कारण ते मोदीविरोधकांच्या सोयीचं आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

पोट धरधरून गडाबडा लो़ळत हसायची स्मायली आहे का हो कोणाकडे? प्रचंड ह.ह.पु.वा. संक्षींच्या या अशा प्रतिसादांमुळे अगदी प्रचंड मनोरंजन होते.त्यामुळे बाकी कोणी काही म्हणो मी तर संक्षींचा फॅनच आहे :)

>>> मी पोस्टचे सर्व निष्कर्ष चुकीचे आहेत हे दाखवून दिलंय. आणि कोणी अजून नवीन निष्कर्ष काढला किंवा भविष्यात केजरीवालांनी परत नाटकीपणा केला किंवा काही चुकीचे केलेले दिसले तरी त्यांच्या समर्थनार्थ मी लिहिनच की "केजरीवालांचे विधानसभेतले भाषण बघा किंवा त्यांनी राजदीप सरदेसाईला दिलेली मुलाखत बघा. बाकी इतर कशावरही बोलू नका."

धाग्याने त्रीशतक गाठले व त्यानिमित्ताने केकें(केजरीवाल काका)चा टीआरपी वाढवायला हातभार लावल्याचे बघुन अत्यंत समाधान झाले. छान जुनी उणि-दुणी निघाली, अनेकांच्या नासलेल्या (असलेल्या + नसलेल्या) रिडींग बिट्वीन द लाईन्स कर्तुत्वाची साक्ष निघाली, बर्‍याच(बर्‍या)मिपाकरांचे बरेच(बरे)स्वभाव अनेक दिवसांपासुन दृगोच्चर न झाल्यामुळे अम्मळ सपक झालेल्या मिपाला ताजी फोडणी मिळाली. आता (बरच)बरं वाटतय. पण काहि म्हणा... केकेंचं जssssरा चुकलच ;)

>>> पण काहि म्हणा... केकेंचं जssssरा चुकलच काय सांगता? तुम्ही केजरीवालांचं विधानसभेतले भाषण ऐकलेले दिसत नाही. निदान त्यांची राजदीप सरदेसाईने घेतलेली मुलाखत तरी बघा.

In reply to by श्रीगुरुजी

आमचा धन्या 'तुमची कॅसेट अडकली, पेन्सिल टाकू का' वगैरे लोककलागीत सादर करेल बरका गुरुजी! =)) (धन्या आता स्वतःची तिसरी कॅसेट टाकेल ते वेगळं पण चालतंय ;) )

In reply to by श्रीगुरुजी

प्रच्छन्न व्यक्तीपूजा आपल्याला (पक्षी मला स्वतःला) जमत नाहि. अरे, माणसाने माणसाचं कौतुक नाहि करायचं तर एखाद्या एलीयनने करायचं काय... सिरीयस आणि कॉमेडी असे सर्वप्रकारची भाषणं आम्हि ऐकतोच. पण कितीही ऐकलं तरी माणसाचा अ‍ॅक्च्युअल पोत समजल्याचा दावा करणं आमच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. पण त्यामुळे भमनिरास व्हायचे चान्सेस कमि होतात हे ही सत्य. असो. केके आणखी बरेच शतकी धागे प्रसवायला कारणं पुरवतील हे मात्र निर्वीवाद.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे. उत्पादनशुल्क गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी वारंवार समन्स बजावून देखील त्याकडे दुर्लक्ष करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची ईडीच्या अधिकाऱ्यांनी २१ मार्चला रात्री झडती घेतली. केजरीवालांचे दूरध्वनी जप्त करून त्यांची तब्बल दोन तासांपेक्षाही जास्त काळ चौकशी करण्यात आली. आणि यानंतर केजरीवालांना अटक करण्यात आली.

शराब घोटाले के समय का केजरीवाल का फोन गायब, पूछताछ में बोले CM-पता नहीं कहां है? ------ https://www.indiatv.in/delhi/big-reveal-in-delhi-liquor-scam-case-cm-ar… ------ कुछ ना कहो....कुछ भी ना कहो..

ईडी की कस्टडी से सीएम केजरीवाल का पहला आदेश, जल मंत्रालय के लिए जारी किया नोट https://navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/politics/delhi-cm-arv… ----- जहां पानी की कमी है, वहां उचित संख्या में टैंकरों का इंतजाम कीजिए। जरूरत पड़ने पर उपराज्यपाल महोदय का भी सहयोग लें। वे भी आपकी मदद जरूर करेंगे। -------- कूछ ना कहो ,कूछ भी ना कहो.... -----

ED ने केजरीवाल से की 4 घंटे तक पूछताछ, सिसोदिया के सचिव से करवाया जाएगा दिल्ली CM का आमना-सामना https://www.abplive.com/news/india/delhi-cm-arvind-kejriwal-phone-missi…

ईडी ही संस्था भ्रष्ट आहे. केजरीवाल सारख्या सज्जन माणसावर कोणाच्या ईशार्यानरून अटक केलीय हे आपण जाणतोच.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तरी कोर्ट ईडीवर विश्वास ठेवते? ईडीच्या विरोधात तुम्ही कोर्टात का जात नाही? कोर्टावर नसेल विश्वास तर आंतरराष्ट्रीय कोर्टात? जर्मनी नक्की सहाय्य करेल तुम्हाला. ते पण तुमच्यासारखेच चिंतेत आहेत फार.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हे नक्की का? कारण, कोर्टाचा तर ED वर विश्वास आहे आणि तुमचा कोर्टावर विश्र्वास आहे....

इडी चा जन्म १९५६साली झाला. सन दोन हजार तेरा पर्यंत इडी इमानदार संस्था होती. हम करे तो रासलिला.......

ईडी की कस्टडी में किसी को पेन और पेपर नहीं मिलता, फिर ऑर्डर कैसे दे रहे अरविंद केजरीवाल? https://zeenews.india.com/hindi/india/how-arvind-kejriwal-issuing-order… ------ Now You See Me.... हा सिनेमा आठवला...

In reply to by मुक्त विहारि

ईडी हिरासत में पत्र लिखने पर दर्ज हो सकता है केस, नई मुश्किलों में घिर सकते हैं केजरीवाल https://www.amarujala.com/india-news/arvind-kejriwal-case-may-be-regist… ------- इकडे आड आणि तिकडे विहीर.....

In reply to by मुक्त विहारि

ईडीने कितीही त्रास देऊद्या. केजरीवाल वाकनार्यांमधले नाहीत.

https://www.livehindustan.com/national/story-arvind-kejriwal-arrest-upd… ------ विशेष असे काही नाही.... लालू आणि सोरेनच्या वेळी, अमेरिका गप्प होती आणि आता ह्याच्या मागे उभी आहे.. ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी, अशी म्हण आठवली....

जर्मनीनं केजरीवाल यांच्याबाबत विधान केलं आणि ही कोर्ट केस न्यायोचित मार्गानं चालेल अशी अपेक्षा व्यक्त केली. मोदी सरकार तापलं आणि हा आमच्या अंतर्गत बाबतीत हस्तक्षेप आहे अशी चिडचीड करून दाखवली. आता अमेरिकेनं 'आम्ही या खटल्यावर लक्ष ठेऊन आहोत, हा खटला उचित आणि पारदर्शक पद्धतीनं होईल अशी आमची अपेक्षा आहे' असा तंबीवजा इशारा दिला आहे. आता सरकारची प्रतिक्रिया काय राहील ते पाहू. राॅयटर्स या जगप्रसिद्ध वृत्तसंस्थेनं दिलेलं वृत्त पहिल्या comment मध्ये. ईडीसह सर्वच तपास यंत्रणांचा चाललेला दररोजचा नंगानाच आता परदेशात सुद्धा चर्चेचा विषय झाला आहे. एक भारतीय म्हणून मला हे अतिशय दुःखद वाटतं. आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय पत घसरत आहे हे खेदजनक आहे. - श्री. विश्वंभर चौधरी https://www.reuters.com/world/india/us-encourages-fair-transparent-proc…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आमच्या देशातला अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ करू नका, हे ठाम पणे सांगितले... ये नया भारत हैं.... झुकेगा नहीं साला...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आधी ट्रम्पवरचा खटला नीट चालवा म्हणाव ! स्वतः नागडे आणि दुस-याचा सदरा काखेत फाटलाय असं म्हणून हसतात !!

In reply to by अहिरावण

भारत, गुलाम कशाला झाला असता? गोरा बोले, गुलाम डोले...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ज्यांना मेगासे अवॉर्ड फोर्ड फोंडेशन कडून मदत मिळते त्यांची काळजी अमेरिकेला होणार. बाकी शाळांऐवजी दारूची मोठ्या प्रमाणात दुकाने उघडणे. थोक विक्रेत्याचे कमिशन पाच वरून 12% करणे फुटकर विक्रेत्याचे कमिशन 30 रू वरून ३६३ रुपये करणे. एकावर एक बाटली फ्री. जास्त दारू पिण्याचा परीणाम... तिहाड च्या जनकपुरी वाल्या बाजूने एक गटर ही वाहते.

'मेरी याददाश्त कमजोर तो क्या ये गिरफ्तारी की वजह होगी', कोर्ट में ED की कार्रवाई पर बोले केजरीवाल https://www.abplive.com/news/india/arvind-kejriwal-custody-delhi-cm-que… ------- बदाम खाल्ले की, सगळे आठवेल....

In reply to by अहिरावण

अरेरे! कित्ती वैट्ट झालं ना! यांच्यापेक्षा ते मेनन का कसाब का कुणीतरी त्यांचे बरे होते, रात्री तीन वाजता की काहीतरी त्यांच्यासाठी सर्व हुच्च् न्यायालयात जाऊन न्यायमूर्तींना विनंती करत होते.

कोर्ट में केजरीवाल की दलीलें https://www.aajtak.in/legal-news/story/arvind-kejriwal-asked-why-were-y… ------- केजरीवाल हे लिखीत उत्तरे पण देत नाही आहेत आणि मोबाईलचा पासवर्ड पण देत नाही आहेत.... कर नाही तर, डर कशाला?

केजरीवाल को CM पद से हटाने वाली याचिका खारिज, जानें दिल्ली HC ने क्या कहा https://www.indiatv.in/delhi/delhi-high-court-reject-petition-to-remove… ------ हाई कोर्ट ने कहा कि ये कार्यपालिका से जुड़ा मामला है। दिल्ली के उपराज्यपाल इस मामले को देखेंगे और फिर वह राष्ट्रपति को इस भेजेंगे। इस मामले में कोर्ट की कोई भूमिका नहीं है। -------

‘अरविंद केजरीवाल की तबीयत ठीक नहीं’, पत्नी सुनीता का दावा- मुख्यमंत्री को किया जा रहा परेशान https://www.prabhatkhabar.com/national/arvind-kejriwal-not-well-wife-su… ----- केजरीवाल ने स्वीकार किया कि वह सहयोग करने के लिए तैयार हैं और उन्हें हिरासत में रहने पर कोई आपत्ति नहीं है. ------- ही पण डब्बल ढोलकी निघाली... केजरीवाल, मोबाईलचा पासवर्ड द्यायला तयार नाहीत आणि म्हणते की, केजरीवाल मदतीला तय्यार....

https://www.livehindustan.com/national/story-india-attacks-america-for-… ------- जाता जाता... अमेरिकेला, ह्या प्रकरणांत, इतका रस का? ज्या ज्या देशांत, अमेरीका नाक खुपसते,त्या त्या देशांत अराजक होते... मग तो अफगानिस्तान असो, किंवा इराक असो किंवा पाकिस्तान असो... ------

In reply to by मुक्त विहारि

त्याचमुळे जेव्हा जेव्हा इतर कुणी नाक खुपसायचा प्रयत्न करेल तेव्हा त्याचे नाक शुर्पणखेसारखे कापणे हीच रामराज्याकडे वाटचाल सुरु असल्याची खुण आहे. जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र जय सनातन धर्म जय शिवशंकर जय भवानी जय शिवाजी

अरविंद केजरीवाल का बयान कोर्ट में दर्ज, बोले- रिमांड बढ़ाने का विरोध नहीं, पर... https://hindi.news18.com/news/nation/arvind-kejriwal-statement-recorded… ------ जिसमें उन्होंने कहा था कि वह जांच एजेंसी के साथ सहयोग करने के लिए तैयार है ----- ED ला मदत करायची होती तर मग, पहिले बोलावणे आले, तेंव्हाच का मदत केली नाही? ------

सुनीता केजरीवाल ने लॉन्च किया 'केजरीवाल को आशीर्वाद' अभियान, वॉट्सऐप नंबर किया जारी; करना होगा ये काम https://www.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-delhi-cm-arvind-kejriwa… ------- कर नाही तर डर कशाला?

गवर्नर सक्सेना का केजरीवाल पर गंभीर आरोप, अटका रखी है सेक्शुअल हैरेसमेंट की फाइल https://zeenews.india.com/hindi/zeesalaam/news/arvind-kejriwal-news-cm-… ------ आनंद आहे......

निष्पक्ष माहौल में हो चुनाव... अमेरिका, जर्मनी के बाद केजरीवाल विवाद में कूदा संयुक्त राष्ट्र, जानें क्या कहा https://navbharattimes.indiatimes.com/world/america/united-nations-on-a… -------- बांग्लादेशी पत्रकार ने इससे जुड़ा सवाल पूछा... ------- ह्या , बांगलादेशी पत्रकाराला, नूह हिंसाचार , Haldwani हिंसाचार किंवा संदेशखाली प्रकरण दिसले नाही.... ------

चुनावी फंडिंग से विजय नायर तक, आखिर केजरीवाल के मंत्री से 5 घंटे की पूछताछ में ED ने क्या-क्या पूछे सवाल https://www.jansatta.com/national/delhi-excise-policy-ed-kailash-gehlot… ---- कैलाश गहलोत, हे दुसरे समन्स मिळतात हजर झाले... ------

केजरीवाल तिहाड़ जेल पहुंचे, बैरक में अकेले रहेंगे:ED बोली- दिल्ली CM ने बताया कि विजय नायर आतिशी-सौरभ को रिपोर्ट करता था https://www.bhaskar.com/national/news/delhi-cm-arvind-kejriwal-ed-case-…