आप की बदमाशियोंके....
In reply to नारकॉटैक्स कायद्या नुसार अटक by जासुश
In reply to कुठलंही ड्रग किंवा सेक्स रॅकेट पोलिसांच्या by संजय क्षीरसागर
दिल्लीतल्या प्रत्येक बेकायदेशिर कामात पोलिसांना आर्थिक फायदा असतो हे तिथल्या अनागोंदिवरनं स्पष्ट आहेफक्त दिल्लीच नाही तर भारतातल्या सर्व मोठ्या शहरांमध्ये हे धंदे चालू असतात्.पोलिस अधिकारी, ड्रग्ज व्यावसायिक्,वेश्या दलाल आणि पंचतारांकित हॉटेल्स अशी ही युती आहे.पेज थ्रीवाले पण ह्यात सामील असल्याने मिडिया 'आप'वर चिडलाय्.'आप'ने ही युती मोडायचा प्रयत्न केल्याने हे लोक चिडलेत.
In reply to कुठलंही ड्रग किंवा सेक्स रॅकेट पोलिसांच्या by संजय क्षीरसागर
आणि वर दिलेली मुलाखत मी अत्यंत काळजीपूर्वक ऐकलीये आणि माणूस अत्यंत प्रामाणिक, निर्भय आणि तत्वांना धरुन आहे हे नि:संशय अश्या निर्णयाला आलो आहे.मी तसा आआपचा विरोधक आहे.पण तरीही गेले काही दिवस मनात थोडा संभ्रम होता की माझा विरोध बरोबर आहे का. पण आता संक्षी केजरीवाल आणि आआपचे समर्थन करत आहेत हे बघता माझा विरोध बरोबरच होता/आहे याविषयी काहीही संभ्रम राहिलेला नाही. धन्यवाद संक्षी :) (जर आआपला विरोध करणे हा भ्रष्टाचार असेल तर जगातला सगळ्यात मोठे भ्रष्टाचारी) पुण्याचे वटवाघूळ
In reply to धन्यवाद संक्षी by पुण्याचे वटवाघूळ
पण तरीही गेले काही दिवस मनात थोडा संभ्रम होता की माझा विरोध बरोबर आहे का. पण आता संक्षी केजरीवाल आणि आआपचे समर्थन करत आहेत हे बघता माझा विरोध बरोबरच होता/आहे याविषयी काहीही संभ्रम राहिलेला नाही. धन्यवाद संक्षीखरं तर मीच तुमचा आभारी आहे! एखाद्या चांगल्या विचारप्रणालीविरुद्ध कुणी किती तद्दन फालतू पद्धतीनं निर्णयाला येऊ शकतो (आणि तेही ठाम!) याची कल्पना आली.
In reply to अपेक्षाभंग का? by ऋषिकेश
बाकी आआप किंवा कोणताही पक्ष प्रस्थापित राजकीय पक्षांपेक्षा मुळातूनच वेगळा असु शकेल यावरच माझा विश्वास नव्हता- नाहीसगळे पक्ष एकंच आहेत. वेगळे कुणीच नाही? मग मतदान करतच नाही का? किंवा आदा पादा करुन बटन दाबता का?
In reply to बाकी आआप किंवा कोणताही पक्ष by बंडा मामा
In reply to सुशिक्षित मतदार योग्य त्या by पिशी अबोली
In reply to ? by ऋषिकेश
In reply to उमेदवार पण बघायला पाहिजे ना? by पैसा
In reply to राष्ट्रीय पातळीवरील फरक by ऋषिकेश
राष्ट्रीय पातळीवर मतदान करताना किमान मी पक्षाला व त्याच्या धोरणाला सर्वाधिक महत्त्व देतो.पण तुम्हीच म्हणालात ना मुळात सगळे पक्ष सारखेच. मग वरवरच्या धोरणांना काय महत्व देता. हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
In reply to उमेदवार पण बघायला पाहिजे ना? by पैसा
In reply to विकासशेठ , चॅनेल बदलुन बदलुन by सुहास..
कंटाळा आला अभ्यासाचा आणि अभ्यासुंचा+१ इथे एक ते अगदी 'सखोल अभ्यास' करुन कसली कसली आकडेवारी शिजवणारेही आहेत. ते अजून आले नाहीत याचे मला आश्चर्य वाटले.
In reply to कंटाळा आला अभ्यासाचा आणि by बंडा मामा
In reply to विकास यांना सांगितलेले by आनन्दा
एक तर हा माणूस ठार वेडा असला पाहीजे अथवा जबरा चालू आहेह्याला म्हणतात प्रतिमा हनन.
In reply to जरा by चिरोटा
In reply to जरा by चिरोटा
In reply to जरा by चिरोटा
In reply to >>> ५)एन्रॉन अरबी समुद्रात by श्रीगुरुजी
In reply to जरा by चिरोटा
In reply to आजच फेसबुक वर हे वाचलं.. by पिलीयन रायडर
In reply to आधीच्या लोकांनी कधी 'हा चला by प्यारे१
In reply to आधीच्या लोकांनी कधी 'हा चला by प्यारे१
मीडिया ला मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल सांगू शकतातच की. आता लग्नानंतर आमचा संसार सुरु व्हायला थोडा वेळ लागणार आहे, हनीमूनचं शूटींग करण्याच्या भानगडीत का पडता म्हणून?म्हणजे पुन्हा ह्यांच्यावर मिडियाल प्रवेश नाकारला कुठे गेली पारदर्शकता? म्हणून टिका करायला मोकळे.
In reply to मला तरी आप चा एक ही निर्णय by प्रसाद१९७१
In reply to मला तरी आप चा एक ही निर्णय by प्रसाद१९७१
In reply to आआप by अर्धवटराव
पण दुर्दैवाने आआप फेल झालं तर सामान्य जनतेकरता तो एक मोठा सेटबॅक असेल.
सह्मत
In reply to आआप by अर्धवटराव
तो एक मोठा सेटबॅक असेल.आम आदमी पार्टी ही जनसामान्यांची, अत्यंत बिकट परिस्थितली, एक दुर्दम्य आशा आहे. अरविंदकडे पाहता तो अत्यंत सक्षम आणि हुशार वाटतो. ही हॅज अ क्लिअर थिंकींग अँड अबिलिटी टू ब्रिंग सिंपल सल्यूशन्स टू काँप्लिकेटेड इशूज. आय विश हिम लक.
In reply to आआप by अर्धवटराव
पण दुर्दैवाने आआप फेल झालं तर सामान्य जनतेकरता तो एक मोठा सेटबॅक असेल.+१
In reply to असं काही असेल असं वाटत नाही हो... by वडापाव
In reply to ह्म्म by आनन्दा
पाहून माझे तरी शंकानिरसन झालेधन्यवाद! काही लोक तरी पूर्वग्रहरहित विचार करु शकतात याचा आनंद वाटला. माझा कोणत्याही पार्टीत काहीही इंटरेस्ट नाही. मी (मागचं पुढचं सर्वकाढून त्याची कुंडली मांडणारा) राजकीय अभ्यासकही नाही. मला फक्त एखादा माणूस किती प्रामाणिक आहे आणि तो प्राप्त परिस्थिती कशी हँडल करतो यात इंटरेस्ट असतो. त्या अॅगलनं हा माणूस अत्यंत पारदर्शक, हुशार आणि निर्भय आहे हे निश्चित.
अर्थात काही आक्षेप आहेत, पण ते बाजूला ठेवण्याची माझी तयारी आहे.दॅट इज वेरी पॉजिटीव!
परंतु पंतप्रधान म्हणून......हा माझा विषय नाही.
In reply to असं काही असेल असं वाटत नाही हो... by वडापाव
In reply to बेजबाबदारपणा by श्रीरंग_जोशी
In reply to फरक by विकास
स्वतःला अॅनार्किस्ट म्हणून त्यांनी एका अर्थाने देशाची घटना मान्य नसल्याचेच जाहीर केले आहे. असो.तुम्ही त्यांचे पूर्ण भाषण ऐकलेत का? आनर्किस्ट मधुन त्यांना काय अभिप्रेत आहे ह्याचा शोध घ्या. आणि खरंच कसलाही चष्मा डोळ्यावर न ठेवता. (तुमचे आजवरचे लेखन बघता हे अशक्य वाटते पण आप ने अनेक गोष्टींमधे आशावादी बनवले आहे त्यामुळे इथेही ही भाबडी अपेक्षा ठेवतो.) त्यांना घटना मान्य नाही असे तुम्हाला कशावरुन वाटले? घटनेतल्या कुठल्या कलमाचे उल्लंघन त्यांनी केले आहे सांगा. मु़ख्यमंत्र्याने आपल्या जनतेसाठी धरणं धरणे ह्याला आपल्या घटनेत बंदी घातली आहे का?
In reply to स्वतःला अॅनार्किस्ट म्हणून by बंडा मामा
In reply to ते अनार्किस्ट म्हणून घेणे हा by आनन्दा
@विकास, आप/केजरीवाल यांचे चारित्र्य हनन न करताही मोदींना राजकीय तत्वांवर पाठिंबा देता येउ शकतो, असे मला वाटतेह्यासाठी जोरदार +१ दुसरा मुद्दा म्हणाजे मोदी हे गुड गवर्नन्स देऊ शकतीलही पण सध्या तरी ते येडीयुरप्पा आणि गडकरी ह्यांच्या पार्टीत सामिल आहेत. त्यातुन एकटे मोदी किती देऊ शकणार हे ही वास्तव नाकारता येत नाही.
In reply to उत्तम प्रतिसाद by बंडा मामा
In reply to उत्तम प्रतिसाद by बंडा मामा
In reply to येडीयुरप्पा आणि गडकरी? by श्रीरंग_जोशी
In reply to दिल्ली पोलिस by हुप्प्या
आपचे राज्य असले तरी दिल्लीचे पोलिस त्यांचे ताबेदार नाहीत हे जुने दुखणे आहे. शीला दिक्षितबाईंनी तशी तक्रार केली होती पण केंद्रीय सरकारचे मिंधे असल्यामुळे प्रकरण लावून धरले नाही. केजरीवाल सत्तेवर आल्यावर त्यांना हे जुनाट दुखणे बरे करायचेच आहे. त्याकरता आपच्या स्वभावाप्रमाणे लागेल तितका प्रयत्न करायला ते तयार आहेत. मोर्चे, धरणे हे सत्ताधारी लोकांनी करणे विचित्र वाटत असले तरी राज्य बनले तरी पोलिस केंद्राकडे असणे जास्त विचित्र आहे. जालीम रोगावर जालीम औषध.+१
कुठलंही ड्रग किंवा सेक्स रॅकेट पोलिसांच्या