मातृत्वाचा शृंगाररस
चंदन चांदणं गोंदण ल्याली
नवथर कांती तनू सुकुमार
अर्ध मोकळ्या केसावरती
माळून गजरा चंद्राकार
कुठे निघाली चंचल रमणी
थबकत लचकत हरिणी समान
सरकत शेला सावरलेला
धरत रोखुनी नयन कमान
ठुमकत मुरडत गवळण राधा
जणू विहरत यमुनाकाठ
गोप बघुनी झाकू पाहते
पदराखाली भरला माठ
हिंदोळणाऱ्या पदरासंगे
डुचमळते बेचैन उभार
हृदय-चक्षूंना वेधून घेते
तन्मीलनाची नमनमिनार
अर्ध्या उघड्या पाठीवरती
भुरुभुरू केसांचे नर्तन
नाभी भवती करुनी रिंगण
पिंगा खेळतो द्वाड पवन
गुलाब जाई मोहित होई
रूप गोजिरे पद्मसमान
लपून आडून चोरून बघती
फुलामागुनी पिकले पान
कुणी म्हणाले शेंग चवळीची
कुणी म्हणाले पेवंदी आम
कुणी म्हणाले कामुक मैना
खुदुखुदू हसुनी रमताराम
कुण्या मुलखाची राजपरी ही
कुजबुज करती वल्लीशिवार
जशी घडविली, तशी मढवली
ही रंगीली नटवी नार
तव वदली ती प्रसन्नवदना
हो मी आहे नटवी नार
खळखळ वाहत असतो माझ्या
नसानसातुनी रस शृंगार
विरक्तीला लुब्ध कराया
करीत पीयुषाची पखरण
सजणेधजणे, लटक, मटकणे
प्रीत लालित्याची उधळण
जरी दिसतो तुम्हां दुरुनी
माझ्याठायी हा एकच रस
परी मी आहे सर्व रसांचा
जणू घुसळला अमृतरस
कधी असते मी झाशी, अहिल्या
मीच कालिकेचा अवतार
मी राधिका, मीच मीरेच्या
अद्वैत भक्तीचा एकतार
मीच कैकेयी, मी कौशल्या
मी वनवासी जनकाची लेक
मीच देवकी, मीच यशोदा
माझे स्वरूप, रूप अनेक
मीच भीमाई, मी जीजाऊ
मी क्रांतीची ज्योतमशाल
पंकामध्येही पंकजाची
पालनकर्ती मी मृणाल
आदी माया आदी शक्ती
सचेतनाची मी सृजक
जैवजिवांची उत्पत्ती अन
प्रणयरसाची मी पूजक
स्त्रित्वाची मी अभय स्वामींनी
सजीव सृष्टी माझं बाळ
ब्रह्मांडाला व्यापून उरली
माझ्या मातृत्वाची नाळ
- गंगाधर मुटे 'अभय'
==============
अठरा/दहा/चोवीस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
21078
प्रतिक्रिया
93
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली नाही
फक्त मिसळपाव थाळीत गुलाबजाम
In reply to कविता आवडली नाही by प्रसाद गोडबोले
सर्व रसांचे मिश्रण एकत्रित
In reply to फक्त मिसळपाव थाळीत गुलाबजाम by सुबोध खरे
जरी बटबटीत नसले तरि दोन
In reply to सर्व रसांचे मिश्रण एकत्रित by गंगाधर मुटे
कविता कशी असावी आणि कविता कशी
In reply to जरी बटबटीत नसले तरि दोन by चौकस२१२
तुम्हाला आवडली नाही याबद्दल
अत्यंत अवघड विषय
प्रतिसाद बद्दल आभार.
In reply to अत्यंत अवघड विषय by श्वेता२४
कवीने... असे वाचावे.
In reply to अत्यंत अवघड विषय by श्वेता२४
आपण म्हणतात असे ते तीन कडवे
In reply to अत्यंत अवघड विषय by श्वेता२४
दोन वेगवेगळ्या कविता वाचल्या.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर
In reply to दोन वेगवेगळ्या कविता वाचल्या. by विवेकपटाईत
विरोधाभासतला दुवा....
विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार
In reply to विरोधाभासतला दुवा.... by कर्नलतपस्वी
प्रयोग करत राहावेत.
एस सर. नक्कीच प्रयोग करतच
In reply to प्रयोग करत राहावेत. by गवि
असेच म्हणतो. ये कुछ जम्या नही
In reply to प्रयोग करत राहावेत. by गवि
पहीली आठ कडवी ही पुरुषसत्ताक
सखोल आणि तर्कशुद्ध दिलेल्या
In reply to पहीली आठ कडवी ही पुरुषसत्ताक by कानडाऊ योगेशु
विवेकानंद
In reply to पहीली आठ कडवी ही पुरुषसत्ताक by कानडाऊ योगेशु
गुलाबजाम तर्रीत घालून खायची
In reply to विवेकानंद by प्रसाद गोडबोले
गुलाबजाम तर्रीत घालून खायची
In reply to विवेकानंद by प्रसाद गोडबोले
संपादित
वाट्टेल त्या गोष्टींची
तुमच्या वरील अर्ध्या
In reply to वाट्टेल त्या गोष्टींची by वामन देशमुख
कविता आवडली
आपला आभारी आहे.
In reply to कविता आवडली by चांदणे संदीप
वैचारिक कविता आहे.
कविता समजून घेतल्याबद्दल आपला
In reply to वैचारिक कविता आहे. by कंजूस
वात्सल्य की वीर रस ?
खूप खूप धन्यवाद.
In reply to वात्सल्य की वीर रस ? by नठ्यारा
कविता आवडली - वेगळ्या दृष्टीने
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
In reply to कविता आवडली - वेगळ्या दृष्टीने by स्वधर्म
हे कविता कुप छान आहे
चौकटीबाहेरची कविता आवडली!
नाही नाही
प्रतिसाद नाही नाही कुठून आले?
In reply to नाही नाही by गंगाधर मुटे
हि कविता नक्की कशाबद्दल आहे ?
कवितेत दोन विषय किंवा दोन रस
In reply to हि कविता नक्की कशाबद्दल आहे ? by चौकस२१२
"हिंदोळणाऱ्या पदरासंगे
In reply to कवितेत दोन विषय किंवा दोन रस by गंगाधर मुटे
हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते
In reply to "हिंदोळणाऱ्या पदरासंगे by चौकस२१२
नको ते प्रश्न उभे राहत आहेत.
In reply to हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते by गंगाधर मुटे
मराठी संत, त्यांचे आध्यत्मिक
In reply to नको ते प्रश्न उभे राहत आहेत. by चौकस२१२
"तुमची मते जगावर लादण्याचा
In reply to मराठी संत, त्यांचे आध्यत्मिक by गंगाधर मुटे
@चौकस212
मानवी स्त्री मधील मातृत्व आणि
In reply to @चौकस212 by गंगाधर मुटे
तुम्ही तुमची मते कविवर लादू
In reply to मानवी स्त्री मधील मातृत्व आणि by सुबोध खरे
तुमच्या प्रतिसादात पशु पक्षी
In reply to तुम्ही तुमची मते कविवर लादू by गंगाधर मुटे
तुमच्या प्रतिसादात पशु पक्षी
In reply to मानवी स्त्री मधील मातृत्व आणि by सुबोध खरे
हायला
In reply to तुमच्या प्रतिसादात पशु पक्षी by गंगाधर मुटे
मुळात ती कविता मातृत्वाभोवती
In reply to @चौकस212 by गंगाधर मुटे
तुमच्या प्रतिसादावरून निदान
In reply to मुळात ती कविता मातृत्वाभोवती by चौकस२१२
टीकेचे दोन प्रकार असतात.
In reply to स्त्रीत मातृतवा बरोबर बाकीही रस असतात... by चौकस२१२
खरंतर तुम्ही अजून पर्यंत
In reply to स्त्रीत मातृतवा बरोबर बाकीही रस असतात... by चौकस२१२
मानवी स्त्री मधील मातृत्व आणि
In reply to खरंतर तुम्ही अजून पर्यंत by गंगाधर मुटे
१ ) मानवी स्त्री मधील मातृत्व
In reply to मानवी स्त्री मधील मातृत्व आणि by सुबोध खरे
इतकी चिडचिड करू नका.
In reply to १ ) मानवी स्त्री मधील मातृत्व by गंगाधर मुटे
पुन्हा सल्ला दिलेल्याच आहे.
In reply to इतकी चिडचिड करू नका. by सुबोध खरे
राणी मुंगी किंवा राणी माशी
In reply to पुन्हा सल्ला दिलेल्याच आहे. by गंगाधर मुटे
मुटे बुवा इतकी अर्वाच्च भाषा ....
In reply to राणी मुंगी किंवा राणी माशी by सुबोध खरे
स्पष्ट बोलतो,मुटे साहेब आपला तोल ढासळतोय. सांभाळा.
In reply to १ ) मानवी स्त्री मधील मातृत्व by गंगाधर मुटे
छान !
विस्तृत अभिप्राय बद्दल
In reply to छान ! by धर्मराजमुटके
भेसळ
In reply to छान ! by धर्मराजमुटके
"ही रंगीली नटवी नार"
<<<मातृत्व अर्थात म्हणजे
In reply to "ही रंगीली नटवी नार" by चौकस२१२
डॉक्टर खरे यांचे विधान
In reply to "ही रंगीली नटवी नार" by चौकस२१२
तुम्ही आणि डॉक्टर खरे दोघे
In reply to डॉक्टर खरे यांचे विधान by गंगाधर मुटे
कसले नियम ठरवतोय ,, सरळ साधी
In reply to डॉक्टर खरे यांचे विधान by गंगाधर मुटे
जो कवी वाचक घडवतो, वाचकांना
In reply to "ही रंगीली नटवी नार" by चौकस२१२
"कलेसाठी कला" घायचे तर घ्या नाहीतर फूटा "......!
कविता मी परत एकदा वाचली...
खालील दोन ओली वाचल्या आणि एक
In reply to कविता मी परत एकदा वाचली... by कर्नलतपस्वी
"कदाचित कवितेचे शिर्षक व
बहुतेकांना साधारण पने कळेल
In reply to "कदाचित कवितेचे शिर्षक व by चौकस२१२
हीच कविता साध्या सोप्या भाषेत
In reply to बहुतेकांना साधारण पने कळेल by गंगाधर मुटे
हो. ही कविता नक्कीच साधीसुधी
In reply to हीच कविता साध्या सोप्या भाषेत by चौकस२१२
अहंकार
In reply to हो. ही कविता नक्कीच साधीसुधी by गंगाधर मुटे
<<< राहा तुमच्या ८००+
In reply to हीच कविता साध्या सोप्या भाषेत by चौकस२१२
@चौकस भाऊ, थोडासा मतभेद.
यस सर,
In reply to @चौकस भाऊ, थोडासा मतभेद. by कर्नलतपस्वी
हलवाई बनवताना आपल्याच
In reply to @चौकस भाऊ, थोडासा मतभेद. by कर्नलतपस्वी
तुम्ही काढलेला निष्कर्ष हाच
In reply to हलवाई बनवताना आपल्याच by चौकस२१२
लिहिते राहा.
आभार सर
In reply to लिहिते राहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता आवडली. भावनांतर तर
आपले मनःपूर्वक आभार
In reply to कविता आवडली. भावनांतर तर by प्रकाश घाटपांडे
कार्येषु मंत्री करुणेषु दासी
काही आयड्याकडून नेहमीप्रमाणे
हा आरोप अमान्य आहे , तुम्ही
In reply to काही आयड्याकडून नेहमीप्रमाणे by गंगाधर मुटे