मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेम रंग

तृप्ति २३ · · जे न देखे रवी...
प्रेम रंग ही कविता  प्रेमाच्या विविध रंगांवर केली आहे . तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू  शकता. प्रेम रंग रंगते मी नेहमीच तुझ्या रंगांमध्ये हसते मी नेहमीच तुझ्या हसण्यामध्ये खरंच खूप सोपी नसत दुसऱ्यान मध्ये रंगण तुझ्या साठी केलंय मी माझं सोपी जगणं तुझ्या माझ्यातले रंग अशेच नेहमी उमलु दे तुझ माझ प्रेम कायमच मनी बहरूदे रंगताना मला तुझी साथ असुदे चुकली जरी वाट माझी तरी हाथी हाथ असुदे.... तुमी माझा ब्लॉग वर पण खूप मराठी कविता वाचू शकता आणि फ्रेंड्स ला सेंड करू शकता. तृप्ती समीर टिल्लू Prem Rang

वाचने 6166 वाचनखूण प्रतिक्रिया 16

In reply to by किसन शिंदे

तृप्ति २३ Mon, 03/12/2018 - 23:59
तुमी माझ्या ब्लॉग http://www.truptiskavita.com उघडा आणि कोणतीपण कविता उघडा मग तुमाला Whatsapp चा सिम्बॉल दिसेल क्लिक करा आणि share करा कोणालापण.

In reply to by किसन शिंदे

सस्नेह Tue, 03/13/2018 - 15:42
मा. किसनचंद्ररावजी शिंदे साहेब, आपणाला एकूण किती फ्रेंड्सआहेत ? त्यापैकी gफ्रेंड्स किती आणि bफ्रेंड्स किती ? आपण ही कविता gफ्रेंड्स ना सेंड करणार की bफ्रेंड्सना ? एकाचवेळी अनेक फ्रेंड्सना सेंड केल्यावर ईतर फ्रेंड्स रागावणार नाहीत का ? कृपया वरील प्रश्नांची सविस्तर उत्तरे देऊन त्यावर पुनर्विचार करावा, अन्यथा तगडे हाथ पड जायेंगे !!

In reply to by प्रचेतस

एस Tue, 03/13/2018 - 17:52
त्रुप्तीजी, प्रचेतसजींनी फक्त नवनव्या कविता लिहा असे सांगितले आहे, मिपावर प्रकाशित करा असे म्हटलेले नाही. बघा बुवा! :-D

अभिजीत अवलिया Tue, 03/13/2018 - 19:03
कविता वाचून जुने दिवस आठवले (११ वी, १२ वीचे) सगळी पोरं फुल टू एकतर्फी प्रेमात. मुला मुलींनी एकमेकांशी बोलणं दूर, एकमेकाकडे बघायचं पण नाही असलं वातावरण. मग असल्या कविता लिहून काॅलेजच्या वार्षिकात छापून आणायच्या. 'ती' वाचेल आणि काहीतरी होऊन प्रेमाचं गाडं पुढं सरकेल ह्या आशेत जगायचं. गेले ते दिवस.