नवखेच सखे फसतात इथे
काव्यरस
वृत्त - तोटक
अदमास पुन्हा चुकतात इथे
वनवास नवे मिळतात इथे
अवघे जगणे जगणे बनते
मिथके सगळी जुळतात इथे
रुसणे स्मरता हसणे स्फुरते
अलवार सुखे कळतात इथे
वळणे कळता सरती वलये
नवखेच सखे फसतात इथे
हलकेच पुन्हा जवळीक नवी
सुमने कवळी फुलतात इथे
विरहास नवे सहवास हवे
हळवे क्षण ते स्मरतात इथे
भुतकाळ जरा विसरू म्हणता
इतिहास नवे रचतात इथे
© विशाल वि. कुलकर्णी
वाचने
8024
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
संपादक मंडळी, काही मेजर चुका
In reply to संपादक मंडळी, काही मेजर चुका by विशाल कुलकर्णी
डन रे विशाल.
In reply to डन रे विशाल. by अभ्या..
धन्यवाद मित्रा :)
ह्यो
In reply to ह्यो by नाखु
तुमे जो भी खिलाओ खैन्गेच तो
ज्जे बात , फर्मास!!!
छान.
सुरेख !
दम है|
वृत्त आणि वृत्ती
In reply to वृत्त आणि वृत्ती by गामा पैलवान
+१०००
In reply to वृत्त आणि वृत्ती by गामा पैलवान
धन्यवाद !
छान . +१००
तुम्ही ते माबो वर सस्पेंस कथा
In reply to तुम्ही ते माबो वर सस्पेंस कथा by दिपुडी
व्हय, त्योच मी !
मस्त आवडली...
वाह!
झकास्स्स्स... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Havana (Vertical Video) ft. Young Thug :- Camila Cabelloसुरेख कविता
In reply to सुरेख कविता by पिवळा डांबिस
धन्यवाद देवानु !
उत्तम गजल..
अति उत्तम...!!
धन्यवाद :)