चारोळी: हिरवा"गार" पाऊस!
लेखनविषय:
पावसा पावसा ये लवकर
तळं साचू दे अंगणभर
पड तू चांगला मुसळधार
ओसाड मन कर हिरवेगार
वाचने
3179
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
शंभर रुमाल,
In reply to शंभर रुमाल, by ज्ञानोबाचे पैजार
वा! अतिशीघ्र कवी!
पावसा पावसा ये लवकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज क्यों हम से पर्दा है, पर्दा है जी आज क्यों हम से पर्दा है ? :- SadhanaIn reply to पावसा पावसा ये लवकर by मदनबाण
क्या बात है! तो येणार बघा
In reply to क्या बात है! तो येणार बघा by खेडूत
ळाॅळ
In reply to क्या बात है! तो येणार बघा by खेडूत
लोल! पोचला पण