लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 27/05/2017 21:52 या दिवशी प्रकाशित केले. पावसा पावसा ये लवकर तळं साचू दे अंगणभर पड तू चांगला मुसळधार ओसाड मन कर हिरवेगार लेखनविषय: चारोळ्या वाचने 3184 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया शंभर रुमाल, ज्ञानोबाचे पैजार रविवार, 28/05/2017 08:53 उन्हाळ्या तू जा लवकर, घामोळे झाले अंगभर, शर्ट चिकटतो छातीवर, रुमाल लागती रोज शंभर - (घामट) - पैजारबुवा, वा! अतिशीघ्र कवी! निमिष सोनार सोमवार, 29/05/2017 13:37 In reply to शंभर रुमाल, by ज्ञानोबाचे पैजार :-) पावसा पावसा ये लवकर मदनबाण सोमवार, 29/05/2017 14:33 पावसा पावसा ये लवकर तहानले सर्व जीवचर कोसळ तू जोरदार बळीराजाला तुझा आधार मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- आज क्यों हम से पर्दा है, पर्दा है जी आज क्यों हम से पर्दा है ? :- Sadhana क्या बात है! तो येणार बघा खेडूत सोमवार, 29/05/2017 14:49 In reply to पावसा पावसा ये लवकर by मदनबाण क्या बात है! तो येणार बघा परवा पासून.. गुर्जी मोड ऑन पांडू पांडू ये लवकर वाट पहाती मि पाकर धागे आण तू दोनचार कंटाळ्या कर सीमापार गुर्जी मोड ऑफ! ळाॅळ स्पा मंगळवार, 30/05/2017 03:59 In reply to क्या बात है! तो येणार बघा by खेडूत ळाॅळ लोल! पोचला पण दशानन मंगळवार, 30/05/2017 05:36 In reply to क्या बात है! तो येणार बघा by खेडूत लोल! पोचला पण ;)
शंभर रुमाल, ज्ञानोबाचे पैजार रविवार, 28/05/2017 08:53 उन्हाळ्या तू जा लवकर, घामोळे झाले अंगभर, शर्ट चिकटतो छातीवर, रुमाल लागती रोज शंभर - (घामट) - पैजारबुवा,
वा! अतिशीघ्र कवी! निमिष सोनार सोमवार, 29/05/2017 13:37 In reply to शंभर रुमाल, by ज्ञानोबाचे पैजार :-)
पावसा पावसा ये लवकर मदनबाण सोमवार, 29/05/2017 14:33 पावसा पावसा ये लवकर तहानले सर्व जीवचर कोसळ तू जोरदार बळीराजाला तुझा आधार मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- आज क्यों हम से पर्दा है, पर्दा है जी आज क्यों हम से पर्दा है ? :- Sadhana
क्या बात है! तो येणार बघा खेडूत सोमवार, 29/05/2017 14:49 In reply to पावसा पावसा ये लवकर by मदनबाण क्या बात है! तो येणार बघा परवा पासून.. गुर्जी मोड ऑन पांडू पांडू ये लवकर वाट पहाती मि पाकर धागे आण तू दोनचार कंटाळ्या कर सीमापार गुर्जी मोड ऑफ!
लोल! पोचला पण दशानन मंगळवार, 30/05/2017 05:36 In reply to क्या बात है! तो येणार बघा by खेडूत लोल! पोचला पण ;)
प्रतिक्रिया
शंभर रुमाल,
वा! अतिशीघ्र कवी!
In reply to शंभर रुमाल, by ज्ञानोबाचे पैजार
पावसा पावसा ये लवकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज क्यों हम से पर्दा है, पर्दा है जी आज क्यों हम से पर्दा है ? :- Sadhanaक्या बात है! तो येणार बघा
In reply to पावसा पावसा ये लवकर by मदनबाण
ळाॅळ
In reply to क्या बात है! तो येणार बघा by खेडूत
लोल! पोचला पण
In reply to क्या बात है! तो येणार बघा by खेडूत