Skip to main content

चारोळी: हिरवा"गार" पाऊस!

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 27/05/2017 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
पावसा पावसा ये लवकर तळं साचू दे अंगणभर पड तू चांगला मुसळधार ओसाड मन कर हिरवेगार
लेखनविषय:

वाचने 3184
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

उन्हाळ्या तू जा लवकर, घामोळे झाले अंगभर, शर्ट चिकटतो छातीवर, रुमाल लागती रोज शंभर - (घामट) - पैजारबुवा,

पावसा पावसा ये लवकर तहानले सर्व जीवचर कोसळ तू जोरदार बळीराजाला तुझा आधार

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आज क्यों हम से पर्दा है, पर्दा है जी आज क्यों हम से पर्दा है ? :- Sadhana

In reply to by मदनबाण

क्या बात है! तो येणार बघा परवा पासून.. गुर्जी मोड ऑन पांडू पांडू ये लवकर वाट पहाती मि पाकर धागे आण तू दोनचार कंटाळ्या कर सीमापार गुर्जी मोड ऑफ!