चारोळी: हिरवा"गार" पाऊस! — निमिष सोनार, Sat, 05/27/2017 - 21:52 पावसा पावसा ये लवकर तळं साचू दे अंगणभर पड तू चांगला मुसळधार ओसाड मन कर हिरवेगार प्रतिक्रिया द्या 3169 वाचन 💬 प्रतिसाद (6) शंभर रुमाल, ज्ञानोबाचे पैजार Sun, 05/28/2017 - 08:53 नवीन उन्हाळ्या तू जा लवकर, घामोळे झाले अंगभर, शर्ट चिकटतो छातीवर, रुमाल लागती रोज शंभर - (घामट) - पैजारबुवा, वा! अतिशीघ्र कवी! निमिष सोनार Mon, 05/29/2017 - 13:37 नवीन :-) पावसा पावसा ये लवकर मदनबाण Mon, 05/29/2017 - 14:33 नवीन पावसा पावसा ये लवकर तहानले सर्व जीवचर कोसळ तू जोरदार बळीराजाला तुझा आधार मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- आज क्यों हम से पर्दा है, पर्दा है जी आज क्यों हम से पर्दा है ? :- Sadhana क्या बात है! तो येणार बघा खेडूत Mon, 05/29/2017 - 14:49 नवीन क्या बात है! तो येणार बघा परवा पासून.. गुर्जी मोड ऑन पांडू पांडू ये लवकर वाट पहाती मि पाकर धागे आण तू दोनचार कंटाळ्या कर सीमापार गुर्जी मोड ऑफ! ळाॅळ स्पा Tue, 05/30/2017 - 03:59 नवीन ळाॅळ लोल! पोचला पण दशानन Tue, 05/30/2017 - 05:36 नवीन लोल! पोचला पण ;)
शंभर रुमाल, ज्ञानोबाचे पैजार Sun, 05/28/2017 - 08:53 नवीन उन्हाळ्या तू जा लवकर, घामोळे झाले अंगभर, शर्ट चिकटतो छातीवर, रुमाल लागती रोज शंभर - (घामट) - पैजारबुवा,
पावसा पावसा ये लवकर मदनबाण Mon, 05/29/2017 - 14:33 नवीन पावसा पावसा ये लवकर तहानले सर्व जीवचर कोसळ तू जोरदार बळीराजाला तुझा आधार मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- आज क्यों हम से पर्दा है, पर्दा है जी आज क्यों हम से पर्दा है ? :- Sadhana
क्या बात है! तो येणार बघा खेडूत Mon, 05/29/2017 - 14:49 नवीन क्या बात है! तो येणार बघा परवा पासून.. गुर्जी मोड ऑन पांडू पांडू ये लवकर वाट पहाती मि पाकर धागे आण तू दोनचार कंटाळ्या कर सीमापार गुर्जी मोड ऑफ!
शंभर रुमाल,
वा! अतिशीघ्र कवी!
पावसा पावसा ये लवकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज क्यों हम से पर्दा है, पर्दा है जी आज क्यों हम से पर्दा है ? :- Sadhanaक्या बात है! तो येणार बघा
ळाॅळ
लोल! पोचला पण