वेग...
काव्यरस
वेग
मरण एवढे सोपे झाले
जगणे अवघड झाले आहे
आता यम एकटा नाही
जागोजागी त्याचे चेले आहे
म्हातारे कोतारे मरती
तरुण मरती रस्त्यावरती
मृत्यू म्हणजे काय ज्यांना न कळते
लहानपणीच आयुष्य संपले आहे
सारे ओढवून धेतलेस तू मानवा
वेगाने तुला भारले आहे
आपल्याच भाऊबंदास
तू स्वतः मारले आहे
राजेंद्र देवी
वाचने
1352
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
रादे
धन्यवाद...
In reply to धन्यवाद... by राजेंद्र देवी
ए.... ए... ए
In reply to ए.... ए... ए by चांदणे संदीप
येता जाता.... उठता बसता...
In reply to येता जाता.... उठता बसता... by चांदणे संदीप
धन्यवाद...
In reply to धन्यवाद... by राजेंद्र देवी
मेलो... मेलो
In reply to मेलो... मेलो by चांदणे संदीप
धन्यवाद....