Skip to main content

वेग...

लेखक राजेंद्र देवी यांनी शनिवार, 22/10/2016 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
वेग मरण एवढे सोपे झाले जगणे अवघड झाले आहे आता यम एकटा नाही जागोजागी त्याचे चेले आहे म्हातारे कोतारे मरती तरुण मरती रस्त्यावरती मृत्यू म्हणजे काय ज्यांना न कळते लहानपणीच आयुष्य संपले आहे सारे ओढवून धेतलेस तू मानवा वेगाने तुला भारले आहे आपल्याच भाऊबंदास तू स्वतः मारले आहे राजेंद्र देवी
लेखनविषय:

वाचने 1360
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

एक चांगला टेप घ्या... फुटातला नाही मीटरातला! काय?? Sandy

In reply to by राजेंद्र देवी

धन्यवाद नको रे राज्या माज्या. मीटरात आण रे कविता! :/ :/ :/ Sandy