सुख म्हणजे काय असते?
- निनाव (१६.०९.२०१६)
सुख म्हणजे काय असते?
ओंजळीत भरलेले पाणीच जणु!
जमवले तर बसते लहानश्या जागेत,
सोडले जर का सैल, जाते वाहून
नवीन काठ शोधत - न सापडणारे!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1231
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
भातेकाका, मिस्स यू.
भातेकाका, मिस्स यू.
.
बादवे कोनतरी ह्या सुखाच्या बर्याच कुरडया पापड्या वाळवल्या होत्या ना पूर्वी.
:p
Haha...paapad kurdaya....jabbra :))