Skip to main content

सुख म्हणजे काय असते?

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 16/09/2016 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
सुख म्हणजे काय असते? - निनाव (१६.०९.२०१६) सुख म्हणजे काय असते? ओंजळीत भरलेले पाणीच जणु! जमवले तर बसते लहानश्या जागेत, सोडले जर का सैल, जाते वाहून नवीन काठ शोधत - न सापडणारे!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1220
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

भातेकाका, मिस्स यू. . बादवे कोनतरी ह्या सुखाच्या बर्‍याच कुरडया पापड्या वाळवल्या होत्या ना पूर्वी.

Haha...paapad kurdaya....jabbra :))