जगणे...!
लेखनविषय:
काव्यरस
जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो
मरता इथे जरासा, थोडा जगून गेलो.
ती वेल अमृताची, मीहि तृषार्त होतो
गोडीस चाखताना, पुरता भिजून गेलो.
लागून आस तेंव्हा, त्या मोहमयं क्षणांची
जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो.
ते वेड जन्मपंथी, त्याची मनात दाटी
भोगावयास त्याला, मी जन्ममृत्यू झालो.
ह्या धाडसास आता, म्हणतो पुन्हा 'खुळे' मी!
मिटताच त्यात अंती, थोडा शिकून गेलो.
जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो......
....
अत्रुप्त...
वाचने
8468
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
मस्त
मस्त. पण तिसरे कडवे जssरा
In reply to मस्त. पण तिसरे कडवे जssरा by किसन शिंदे
तेच तर मेन सांगायला आलेत
In reply to मस्त. पण तिसरे कडवे जssरा by किसन शिंदे
बुवांनी "धाडस" केले तेव्हा तू
In reply to बुवांनी "धाडस" केले तेव्हा तू by सतिश गावडे
सदर काव्याचा विवाहजनीत
In reply to सदर काव्याचा विवाहजनीत by अत्रुप्त आत्मा
अच्चा अस जाल तर
In reply to अच्चा अस जाल तर by सतिश गावडे
ल्लुल्लुल्लुल्लु.
In reply to ल्लुल्लुल्लुल्लु. by अत्रुप्त आत्मा
हही हही हही
ज्जे ब्बात!
शेवटची कविता - अतृप्ताची.
अप्रतिम गझल!
गुरुजी
वाह गुरुजी. छान. एकंदरीत छान
सदर काव्याचा विवाहजनीत
अजून रामभौ कसा आला नाही...
ह्या धडासास आता, म्हणतो
In reply to ह्या धडासास आता, म्हणतो by ज्योति अळवणी
ऒह! चुकलं.
In reply to ऒह! चुकलं. by अत्रुप्त आत्मा
च्यामारी! =)) ह्यात पण
छान छान
कविता खरंच छान आहे गुर्जी.
वा! बुवा!
In reply to वा! बुवा! by पैसा
जाळून समय सारा, त्यातच विझून
गुरुजी कविता। कलादालन सदरातच
छान
असा सगळा प्रकार झाला तर!!
काहीही कळले नाही
In reply to काहीही कळले नाही by स्पा
अजिबात नको
वाह क्या बात, मस्त
:)
In reply to :) by प्रचेतस
चला.....
In reply to चला..... by मुक्त विहारि
हं
कविता काही समजली नाही...
व्वा गुर्जी.
गुरुजींची परवानगी ग्रुहित धरुन..
In reply to गुरुजींची परवानगी ग्रुहित धरुन.. by ५० फक्त
अप्रतिम! __/\__