पाऊस हा पहिला
पाऊस हा पहीला का असा बरसला
याद तुझ्या प्रेमाची घेऊन का आला ।। धृ ।।
रिमझिम ओल्या पावसात भिजताना
ओढ तुझी का लागते या मनाला
पावसात ओल्या पावलांच्या खुणा
शोधण्याचा मनाला छंद हा लागला ।। 1 ।।
आज फुलांचे रंग ही बहरून आले
अलगद मन बेधुंद जरासे झाले
या फुलात आता चेहरा का तुझा
शोधण्याचा मनाला छंद हा लागला ।।2।।
वर्गीकरण
छान !
छान कविता...अजुन येउ द्यात
फक्त याद शब्द खटकला. हिंदी पण
शब्दांच्या मीटरमुळे याद हा
In reply to शब्दांच्या मीटरमुळे याद हा by माहीराज
काय राव! :(
In reply to काय राव! :( by चांदणे संदीप
सुरेख! मूळ कविता आणि फोडणी
In reply to सुरेख! मूळ कविता आणि फोडणी by रातराणी
+१
In reply to काय राव! :( by चांदणे संदीप
लै भारी....
In reply to लै भारी.... by ज्ञानोबाचे पैजार
कवीता
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में हुं शुरली, बच जरा...ठा ठा ठा... ;) :- Fiker NotKhup chan fodani. .
छान कविता आणि फोडणी पण