कविता कुणाची? - एक जोड - बेजोड प्रयोग
श्री न. गोळे ह्यांच्या कविते ला मिळालेल्या प्रतिसादातून हा विषय घेऊन येण्याची परवानगी असावी.
कविता कुणाची असते , हा प्रश्नच मनास विचलित करून गेला , ह्या सर्व प्रतिसादांमधून.
हे प्रश्न मी कविते च्याच माध्यमातून विचारतो आहे. सर्वांनी कृपया जोड द्यावी.
विडंबन, जोड , सर्व काही - आपल्या सर्वांची कविता :)
कविता कुणाची
कवीच्या भावनेच्या अथांग समुद्रातून
अमृत स्वरूपात आलेली
ती कविता
कुणाची?
त्या कवीची ? कि त्या बोरू ची ?
कि असेल ती त्या कागदाची ?
कि त्या वेड्या कला प्रेमीची
जो प्रत्येक कवितेस आवर्जून वाचतो
प्रेम करतो - निरागस - स्वैर
कविता कुणाची ?
वर्गीकरण
छान
तुमची ही कविता माझ्या नावावर
In reply to तुमची ही कविता माझ्या नावावर by संदीप डांगे
:) नक्किच सर. का नाही?..हा विजय मिपा चा असेल. :)
मस्त....
कविता माझी!
:)
कविता बेदाणे आमच्या वर्गात
कोण कविता ? धन्यवाद.