पंचशील ..........संभोगाच्या अपूर्ण कथा
लेखनविषय:
- 1 -
आलास समोर | चढले खूळ |
नजरेत अतर्क्य | विखार दाटलेले |
तुटले टाके | उसवले बंध |
विलग होवुनी | वस्त्र फडफडले |
मनात गाणी | दाटती सूर |
रक्तबंबाळ बोटे | विखुरल्या तारा |
राणीचे उसासे | रखेलीचा टाहो |
निपुत्रिक राजा | चढे सरणावरी |
बाटला देह | विटाळ घेवुनी |
धर्माची स्थापना | कुणी करावी ?
विजयकुमार.........
०७ . ०२ . २०१०, मुंबई
- २ -
भरल्या स्तनात | दुधाच्या गाठी |
मृत गर्भाचे | काळे ओठ |
भुकेल्या देहात | गर्भाची पेरणी |
ठिणग्या उडवती | विझल्या चुली |
ओल्या शरीरास | गर्भाची शिक्षा |
कुलवंतीनीचा जार | चांडाळ ठरला |
सुटता हात | तीन्हीसांजी धूळ |
उष्ण शरीरास | संध्या जाळी |
हुंगून वासनेस | फुल जळाले |
उजवीत माड्या | पुरुष परागंदा |
विजयकुमार.........
०७.०२.२०१०, मुंबई
-३-
डोहाचे फुगवटे | संथ नदीत |
अतृप्त आत्मे | पाण्यात तरंगती |
प्राशुनी वारुणी | नजरचोरटे भय |
पडक्या वाड्यात | भुते चेकाळाती |
बाभळीची फुले | झुलती काटे |
पाशवी वासना | अंगभर दाटलेली |
मायेच्या संगास | गर्भाची आण |
उसळले तारुण्य | बाप देशोधडी |
लावता कवाड | अंधारव्यापी पणती |
फाटक्या चिरंगुटात | स्वप्ने गळालेली |
विजयकुमार.........
०७.०२.२०१०, मुंबई
-४-
खोंडाच्या जत्रेत | एकाकी गाय |
फोडती हंबरडे | पान्हा सुटलेले |
पेटत्या वणव्यात | भिजते जंगल |
मनाविरुध्द घडला | असंगाशी संग |
टाळता नजर | उठतो विखार |
फिरती रानोमाळ | विषग्रंथीविना सर्प |
वाटतात सारे | कैफभिजले काटे |
बृहन्नडेच्या पायी | घुंगरू रुतलेले |
ब्रह्मचार्याच्या शपथेने | बांधलेले शरीर |
फोडती हंबरडा | संभोगाचे कैवारी |
विजयकुमार.........
०७ . ०२ . २०१०, मुंबई
-५-
केसाळ नागाचा | मणी विझला |
सुहासिन सांगते | बिळे लिपा |
घोडेस्वार राजा | आडावारती ओलेत्या |
पौगंडावस्थेतील पोरांच्या | संभोग कथा |
पांघरूणातील उसासे | निजभरली पहाट |
ओलेत्या अंगाचा | खडखडतो रहाट |
ऋतू पाळून | श्रावण मोहरतो |
उध्वस्थ घराचा | कोसळतो मांडव |
मागू नये कुणी | बाळांतीणीचे वस्त्रे |
मोहात अडकले | कारुण्य पुरुषाचे |
विजयकुमार.........
०७. ०२. २०१०, मुंबई
वाचने
23940
वाचनखूण
प्रतिक्रिया
92
हायला.
In reply to हायला. by अभ्या..
आभ्या काय झाले हे ह्या पामरास
In reply to हायला. by अभ्या..
नीट वाच रे
In reply to हायला. by अभ्या..
"निशेध" होय? म्या काय भलतंच
निषेध काय कोनाडा काय तळघर काय
कळल्यासारखं वाटतं आहे. आणि
In reply to कळल्यासारखं वाटतं आहे. आणि by आदूबाळ
ह्यातून काय अभिप्रेत आहे ते
In reply to ह्यातून काय अभिप्रेत आहे ते by पालीचा खंडोबा १
आदूबाळशी सहमत.
In reply to आदूबाळशी सहमत. by दमामि
मित्रानो जे तुम्ह्स उमगले ते
In reply to मित्रानो जे तुम्ह्स उमगले ते by पालीचा खंडोबा १
खवचटपणा करत नव्हतो. गैरसमज
In reply to खवचटपणा करत नव्हतो. गैरसमज by आदूबाळ
:-/
In reply to :-/ by चांदणे संदीप
गोली मार भेजे में...
In reply to गोली मार भेजे में... by आदूबाळ
रोचक ! :)
In reply to रोचक ! :) by माहितगार
पण मुद्दा असा आहे
In reply to गोली मार भेजे में... by आदूबाळ
क्या बात!
In reply to गोली मार भेजे में... by आदूबाळ
मुद्दा असा आहे की "बसलं" की
In reply to खवचटपणा करत नव्हतो. गैरसमज by आदूबाळ
हाण्ण तेजायला. एरर १-२ तर एकच
In reply to हाण्ण तेजायला. एरर १-२ तर एकच by बॅटमॅन
+१
In reply to हाण्ण तेजायला. एरर १-२ तर एकच by बॅटमॅन
+१
खंडूराया , चिडू नगस..चांगलि
कविता आवडल्या!
कविता छानच आहे.
सध्या भाषेत संभोग म्हणजे
संभोग याचा अर्थ समभोग असाही
तुम्ही तुम्हास पाहिजे तसा
In reply to तुम्ही तुम्हास पाहिजे तसा by पालीचा खंडोबा १
अभि अभि प्रेतीत हुआ है लगता
सुरेख आहेत कविता. शब्द फार
Jabbardast!!!
class!
In reply to class! by जव्हेरगंज
+१०००००,
In reply to class! by जव्हेरगंज
भाऊ...
खूप छान आहेत कविता...
हा हा हा हा हा हा ::::: हे
अत्यंत विस्कळीत विचार आणि
In reply to अत्यंत विस्कळीत विचार आणि by विवेक ठाकूर
विवेकजय ठाकूरसागरांशी थोडासा
या कविता घुंगुरनादासारख्या
ज्यांना रुपके/अर्थ समजली
In reply to ज्यांना रुपके/अर्थ समजली by माहितगार
काय राव. तुम्ही तर रुपके
In reply to काय राव. तुम्ही तर रुपके by अभ्या..
इथे कवीलाच रुपकं समजलेली नाहीत !
In reply to इथे कवीलाच रुपकं समजलेली नाहीत ! by विवेक ठाकूर
Déjà vu !!
In reply to Déjà vu !! by अजया
+१
In reply to Déjà vu !! by अजया
:)
In reply to Déjà vu !! by अजया
निगा रखो! ;-)
In reply to Déjà vu !! by अजया
ग्रेसचा एव्हढा अभ्यास असणारे
In reply to ग्रेसचा एव्हढा अभ्यास असणारे by नाव आडनाव
पुलंच
जर का मि इथे कोनाला नको असिन
हवे असल्यास लिखान रद्द करतो
In reply to हवे असल्यास लिखान रद्द करतो by पालीचा खंडोबा १
लिहित राहा.
नकोच जर प्रतिभे चा असा अप
In reply to नकोच जर प्रतिभे चा असा अप by पालीचा खंडोबा १
'कले करता कला' हि एक
In reply to 'कले करता कला' हि एक by माहितगार
अतिशय सुंदर प्रतिसाद!
In reply to अतिशय सुंदर प्रतिसाद! by दमामि
फार सुंदर प्रतिसाद आहे हा
In reply to फार सुंदर प्रतिसाद आहे हा by अजया
अजिबात नाही. हा प्रतिसाद
In reply to अजिबात नाही. हा प्रतिसाद by अभ्या..
कलाकार म्हणून अभ्याचं विवेचन
In reply to अजिबात नाही. हा प्रतिसाद by अभ्या..
@ अभ्या..
In reply to 'कले करता कला' हि एक by माहितगार
मान्य.
सगळ्यांचे मन:पूर्वक आभार.
In reply to सगळ्यांचे मन:पूर्वक आभार. by पालीचा खंडोबा १
लिहित राहा तुम्ही खंडेराया.
In reply to सगळ्यांचे मन:पूर्वक आभार. by पालीचा खंडोबा १
हाण्ण तिज्यायला! कडक! तुम्ही
In reply to सगळ्यांचे मन:पूर्वक आभार. by पालीचा खंडोबा १
क्या बात है! पाचव्या पेगला प्रसवलेली कविता म्हणून पंचशील!
In reply to क्या बात है! पाचव्या पेगला प्रसवलेली कविता म्हणून पंचशील! by विवेक ठाकूर
अरे वा!
In reply to क्या बात है! पाचव्या पेगला प्रसवलेली कविता म्हणून पंचशील! by विवेक ठाकूर
कवीला रूपकांच काहीही
In reply to क्या बात है! पाचव्या पेगला प्रसवलेली कविता म्हणून पंचशील! by विवेक ठाकूर
वेलकम सर..
खंडोबा
उत्तरे द्या
काव्य क्रमांक १चा अर्थ समजून घेण्याच्या दिशेने...
लोक अॅब्स्ट्रॅक्ट
In reply to लोक अॅब्स्ट्रॅक्ट by संदीप डांगे
..तर चिकित्सा करणार्यांची चिकित्साकरणेही सुसंगत राहणार नाही
In reply to ..तर चिकित्सा करणार्यांची चिकित्साकरणेही सुसंगत राहणार नाही by माहितगार
माहितगारजी, माझा प्रतिसाद
In reply to माहितगारजी, माझा प्रतिसाद by संदीप डांगे
माझे मत
In reply to माझे मत by माहितगार
इथे एक चांगला मुद्दा आपण
In reply to इथे एक चांगला मुद्दा आपण by संदीप डांगे
कवीने स्वतः प्रतिमांच्या
In reply to कवीने स्वतः प्रतिमांच्या by माहितगार
सहमत.
In reply to लोक अॅब्स्ट्रॅक्ट by संदीप डांगे
विवेचन ठीकाये, पण मुद्दा नेमका हुकलायं
In reply to लोक अॅब्स्ट्रॅक्ट by संदीप डांगे
विवेचन ठीकाये, पण मुद्दा नेमका हुकलायं
In reply to लोक अॅब्स्ट्रॅक्ट by संदीप डांगे
स्पष्टीकरण आवडले.
In reply to स्पष्टीकरण आवडले. by बोका-ए-आझम
शब्दांनाच काय तर
In reply to शब्दांनाच काय तर by संदीप डांगे
हो बरोबर पण
In reply to हो बरोबर पण by बोका-ए-आझम
येस. निरपेक्ष सर्वमान्य
In reply to लोक अॅब्स्ट्रॅक्ट by संदीप डांगे
इथ कुठ्रे आण ता तुम्हि गाय
In reply to लोक अॅब्स्ट्रॅक्ट by संदीप डांगे
अतिशय
In reply to लोक अॅब्स्ट्रॅक्ट by संदीप डांगे
कविता झेपली नाही. पण तुमचा
जबतक फुकट है मजे लो. प्रितमची
संभोग 'साधता' आला नाही तर भोग
विवेक ठाकूरांनी कवितेत Ph.D केलेली दिसतेयं…
In reply to विवेक ठाकूरांनी कवितेत Ph.D केलेली दिसतेयं… by पर्ण
न्यू जॉइनी शिक्षक स्वारी सर
In reply to विवेक ठाकूरांनी कवितेत Ph.D केलेली दिसतेयं… by पर्ण
अहो अलीकडे कोणीही पीएचडी
चित्रकार ,डिझाइनरांसाठी एक
@विवेक ठाकूर सहमत आहे .
ठाकुरांशी सहमत. मुक्तछंद हा