२ कविता
१...जाताना ऑफिस ला
जाताना ऑफिस ला गडबड झाली.
घाईत शर्ट ची वरची गुंडी तुटली .
सिनेमासारखी सिच्युएशन झाली
सुईत ओवत दोरा हि धावत आली
.
शिवताना गुंडी हि फार जवळ आली.
मित्रानो सिच्युएशन रोम्यांटीक झाली.
तशीच तिला बाहुपाशात घेतली
हाय.....बायको ऐवजी सुई हृदयात घुसली
अविनाश
..............
२...नाजुक नासिका..गौर गुलाबी वर्ण
तेजस्वि नेत्र..लालचुटुक अधर
प्रमाणबद्ध बांधा..मोहक चेहरा..
बघताच खुदकन हसली
.
अन "खट्याळ काळजात घुसली"
वर्गीकरण
अकुकाका फार्मात हैती!!!!
अरे व्वा म्हणजे त्या नविन कट्यारीत इतके काटे आहेत का ?
अधर च्या जागी चुकुन उदर असे
In reply to अधर च्या जागी चुकुन उदर असे by एकुलता एक डॉन
च्यामारी टोपी........
In reply to च्यामारी टोपी........ by एक एकटा एकटाच
तुम्ही पण एकटेच ?
ऊंऊंऊंऊंबबबबबब!!!
हाय....
सुळ्यानेदाताने धागा तोडणारी मौशुमीगुंडी तुटली
हाय!
In reply to हाय! by एस.योगी
मंग लेट मार्क लागलाच म्हणावं
मग काय ऑफीसला दांडी मारुन
In reply to मग काय ऑफीसला दांडी मारुन by प्रसाद गोडबोले
+++११११११