१...जाताना ऑफिस ला
जाताना ऑफिस ला गडबड झाली.
घाईत शर्ट ची वरची गुंडी तुटली .
सिनेमासारखी सिच्युएशन झाली
सुईत ओवत दोरा हि धावत आली
.
शिवताना गुंडी हि फार जवळ आली.
मित्रानो सिच्युएशन रोम्यांटीक झाली.
तशीच तिला बाहुपाशात घेतली
हाय.....बायको ऐवजी सुई हृदयात घुसली
अविनाश
..............
२...नाजुक नासिका..गौर गुलाबी वर्ण
तेजस्वि नेत्र..लालचुटुक अधर
प्रमाणबद्ध बांधा..मोहक चेहरा..
बघताच खुदकन हसली
.
अन "खट्याळ काळजात घुसली"
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2510
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
अकुकाका फार्मात हैती!!!!
अकुकाका फार्मात हैती!!!!
अरे व्वा म्हणजे त्या नविन कट्यारीत इतके काटे आहेत का ?
म्हणुन तुमचा सुर निरागस ऐवजी
सुर उपहास लागलाय का ?
लालचुटुक अधर तर भारीच
गालगुच्चा घ्यावासा वाटतोय मला हा शब्द ऐकुन
अधर च्या जागी चुकुन उदर असे
अधर च्या जागी चुकुन उदर असे वाचले
च्यामारी टोपी........
In reply to अधर च्या जागी चुकुन उदर असे by एकुलता एक डॉन
च्यामारी टोपी........
तुम्ही पण एकटेच ?
In reply to च्यामारी टोपी........ by एक एकटा एकटाच
तुम्ही पण एकटेच ?
ऊंऊंऊंऊंबबबबबब!!!
ऊंऊंऊंऊंबबबबबब!!!
हाय....
हाय....
अविनाश बच्चन आणि त्यांची
सुळ्यानेदाताने धागा तोडणारी मौशुमीगुंडी तुटली
नेमक्या कोणाच्या शर्ट ची ? बायको कि नवरा
हाय!
हाय!
आवडली तुमची 'गुंड'गिरी ....!
(दिल मी 'गुंडे गुंडे' खयाल आने लगे हय...)
मंग लेट मार्क लागलाच म्हणावं
In reply to हाय! by एस.योगी
मंग लेट मार्क लागलाच म्हणावं की ...
मग काय ऑफीसला दांडी मारुन
मग काय ऑफीसला दांडी मारुन म्यॅटीनी का ? ;)
+++११११११
In reply to मग काय ऑफीसला दांडी मारुन by प्रसाद गोडबोले
हा हा हा हा...