Skip to main content

२ कविता

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 15/11/2015 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
१...जाताना ऑफिस ला जाताना ऑफिस ला गडबड झाली. घाईत शर्ट ची वरची गुंडी तुटली . सिनेमासारखी सिच्युएशन झाली सुईत ओवत दोरा हि धावत आली . शिवताना गुंडी हि फार जवळ आली. मित्रानो सिच्युएशन रोम्यांटीक झाली. तशीच तिला बाहुपाशात घेतली हाय.....बायको ऐवजी सुई हृदयात घुसली अविनाश .............. २...नाजुक नासिका..गौर गुलाबी वर्ण तेजस्वि नेत्र..लालचुटुक अधर प्रमाणबद्ध बांधा..मोहक चेहरा.. बघताच खुदकन हसली . अन "खट्याळ काळजात घुसली"
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2484
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

म्हणुन तुमचा सुर निरागस ऐवजी सुर उपहास लागलाय का ? लालचुटुक अधर तर भारीच गालगुच्चा घ्यावासा वाटतोय मला हा शब्द ऐकुन

हाय.... अविनाश बच्चन आणि त्यांची सुळ्याने दाताने धागा तोडणारी मौशुमी

नेमक्या कोणाच्या शर्ट ची ? बायको कि नवरा

हाय! आवडली तुमची 'गुंड'गिरी ....! (दिल मी 'गुंडे गुंडे' खयाल आने लगे हय...)