तुमची शांताबाई आमचा राजाभाऊ!!
काव्यरस
(प्रेरणा- सांगायलाच पाहीजे का? https://m.youtube.com/watch?v=IYqGOsnSCJM )
राजाभाव की चलनेकी आवाज सुन ली तुम लोगोंने.......
राजाभाव ऐसा गडी है जिसके आतेही महफिल का रंग ऊडकर आसमान छु जाता है. हवा ईधर ऊधर घुमने लगती है, मौसम कोई खबर नही देता...
....और उसकी चप्पल तो ऐसी बजती है, कि जैसे कडाम् कुडुम् ..... कडाम् कुडुम् ...... कडाम् कुडुम्....
राजाभाव .....राजाभाव.....राजाभाव.....
गडी कसा अगदी हट्टाकट्टा,
मिशीचा तोरा भलामोठा,
इंग्लिश मारतो घटाघटा,
भरुन बुकना ईकडुन तिकडं खातुय चखना.
खातुय ... चखणा, भरुन .... बुकना.
चखणा-बुकना..चखणा-बुकना..चखणा-बुकना..
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.....
तेरा ये जोश
नाहीच होश
बायीचा घोष
गावाला सोस
गाडी ... चालवा
थोडी .... हलवा
चालवा-हालवा, चालवा-हालवा, चालवा-हालवा
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.
सटक फटक प्याला वटक,
चटक चटक झुरका मारुनी राखं झटकं
चटक-वटक, चटक-वटक, चटक-वटक
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.
भिंगतुया का असा गरागरा
झोकांड्या खा तू जराजरा
रांगडा गडी तू खराखुरा
घरी चल आता तरातरा
तरर रारी रराररा,
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.
आवळागळा ह्याचा पळापळा
आहो पळापळा कसं नळानळा
जीव खुळाखुळा आहो खुळाखुळा
मळामळा आता पुडी मळा
अबाळ्ळांग-बबाळ्ळांग...घुळ्ळम-घगाळ्ळांम, खुळ्ळम-खगाळ्ळांम..
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.
गडी कसा अगदी हट्टाकट्टा,
मिशीचा तोरा भलामोठा,
इंग्लिश मारतो घटाघटा,
भरुन बुकना ईकडुन तिकडं खातुय चखना.
खातुय ... चखणा, भरुन .... बुकना.
चखणा-बुकना..चखणा-बुकना..चखणा-बुकना..
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.....
वाचने
8748
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
शब्दांचा खेळ आवडला!
व्हत्सप्प मधून उचलले आहे कै? याच टैपचे कैतरी २ दिवसांपूर्वी वाचले आहे
In reply to व्हत्सप्प मधून उचलले आहे कै? by टवाळ कार्टा
In reply to ओ काहीही काय बोलता राव ???? by जव्हेरगंज
खिक्क...तसे नाही...पण याच टैपचे कैतरी वाचलेले आणि डोक्याला शॉट लागलेला
तुम्ची रात्रभराची मेहनत??? रात्री जरा यापेक्षा जास्त चांग्ल्या कामासाठी* सत्कारणी लावा की =))
*झोपण्यासाठी =))
In reply to खिक्क...तसे नाही...पण याच by टवाळ कार्टा
In reply to ही ही ही !! by जव्हेरगंज
खिक्क
छान. "माहेरची साडी : सासरच धोतर" सारख काहीस वाटलं.
हा हा हा . लय भारी . त्या स्माय्ल्या कश्या टाकल्यात सांगा कि राव .
In reply to हा हा हा . लय भारी . त्या by तुडतुडी
In reply to हा हा हा . लय भारी . त्या by तुडतुडी
आवो ताय तुमास्नी आत्मुबा स्मायलीवाले म्हायती नाssssssssय?
In reply to आवो ताय तुमास्नी आत्मुबा by खटपट्या
हो, बुवांच बघुनच शिकलोय मीपण!!!
In reply to हो, बुवांच बघुनच शिकलोय मीपण! by जव्हेरगंज
नक्की काय शी कलात म्हणायचे =))
टवाळी नाही हो खरच. "माहेरची साडी" हा गाजलेला मराठी चित्रपटाचे विडंबन म्हणून"सासरचे धोतर" असे शीर्षक असलेला सिनेमा निघाला होता. त्याच धर्तीवर शांताबाई...राजाभाव वाटलं, म्हणून. . विडंबन करायला पण चांगल्यापैकी विनोद बुद्धी लागते. असा म्हणायचं होता मला.
ह. घ्या.
In reply to टवाळी नाही by दत्ता जोशी
हे घ्या कायप्पा व्हर्जन!
शांताराम स्पेशल
शांताराम,शांताराम,शांताराम
रूप तुझ दिसतो छान,नजरेचा बाण,
तिरकीमाण मारीतो चकरा तुझा रे नखरा,
दारूसाठी किती मारीतो चकरा,
चकरा-नखरा, चकरा-नखरा,चकरा-नखरा
शांताराम,शांताराम,शांताराम
तुझा हा जलवा,बाटली हलवा,
जिवाचा कालवा,घरच्यांना भूलवा,
पोरांना बाेलवा,
"बाटली-हलवा, ग्लास-हलवा,
चकणा-हलवा"
हलवा-हलवा, हलवा- हलवा
शांताराम,शांताराम,शांताराम
अटक मटक दारूची चटक,
लटक मटक दारू पे गटक गटक,
रातभर कुटबी भटक,
"भटक-गटक,भटक-गटक,भटक-गटक"
शांताराम,शांताराम,शांताराम
गिरकी घेतोया गरा गरा,
चंद्रावाणी दिसतोय जरा जरा,
चाल पडती तरा तरा
तरा-तरा, तरा-तरा, तरा-तरा
शांताराम,शांताराम,शांताराम
प्यायचा तुझा हा खटापटा,
प्यायला जीव किती लटापटा आहाे लटापटा,
चला ग्लास भरा आता पटापटा,
"किती-अटापटा, किती अटापटा,भरा-पटापटा, भरा पटापटा"
शांताराम,शांताराम,शांताराम
In reply to आर्र कॉपी पेस्ट गेल वेस्ट by चांदणे संदीप
अच्छा टकाजीराव याबद्दलचं बोलत होते तर!!
पण माझं व्हर्जन आणि या व्हर्जनमध्ये काहीच साम्य नाही.
(शांताराम नाव मस्त वाटलं)
In reply to अच्छा टकाजीराव याबद्दलचं बोलत by जव्हेरगंज
हेच्च हेच्च ते... :)
In reply to (No subject) by _मनश्री_


हेहे!