(प्रेरणा- सांगायलाच पाहीजे का? https://m.youtube.com/watch?v=IYqGOsnSCJM )
राजाभाव की चलनेकी आवाज सुन ली तुम लोगोंने.......
राजाभाव ऐसा गडी है जिसके आतेही महफिल का रंग ऊडकर आसमान छु जाता है. हवा ईधर ऊधर घुमने लगती है, मौसम कोई खबर नही देता...
....और उसकी चप्पल तो ऐसी बजती है, कि जैसे कडाम् कुडुम् ..... कडाम् कुडुम् ...... कडाम् कुडुम्....
राजाभाव .....राजाभाव.....राजाभाव.....
गडी कसा अगदी हट्टाकट्टा,
मिशीचा तोरा भलामोठा,
इंग्लिश मारतो घटाघटा,
भरुन बुकना ईकडुन तिकडं खातुय चखना.
खातुय ... चखणा, भरुन .... बुकना.
चखणा-बुकना..चखणा-बुकना..चखणा-बुकना..
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.....
तेरा ये जोश
नाहीच होश
बायीचा घोष
गावाला सोस
गाडी ... चालवा
थोडी .... हलवा
चालवा-हालवा, चालवा-हालवा, चालवा-हालवा
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.
सटक फटक प्याला वटक,
चटक चटक झुरका मारुनी राखं झटकं
चटक-वटक, चटक-वटक, चटक-वटक
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.
भिंगतुया का असा गरागरा
झोकांड्या खा तू जराजरा
रांगडा गडी तू खराखुरा
घरी चल आता तरातरा
तरर रारी रराररा,
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.
आवळागळा ह्याचा पळापळा
आहो पळापळा कसं नळानळा
जीव खुळाखुळा आहो खुळाखुळा
मळामळा आता पुडी मळा
अबाळ्ळांग-बबाळ्ळांग...घुळ्ळम-घगाळ्ळांम, खुळ्ळम-खगाळ्ळांम..
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.
गडी कसा अगदी हट्टाकट्टा,
मिशीचा तोरा भलामोठा,
इंग्लिश मारतो घटाघटा,
भरुन बुकना ईकडुन तिकडं खातुय चखना.
खातुय ... चखणा, भरुन .... बुकना.
चखणा-बुकना..चखणा-बुकना..चखणा-बुकना..
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.....
काव्यरस
वाचने
8771
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
हेहे!
.
In reply to हेहे! by पैसा
व्हत्सप्प मधून उचलले आहे कै?
ओ काहीही काय बोलता राव ????
In reply to व्हत्सप्प मधून उचलले आहे कै? by टवाळ कार्टा
खिक्क...तसे नाही...पण याच
In reply to ओ काहीही काय बोलता राव ???? by जव्हेरगंज
ही ही ही !!
In reply to खिक्क...तसे नाही...पण याच by टवाळ कार्टा
खिक्क
In reply to ही ही ही !! by जव्हेरगंज
हेहेहे
.
In reply to हेहेहे by दत्ता जोशी
हा हा हा . लय भारी . त्या
आमी नाय जा!
In reply to हा हा हा . लय भारी . त्या by तुडतुडी
आवो ताय तुमास्नी आत्मुबा
In reply to हा हा हा . लय भारी . त्या by तुडतुडी
हो, बुवांच बघुनच शिकलोय मीपण!
In reply to आवो ताय तुमास्नी आत्मुबा by खटपट्या
नक्की काय शी कलात म्हणायचे =)
In reply to हो, बुवांच बघुनच शिकलोय मीपण! by जव्हेरगंज
टवाळी नाही
तुमचा प्रतिसाद मला आवडला होता
In reply to टवाळी नाही by दत्ता जोशी
हे एक कायप्पा व्हर्जन...
आर्र कॉपी पेस्ट गेल वेस्ट
अच्छा टकाजीराव याबद्दलचं बोलत
In reply to आर्र कॉपी पेस्ट गेल वेस्ट by चांदणे संदीप
हेच्च हेच्च ते... :)
In reply to अच्छा टकाजीराव याबद्दलचं बोलत by जव्हेरगंज
(No subject)
.
In reply to (No subject) by _मनश्री_