✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुमची शांताबाई आमचा राजाभाऊ!!

ज — जव्हेरगंज, Sun, 10/04/2015 - 10:32
(प्रेरणा- सांगायलाच पाहीजे का? https://m.youtube.com/watch?v=IYqGOsnSCJM ) राजाभाव की चलनेकी आवाज सुन ली तुम लोगोंने....... राजाभाव ऐसा गडी है जिसके आतेही महफिल का रंग ऊडकर आसमान छु जाता है. हवा ईधर ऊधर घुमने लगती है, मौसम कोई खबर नही देता... ....और उसकी चप्पल तो ऐसी बजती है, कि जैसे कडाम् कुडुम् ..... कडाम् कुडुम् ...... कडाम् कुडुम्.... राजाभाव .....राजाभाव.....राजाभाव..... गडी कसा अगदी हट्टाकट्टा, मिशीचा तोरा भलामोठा, इंग्लिश मारतो घटाघटा, भरुन बुकना ईकडुन तिकडं खातुय चखना. खातुय ... चखणा, भरुन .... बुकना. चखणा-बुकना..चखणा-बुकना..चखणा-बुकना.. राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव..... तेरा ये जोश नाहीच होश बायीचा घोष गावाला सोस गाडी ... चालवा थोडी .... हलवा चालवा-हालवा, चालवा-हालवा, चालवा-हालवा राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव. सटक फटक प्याला वटक, चटक चटक झुरका मारुनी राखं झटकं चटक-वटक, चटक-वटक, चटक-वटक राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव. भिंगतुया का असा गरागरा झोकांड्या खा तू जराजरा रांगडा गडी तू खराखुरा घरी चल आता तरातरा तरर रारी रराररा, राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव. आवळागळा ह्याचा पळापळा आहो पळापळा कसं नळानळा जीव खुळाखुळा आहो खुळाखुळा मळामळा आता पुडी मळा अबाळ्ळांग-बबाळ्ळांग...घुळ्ळम-घगाळ्ळांम, खुळ्ळम-खगाळ्ळांम.. राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव. गडी कसा अगदी हट्टाकट्टा, मिशीचा तोरा भलामोठा, इंग्लिश मारतो घटाघटा, भरुन बुकना ईकडुन तिकडं खातुय चखना. खातुय ... चखणा, भरुन .... बुकना. चखणा-बुकना..चखणा-बुकना..चखणा-बुकना.. राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.....

प्रतिक्रिया द्या
8715 वाचन

💬 प्रतिसाद (22)

हेहे!

पैसा
Sun, 10/04/2015 - 10:42 नवीन
शब्दांचा खेळ आवडला!
  • Log in or register to post comments

.

जव्हेरगंज
Sun, 10/04/2015 - 10:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

व्हत्सप्प मधून उचलले आहे कै?

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 11:20 नवीन
व्हत्सप्प मधून उचलले आहे कै? याच टैपचे कैतरी २ दिवसांपूर्वी वाचले आहे
  • Log in or register to post comments

ओ काहीही काय बोलता राव ????

जव्हेरगंज
Sun, 10/04/2015 - 11:56 नवीन
ओ काहीही काय बोलता राव ???? आमच्या नाजुक ह्रुदयाला किती धक्के बसले? रात्री जागुन लिवलय... टका.., आल्याआल्या आमच्याच मागे का!?. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क...तसे नाही...पण याच

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 12:06 नवीन
खिक्क...तसे नाही...पण याच टैपचे कैतरी वाचलेले आणि डोक्याला शॉट लागलेला तुम्ची रात्रभराची मेहनत??? रात्री जरा यापेक्षा जास्त चांग्ल्या कामासाठी* सत्कारणी लावा की =)) *झोपण्यासाठी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

ही ही ही !!

जव्हेरगंज
Sun, 10/04/2015 - 13:23 नवीन
शाटरडेला आम्च्याकडे दुपारी झोपतात !! ( लयच टवाळ टिसतयं कार्ट!) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 13:31 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

हेहेहे

दत्ता जोशी
Sun, 10/04/2015 - 11:39 नवीन
छान. "माहेरची साडी : सासरच धोतर" सारख काहीस वाटलं.
  • Log in or register to post comments

.

जव्हेरगंज
Sun, 10/04/2015 - 12:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

हा हा हा . लय भारी . त्या

तुडतुडी
Sun, 10/04/2015 - 12:55 नवीन
हा हा हा . लय भारी . त्या स्माय्ल्या कश्या टाकल्यात सांगा कि राव .
  • Log in or register to post comments

आमी नाय जा!

जव्हेरगंज
Sun, 10/04/2015 - 13:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

आवो ताय तुमास्नी आत्मुबा

खटपट्या
Sun, 10/04/2015 - 17:24 नवीन
आवो ताय तुमास्नी आत्मुबा स्मायलीवाले म्हायती नाssssssssय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

हो, बुवांच बघुनच शिकलोय मीपण!

जव्हेरगंज
Sun, 10/04/2015 - 19:26 नवीन
हो, बुवांच बघुनच शिकलोय मीपण!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

नक्की काय शी कलात म्हणायचे =)

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 21:35 नवीन
नक्की काय शी कलात म्हणायचे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

टवाळी नाही

दत्ता जोशी
Sun, 10/04/2015 - 15:50 नवीन
टवाळी नाही हो खरच. "माहेरची साडी" हा गाजलेला मराठी चित्रपटाचे विडंबन म्हणून"सासरचे धोतर" असे शीर्षक असलेला सिनेमा निघाला होता. त्याच धर्तीवर शांताबाई...राजाभाव वाटलं, म्हणून. . विडंबन करायला पण चांगल्यापैकी विनोद बुद्धी लागते. असा म्हणायचं होता मला. ह. घ्या.
  • Log in or register to post comments

तुमचा प्रतिसाद मला आवडला होता

जव्हेरगंज
Sun, 10/04/2015 - 16:06 नवीन
तुमचा प्रतिसाद मला आवडला होता.आठवण म्हणुन मी त्याचा फोटोही काढला होता. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

हे एक कायप्पा व्हर्जन...

चांदणे संदीप
Sun, 10/04/2015 - 18:45 नवीन
  • Log in or register to post comments

आर्र कॉपी पेस्ट गेल वेस्ट

चांदणे संदीप
Sun, 10/04/2015 - 18:52 नवीन
हे घ्या कायप्पा व्हर्जन! शांताराम स्पेशल शांताराम,शांताराम,शांताराम रूप तुझ दिसतो छान,नजरेचा बाण, तिरकीमाण मारीतो चकरा तुझा रे नखरा, दारूसाठी किती मारीतो चकरा, चकरा-नखरा, चकरा-नखरा,चकरा-नखरा शांताराम,शांताराम,शांताराम तुझा हा जलवा,बाटली हलवा, जिवाचा कालवा,घरच्यांना भूलवा, पोरांना बाेलवा, "बाटली-हलवा, ग्लास-हलवा, चकणा-हलवा" हलवा-हलवा, हलवा- हलवा शांताराम,शांताराम,शांताराम अटक मटक दारूची चटक, लटक मटक दारू पे गटक गटक, रातभर कुटबी भटक, "भटक-गटक,भटक-गटक,भटक-गटक" शांताराम,शांताराम,शांताराम गिरकी घेतोया गरा गरा, चंद्रावाणी दिसतोय जरा जरा, चाल पडती तरा तरा तरा-तरा, तरा-तरा, तरा-तरा शांताराम,शांताराम,शांताराम प्यायचा तुझा हा खटापटा, प्यायला जीव किती लटापटा आहाे लटापटा, चला ग्लास भरा आता पटापटा, "किती-अटापटा, किती अटापटा,भरा-पटापटा, भरा पटापटा" शांताराम,शांताराम,शांताराम
  • Log in or register to post comments

अच्छा टकाजीराव याबद्दलचं बोलत

जव्हेरगंज
Sun, 10/04/2015 - 19:24 नवीन
अच्छा टकाजीराव याबद्दलचं बोलत होते तर!! पण माझं व्हर्जन आणि या व्हर्जनमध्ये काहीच साम्य नाही. (शांताराम नाव मस्त वाटलं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

हेच्च हेच्च ते... :)

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 21:35 नवीन
हेच्च हेच्च ते... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

(No subject)

_मनश्री_
Sun, 10/04/2015 - 19:34 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

.

जव्हेरगंज
Sun, 10/04/2015 - 19:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा