वडा पाव रे........!!!
ती म्हणे : प्रत्येक जन्मी
हाच नवरा मिळावा
तो म्हणे : देवा ,
नविन चॉइस तरी कळावा.....!!
ती म्हणे : बरा असतो
एकच एक गडी
माहीत होऊन गेलेल्या
सार्या त्याच्या खोडी .....!!
तो म्हणे : चांगली असे
अंबाड्या ची भाजी
तरीही खावी वाटे
कधी तरी कांदाभजी ....!!
नाठाळाला वठणी वर
आणावयाचा त्रास
हरेक जन्मात वाचेल बाई
आमचा तो ख़ास....!!
ताटाखालचे मांजर मी
होणार असेल तर होवू दे
प्रत्येक जन्मात देवा
ताट तरी नविन दे ....!!
जायचे तर जा नाथा
नाजुक धागे तोडून
हात तिने जोडले
डोळे आले भरुन ....!!
इथेच मग या गोष्टीचा
सुखद अंत होतो,अन
गरीब बिचार्या पुरुषाचा
नेहमी बळी जातो .....!!!!
वर्गीकरण
अडीच दिवस या वयाच्या मानाने..
वरील पाकृ अंडे न घालता कशी
In reply to वरील पाकृ अंडे न घालता कशी by सूड
अंडे न घालता नुसता सूडाग्नी
In reply to अंडे न घालता नुसता सूडाग्नी by गोल्या
नको, वडा आणि पाव दोन्ही
"वडा पाव रे" हे शिर्षक वाचून
In reply to "वडा पाव रे" हे शिर्षक वाचून by डॉ सुहास म्हात्रे
मला तर दगाबाज रे गाणे आठवले.
In reply to मला तर दगाबाज रे गाणे आठवले. by सदस्यनाम
:)
In reply to :) by नीलमोहर
कांदाभजी खाउ कि वडापाव रे
In reply to "वडा पाव रे" हे शिर्षक वाचून by डॉ सुहास म्हात्रे
आयला आमच्या शीर्षकावर एवढी
सदर जिलबी टाकण्याचे वकुब
In reply to सदर जिलबी टाकण्याचे वकुब by अत्रुप्त आत्मा
कवितेबद्दल बोला की भाऊ .. की
In reply to कवितेबद्दल बोला की भाऊ .. की by गोल्या
त्यांना त्यांच्या क्षेत्रात
In reply to त्यांना त्यांच्या क्षेत्रात by सतिश गावडे
तसं नाही .
In reply to कवितेबद्दल बोला की भाऊ .. की by गोल्या
@ कवितेबद्दल बोला की भाऊ>>
In reply to @ कवितेबद्दल बोला की भाऊ>> by अत्रुप्त आत्मा
थान्कू
In reply to @ कवितेबद्दल बोला की भाऊ>> by अत्रुप्त आत्मा
आत्मुस म्हणजे कथानायक ना????
In reply to आत्मुस म्हणजे कथानायक ना???? by टवाळ कार्टा
उत्तर मिळाले की आपण त्याला जर
In reply to आत्मुस म्हणजे कथानायक ना???? by टवाळ कार्टा
@ आत्मुस म्हणजे कथानायक ना???
नया है वह!
ताटाखालचे मांजर मी
In reply to ताटाखालचे मांजर मी by मदनबाण
धन्यवाद
In reply to ताटाखालचे मांजर मी by मदनबाण
मला वाटलं, याच जन्मात रोज
In reply to मला वाटलं, याच जन्मात रोज by सस्नेह
काहीही हां स्ने...!!!
In reply to काहीही हां स्ने...!!! by गोल्या
स्ने????????
In reply to स्ने???????? by सदस्यनाम
नया हय वह.
श्री...!
In reply to श्री...! by गरजू पाटिल.
गरजू वाले बरसुल का