Skip to main content

एप्रिल फूल -

लेखक विदेश
Published on शनीवार, 31/03/2012
रंग नाही, रूप नाही, सुगंध नाही पान नाही, पाकळी नाही, देठही नाही - अजबसे फूल, देते हूल, कुठे दिसेना आकर्षण आहे तरी तयाचे सर्वांना ; फजितीत फसवते, स्वत:लाच हसवते एप्रिलमध्येच कसे नेमके बघा उगवते - एक तारखेचे "एप्रिल फूल" भारी जीव जडवते, मी मी म्हणणाऱ्याची खिल्ली पाहता पाहता उडवते !

वाचन संख्या 2427
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

आवडली कारण "फूल " झाल्याचे दु:ख व " फूल" केल्याचा आनंद दोन्हीच्या आठवणी जाग्या झाल्या ! सच्या वांदरे , आज तुला माझी आठवण आली असेल ना ? ( हा माझा बॉस ज्याला मी एप्रिल फूल केले होते )