रंग नाही, रूप नाही, सुगंध नाही
पान नाही, पाकळी नाही, देठही नाही -
अजबसे फूल, देते हूल, कुठे दिसेना
आकर्षण आहे तरी तयाचे सर्वांना ;
फजितीत फसवते, स्वत:लाच हसवते
एप्रिलमध्येच कसे नेमके बघा उगवते -
एक तारखेचे "एप्रिल फूल" भारी जीव जडवते,
मी मी म्हणणाऱ्याची खिल्ली पाहता पाहता उडवते !
वाचने
2443
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
एस ओ डबल आर इ...
कविता अजिबात आवडली नाही!
छान आहे कविता.
छान आहे कविता.
एप्रिलचान चान आहे
एप्रिल
चान चान आहे
एक एप्रिलच्या शुभेच्छा!
एक एप्रिलच्या शुभेच्छा!
कविता वाचुन एप्रिल फुल करायची
कविता वाचुन एप्रिल फुल करायची इछाच मरुन गेली :(
आवडली !
आवडली कारण "फूल " झाल्याचे दु:ख व " फूल" केल्याचा आनंद दोन्हीच्या आठवणी जाग्या झाल्या !
सच्या वांदरे , आज तुला माझी आठवण आली असेल ना ? ( हा माझा बॉस ज्याला मी एप्रिल फूल केले होते )