नमस्कार मंडळी,
ही आमची प्रेरणा misalpav.com/node/20935 अन ही आमची प्रतिभा (इथं आमची आदरार्थी नसुन अनेकवचनी आहे )
अवलीच छंद आहे, स्वप्नाकडे पहाणे..
स्वप्नास बाप आहे, घनदाटशा मिशांचा..
रुतले उरी नि पार्श्वी, ते रात्री मार खाणे.
झाला सराव आता, बांबूस सारण्याचा..
स्वप्नास रोग आहे, झोपेत चालण्याचा..
बापास शाप आहे, रात्रीस जागण्याचा..
गेल्या कितीक रात्री, उलटून जागताना.
झाला सराव आता, झोपेस टाळण्याचा..
त्या बापसास वाटे, तो यार मीच आहे.
स्वप्नास धाक देतो, आवशीस सांगण्याचा..
नजरेतले इशारे, जरि जाणिले तिच्या मी.
आहे खडा पहारा, गल्लीत सासर्याचा..
गच्चीत कोपर्याला , ती आज येत आहे.
तो खास बेत आहे, स्वप्नात चिंबण्याचा...
घेण्यास ताक जाता, भांड्यास का मी झाकू..
देहात आग आहे, अन ध्यास विझवण्याचा..
बाजार आज माझा, उठणार तातडीने..
कंपूस दे हाकारा , मदतीस धावण्याचा..
वाचने
5065
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
झाली कितीक विडंबने सुमार
डोक्यास ताप आहे
In reply to झाली कितीक विडंबने सुमार by विजुभाऊ
खंग्री.
जोरदार झालय. बहारदार एकदम.
जबरा! बाजार उठवलेलाच आहे.
वृत्तीभंग म्हणायचे आहे काय?
In reply to जबरा! बाजार उठवलेलाच आहे. by नगरीनिरंजन
को.पा.न.
In reply to वृत्तीभंग म्हणायचे आहे काय? by रेवती
ऊ हू ............नाय....
धुम धडाक !!
स्वप्नास रोग आहे, झोपेत
छान आहे विडंबन. पहिल्या
किलल्यास ......
जबराट हो पन्नासराव. संबंधीत
कवितेची सरिता
गच्चीत कोपर्याला , ती आज येत
हा का ना का !!!
In reply to गच्चीत कोपर्याला , ती आज येत by जेनी...
किती ही धीटपणा.
In reply to हा का ना का !!! by वपाडाव
ताक, भांडे इ. इ. आठवले पोरगा
In reply to किती ही धीटपणा. by रेवती
अरेरे
In reply to ताक, भांडे इ. इ. आठवले पोरगा by अन्या दातार
क ह र !!! इथल्या बालमनांवर
In reply to हा का ना का !!! by वपाडाव
'बेधुंद ' नको , तिथे '
In reply to हा का ना का !!! by वपाडाव
( फक्त ५० ह्यानच्या सुध
In reply to 'बेधुंद ' नको , तिथे ' by जेनी...
गिव्ह इट अ थॉट...
In reply to 'बेधुंद ' नको , तिथे ' by जेनी...
@मग 'स्वप्ना-स चुंबन्याचा'
In reply to गिव्ह इट अ थॉट... by वपाडाव
गच्चीत कोपर्याला , ती आज येत
बाप रे !!! काय खर नाय ब्वॉ या
का ही ही ची गजल
@चायला आम्ही कुठे आताशी
In reply to का ही ही ची गजल by चौकटराजा
आम्ही कुठे आताशी
In reply to का ही ही ची गजल by चौकटराजा
बाजार आज माझा, उठणार