हल्ली मी लिहीतच नाही ...(३)
सूर्य,चंद्र, समुद्र, पाऊस आणि वारा
यांची नुसती खुशाली विचारा,
नटवले सजवले कितीही तरीही आजकाल
कवितेमध्ये ते बंधतच नाहीत ......
हल्ली मी लिहीतच नाही .........
न जमलेली कविता फाडून टाकावी
आणि नकळता शब्दही खोडवा जरूर
यमकच जुळत नसते काही करून ...
शब्द आणि यमक आता एकत्र नांदतच नाहीत
हल्ली मी लिहीतच नाही .........
दिवस निघून जातो रिकामा रिकामा
रात्रही तशीच.... किर्र शांततेची,
कवितेची आणि माझी संगत उरे फक्त ..... पण,
तिला 'मी' आणि मला 'ती' आता उमगतच नाही .....
हल्ली मी लिहीतच नाही .........
हल्ली मी लिहीतच नाही .........
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
2856
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
हल्ली मी लिहीतच नाही .........
@ प . रा . .....असमबद्ध शब्द प्रयोग करयचि गरज नहिये !!!
In reply to हल्ली मी लिहीतच नाही ......... by परिकथेतील राजकुमार
@ प . रा . .....असमबद्ध शब्द
In reply to @ प . रा . .....असमबद्ध शब्द प्रयोग करयचि गरज नहिये !!! by फिझा
विचार
In reply to @ प . रा . .....असमबद्ध शब्द by गवि
>>>सुसंक्सारीत जरास्सा वेगळा
In reply to @ प . रा . .....असमबद्ध शब्द by गवि
=)) =))
In reply to >>>सुसंक्सारीत जरास्सा वेगळा by प्यारे१
अप्रतिम मस्त लय भारि
हल्ली
ऑ ?
In reply to हल्ली by विनायक प्रभू
होय
:(
In reply to होय by विनायक प्रभू
टंचनिका ठाण्याचीच आहे का
In reply to :( by परिकथेतील राजकुमार
;)
In reply to टंचनिका ठाण्याचीच आहे का by गवि