✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हल्ली मी लिहीतच नाही ...(३)

फ — फिझा, गुरुवार, 12/29/2011 - 15:21
हल्ली मी लिहीतच नाही ...(३) सूर्य,चंद्र, समुद्र, पाऊस आणि वारा यांची नुसती खुशाली विचारा, नटवले सजवले कितीही तरीही आजकाल कवितेमध्ये ते बंधतच नाहीत ...... हल्ली मी लिहीतच नाही ......... न जमलेली कविता फाडून टाकावी आणि नकळता शब्दही खोडवा जरूर यमकच जुळत नसते काही करून ... शब्द आणि यमक आता एकत्र नांदतच नाहीत हल्ली मी लिहीतच नाही ......... दिवस निघून जातो रिकामा रिकामा रात्रही तशीच.... किर्र शांततेची, कवितेची आणि माझी संगत उरे फक्त ..... पण, तिला 'मी' आणि मला 'ती' आता उमगतच नाही ..... हल्ली मी लिहीतच नाही ......... हल्ली मी लिहीतच नाही .........

Book traversal links for हल्ली मी लिहीतच नाही ...(३)

  • ‹ हल्ली मी लिहीतच नाही ...(२)...
  • Up

प्रतिक्रिया द्या
2849 वाचन

💬 प्रतिसाद (13)

हल्ली मी लिहीतच नाही .........

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/29/2011 - 15:44 नवीन
बोंबला तेज्यायला !! 'हल्ली मी लिहीतच नाही .........' म्हणायचे आणि तासाला एक कविता प्रसवत बसायचे. हे घ्या :- Image removed.
  • Log in or register to post comments

@ प . रा . .....असमबद्ध शब्द प्रयोग करयचि गरज नहिये !!!

फिझा
गुरुवार, 12/29/2011 - 16:25 नवीन
@ प . रा . .....असमबद्ध शब्द प्रयोग करयचि गरज नहिये !!! आपले अफाट विचार सुसंक्सारीत भाषेत सांगता आले तर बघा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

@ प . रा . .....असमबद्ध शब्द

गवि
गुरुवार, 12/29/2011 - 16:33 नवीन
@ प . रा . .....असमबद्ध शब्द प्रयोग करयचि गरज नहिये !!! आपले अफाट विचार सुसंक्सारीत भाषेत सांगता आले तर बघा !!!
प.रा. . ..... असंबद्ध शब्दप्रयोग करायची गरज नाहीये !!! आपले अफाट विचार सुसंस्कारित भाषेत सांगता आले तर बघा !!! असे शुद्धीकरण सुचवू इच्छितो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फिझा

विचार

विनायक प्रभू
गुरुवार, 12/29/2011 - 16:37 नवीन
भावी सुसंकारीत परा चा विचार करुन रुदय गल्बलले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

>>>सुसंक्सारीत जरास्सा वेगळा

प्यारे१
गुरुवार, 12/29/2011 - 16:38 नवीन
>>>सुसंक्सारीत जरास्सा वेगळा वाचला गेला. अनुस्वाराऐवजी मात्रा बस्स. नवीन शब्द मिळेल नै मंदाकिनी सीरिज साठी? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

=)) =))

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/29/2011 - 16:40 नवीन
भाषेला कुस्करून टाकलाय पार भेंडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अप्रतिम मस्त लय भारि

निश
गुरुवार, 12/29/2011 - 15:45 नवीन
अप्रतिम मस्त लय भारि
  • Log in or register to post comments

हल्ली

विनायक प्रभू
गुरुवार, 12/29/2011 - 16:13 नवीन
@ प रा हल्ली मी सुद्धा 'लिहीत' नाही.
  • Log in or register to post comments

ऑ ?

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/29/2011 - 16:41 नवीन
तुम्हीपण टंचनिका ठेवली का काय ? घरी काकुंना माहिती आहे का ? का करू फोन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

होय

विनायक प्रभू
गुरुवार, 12/29/2011 - 17:08 नवीन
काय करायचे ते टंचनिकाच करते. असो. माझे सोड. तु कधीपासुन 'सुसंस्कार' वर्गा मधे बसणार आहेस ते सांग. एखादा तास मी पण घेइन तुझा.
  • Log in or register to post comments

:(

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/29/2011 - 17:23 नवीन
तिथे बसण्यापेक्षा खिडकीत बसेन मी ;) साला आम्हीच सुसंस्कारीत झालो तर ऑलरेडी सुसंस्कृत असलेल्यांचा भाव संपून नाय जायचा काय ? आम्ही आहोत म्हणून जगाल सुसंस्कृत लोकांची किंमत आहे. बाकी टंचनिका ठाण्याचीच आहे का वांद्रा-कुर्ला ? परवा आपण आम्हाला जी अशक्य कल्टी मारलीत, त्यात ह्या टंचनिकेचा हात किती? ;) सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या टंचनिकेला रस्सम / सांबार वैग्रे जमतो का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

टंचनिका ठाण्याचीच आहे का

गवि
गुरुवार, 12/29/2011 - 17:23 नवीन
टंचनिका ठाण्याचीच आहे का वांद्रा-कुर्ला ?
या आणि इतर वरील सर्व प्रतिसादांशी माझा कोणताही संबंध नसल्याचे मी जाहीर करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

;)

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/29/2011 - 17:27 नवीन
चोराच्या मनात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा