श्लील अश्लील
लेखनविषय:
श्लील अश्लील
जन्मताक्षणी मी आईला विचारलं
माते माझा जन्म श्लील की अश्लील
माता म्हणाली बाळा श्लील रे श्लील
मग मी धर्ममार्तंडांना म्हणालो
मार्तंडहो माझा जन्म श्लील की अश्लील
ते एकरवानं उद्गारले
अश्लील अश्लील
वाचन
18787
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
जबरीच!!!
जे लिहिले आहे ते कळाले
In reply to जे लिहिले आहे ते कळाले by अविनाशकुलकर्णी
जे लिहिले आहे ते कळाले नाहि...
जे मोठ्यामोठ्या संत
शंका
In reply to शंका by नितिन थत्ते
@- की विचारलेला "प्रश्न
फोटो कुठाय?
In reply to फोटो कुठाय? by Nile
माकडबाळाचा फोटो
In reply to माकडबाळाचा फोटो by चित्रगुप्त
चित्र गुप्त.
In reply to फोटो कुठाय? by Nile
+ -
कळले नाही
दम
In reply to दम by श्रावण मोडक
या कवितेबद्दल...
आजकाल तुमचा वेळ अज्जिबातच जात
आजकाल तुमचा वेळ ...
तर मग तो कोण असावा?
- 'आपला तो बाब्या दुसर्यांचा तो कार्टा' या न्यायानं मातेला आपल्या बाळाचा जन्म श्लील वाटणं यात काहीच विशेष नाही.
- धर्ममार्तंडांना कशालाही अश्लील म्हणण्याची वाईट खोड शतकानुशतकं आहेच त्यामुळे त्यातही काही विशेष नाही.१
१. अधिक माहितीसाठी या पानावर 'Blasphemy and religion' हा भाग वाचावा. मग यातून निष्कर्ष काय काढता येतील?ज्यानं टाकलेला फोटो इथे संपादित होतो असा कवी बहुधा मूर्तिभंजक उदारमतवादी असावालेखकानं स्व-संपादन करून फोटो काढलेला असल्यामुळे लेखक खोडसाळ असावा ;-)In reply to तर मग तो कोण असावा? by चिंतातुर जंतू
उत्तर द्या
In reply to उत्तर द्या by नितिन थत्ते
पंगा मोड ऑन
टॅग बंद केला जाईलउत्तर दिले जाईल.In reply to उत्तर द्या by नितिन थत्ते
निष्कर्ष पटले पण ...
In reply to निष्कर्ष पटले पण ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
जळो तो धर्म
In reply to उत्तर द्या by नितिन थत्ते
अश्लील अश्लील
ही कविता सुद्धा मला दुसर्या
In reply to ही कविता सुद्धा मला दुसर्या by भडकमकर मास्तर
रसग्रहण वाचायला मिळेल काय ?
In reply to रसग्रहण वाचायला मिळेल काय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घ्या !
कविता
In reply to कविता by राजेश घासकडवी
मला कविता प्रकार फारसा आवडत
In reply to मला कविता प्रकार फारसा आवडत by शिल्पा ब
मला उत्तरं हा प्रकार फारसा आवडत नाही. प्रश्न आवडतात
In reply to मला उत्तरं हा प्रकार फारसा आवडत नाही. प्रश्न आवडतात by चिंतातुर जंतू
हो, पण मी लहान असताना " ई
In reply to कविता by राजेश घासकडवी
चारोळीसारखी कविता
व्हर्जिन बर्थ कसा काय देउ शकते, समर्थांचे उत्तर
In reply to व्हर्जिन बर्थ कसा काय देउ शकते, समर्थांचे उत्तर by चित्रगुप्त
हल्ली त्याला "टेस्ट ट्युब
या कवितेबद्दल...
In reply to या कवितेबद्दल... by चित्रगुप्त
आभार
In reply to या कवितेबद्दल... by चित्रगुप्त
हे
In reply to या कवितेबद्दल... by चित्रगुप्त
:)
सत्यकाम जाबाल
गमतीदार कविता
हि कविता तर एखाद्या
..मला वाटतं पुढचं भविष्यकालीन
In reply to ..मला वाटतं पुढचं भविष्यकालीन by माहितगार
@ माहितगार
In reply to @ माहितगार by खिलजि
भारतीय राज्यघटना महिलांना
In reply to भारतीय राज्यघटना महिलांना by माहितगार
जन्माधारीत कोणत्याही विषमतेस
In reply to भारतीय राज्यघटना महिलांना by माहितगार
@ माहितगार
नाही आवडल मला काहीतरीच श्लील
In reply to नाही आवडल मला काहीतरीच श्लील by अक्षय कापडी
कोणता भाग नाही आवडला
दुर्बोध......
धर्म मार्तंडाना विचारायचेच का? म्हणतो मी!