लेखक विदेश यांनी मंगळवार, 02/08/2011 09:06 या दिवशी प्रकाशित केले. मंत्री तुपाशी बळीराजा उपाशी घोडे कागदी - पाऊस धारा वर्दळ सैरावैरा छत्र्या उत्साही ! घास हातात बाळ परदेशात पाणी डोळ्यात .. रात्र काळोखी अंधार अनोळखी दिवे चोरांचे ! अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण भांडी .. लेखनविषय: मुक्तक समाज जीवनमान राजकारण मौजमजा वाचने 2000 प्रतिक्रिया 8 प्रतिक्रिया छान गणेशा मंगळवार, 02/08/2011 19:30 छान अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण गणपा मंगळवार, 02/08/2011 19:44 अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण भांडी .. घरो घरी स्टिलची भांडी... ;) >> पाऊस धारा वर्दळ सैरावैरा शुचि मंगळवार, 02/08/2011 20:41 >> पाऊस धारा वर्दळ सैरावैरा छत्र्या उत्साही ! >> आवडले हायकू आवडले, पण वेगवेगळ्या नगरीनिरंजन मंगळवार, 02/08/2011 20:50 हायकू आवडले, पण वेगवेगळ्या मूडचे सगळे एकत्र टाकायला नको होते असे वाटले. छान लिखाण पाषाणभेद बुधवार, 03/08/2011 13:47 छान लिखाण मस्त परिकथेतील राजकुमार बुधवार, 03/08/2011 14:45 हे छोटे छोटे हायकू वाचायला मज्जा आली. *शक्य झाल्यास एखादा धागा काढून 'हायकू' म्हणजे नक्की काय आणि त्याविषयी अजुन काही सोप्या शब्दात माहिती देता येईल काय ? गुगलल्यास माहिती नक्की मिळेल, पण मिपावरच्या मराठीत ती ज्या प्रकारे समजेल ते जास्ती आवडेल. मी पण,मी पण शानबा५१२ बुधवार, 03/08/2011 14:48 बुड वर्गात, लक्ष बाहेर, गालावर चमाट. छान. जागु बुधवार, 03/08/2011 14:55 छान.
अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण गणपा मंगळवार, 02/08/2011 19:44 अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण भांडी .. घरो घरी स्टिलची भांडी... ;)
>> पाऊस धारा वर्दळ सैरावैरा शुचि मंगळवार, 02/08/2011 20:41 >> पाऊस धारा वर्दळ सैरावैरा छत्र्या उत्साही ! >> आवडले
हायकू आवडले, पण वेगवेगळ्या नगरीनिरंजन मंगळवार, 02/08/2011 20:50 हायकू आवडले, पण वेगवेगळ्या मूडचे सगळे एकत्र टाकायला नको होते असे वाटले.
मस्त परिकथेतील राजकुमार बुधवार, 03/08/2011 14:45 हे छोटे छोटे हायकू वाचायला मज्जा आली. *शक्य झाल्यास एखादा धागा काढून 'हायकू' म्हणजे नक्की काय आणि त्याविषयी अजुन काही सोप्या शब्दात माहिती देता येईल काय ? गुगलल्यास माहिती नक्की मिळेल, पण मिपावरच्या मराठीत ती ज्या प्रकारे समजेल ते जास्ती आवडेल.
प्रतिक्रिया
छान
अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण
>> पाऊस धारा वर्दळ सैरावैरा
हायकू आवडले, पण वेगवेगळ्या
छान लिखाण
मस्त
मी पण,मी पण
छान.