सूर तेच छेडिता
लेखनविषय:
मूळ गीत: सूर तेच छेडिता
मूळ गीत एका प्रियकरानं प्रेयसीसाठी म्हटलेलं आहे. गमंत अशी असते की बहुतांशी लोकांची प्रेयसी जेव्हा सुटते, तेव्हा त्यांना सिगारेट ही नवी प्रेयसी हमखास मिळत असते. या कल्पनेवर या गाण्याचे शब्द सहज इकडे तिकडे ठेऊन पाहिले आणि तयार झालं धूर तोच काढीता...


धूर तोच काढीता ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण..
वलय उमटले नवे ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण..
रोज लाभते सखी
सौख्य जे मला हवे
सखोल झीट उसळली
गळी हळूच उतरली
कामना सुखावली
भासली नवी हवी ओऽऽऽ ओऽऽऽ ओऽऽऽ
धूर तोच काढीता ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण..
एकटा तरी स्मृती
तुझ्याच या सभोवती
काढले कसे किती वलय वलय आठवे
धूर तोच काढीता ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण..
सर्व मिपाकरांना आणि मिपा वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

वाचने
3623
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
छान प्रयत्न.
In reply to छान प्रयत्न. by चिंतामणी
खरंय!
स्वागतार्ह विडंबन. आवडलं.
कडक! आवडले!
In reply to कडक! आवडले! by मेघवेडा
+१
>>धूर तोच काढीता ढॅण्ट टढॅण्ट
In reply to >>धूर तोच काढीता ढॅण्ट टढॅण्ट by यशोधरा
+ १
हाण्ण्ण्ण्ण तिच्यायला!!!!!!
In reply to हाण्ण्ण्ण्ण तिच्यायला!!!!!! by धमाल मुलगा
धम्याच्या काळजाला भिडल्याने
In reply to धम्याच्या काळजाला भिडल्याने by परिकथेतील राजकुमार
चार?
In reply to चार? by धमाल मुलगा
मैत्री खातीर उलट कमी केलाय बे
इडंबन आवल्ड....... ढॅण्ट
मस्तच!!
छान छान
मस्त विडंबन!