✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सूर तेच छेडिता

य — यकु, Wed, 11/03/2010 - 20:32

प्रतिक्रिया द्या
3612 वाचन

💬 प्रतिसाद (15)

छान प्रयत्न.

चिंतामणी
Wed, 11/03/2010 - 23:59 नवीन
पन भौ येक सांगा. तुमी कंच्याबी कंपुत सामील नाही. बरोबर ना????? ;)
  • Log in or register to post comments

खरंय!

यकु
गुरुवार, 11/04/2010 - 00:48 नवीन
खरंय! पण काही हरकत नाही. कंपूत असल्याशिवाय कशाचा आनंद घेताच येत नाही असे काही नाही. तुम्हाला, शुचितै आणि मेघवेडा यांना आवडले तेवढे पुरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

स्वागतार्ह विडंबन. आवडलं.

शुचि
गुरुवार, 11/04/2010 - 00:02 नवीन
स्वागतार्ह विडंबन. आवडलं. सिगरेट बद्दल असल्याने स्त्री सदस्यांच्या प्रतिक्रिया आल्या नसाव्यात. मी तरी सिगरेट्च्या उत्तेजनार्थ वाटल्यामुळे देणार नव्हते. पण एक विडंबन म्हणून खरोखरच स्तुत्य आहे.
  • Log in or register to post comments

कडक! आवडले!

मेघवेडा
गुरुवार, 11/04/2010 - 00:07 नवीन
कडक! आवडले!
  • Log in or register to post comments

+१

सूड
गुरुवार, 11/04/2010 - 15:18 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

>>धूर तोच काढीता ढॅण्ट टढॅण्ट

यशोधरा
गुरुवार, 11/04/2010 - 15:22 नवीन
>>धूर तोच काढीता ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण.. वलय उमटले नवे ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण.. >> =)) मस्त आणि निखळ विडंबन आहे!! आत्ता पाहिले! :)
  • Log in or register to post comments

+ १

मेघवेडा
गुरुवार, 11/04/2010 - 15:27 नवीन
ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण.. हे तर लै भाऽऽरी! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हाण्ण्ण्ण्ण तिच्यायला!!!!!!

धमाल मुलगा
गुरुवार, 11/04/2010 - 15:26 नवीन
एकदम काळजाला भिडलं भौ हे इडंबन. :) (साला, एक ते प्रेमभडंग सोडलं तर आख्खं गाणं काय मलाच बघून लिहिलं का काय असं वाटलं ना. :) ) - (हर फिक्र को धुव्वे में उडातां चला) ध.
  • Log in or register to post comments

धम्याच्या काळजाला भिडल्याने

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 11/04/2010 - 15:30 नवीन
धम्याच्या काळजाला भिडल्याने ह्या विडंबनाला 'चान चान' म्हणत आहे. धम्यानी चार शिग्रेटी ओढल्या की त्या धुराने आजुबाजुच्यांची एक फुकटात ओढून होते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

चार?

धमाल मुलगा
गुरुवार, 11/04/2010 - 15:53 नवीन
आकडा फुगवून सांगतोयस का रे लालू'प्रसाद' यादव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मैत्री खातीर उलट कमी केलाय बे

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 11/04/2010 - 15:59 नवीन
मैत्री खातीर उलट कमी केलाय बे मसणजोग्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

इडंबन आवल्ड....... ढॅण्ट

प्रीत-मोहर
गुरुवार, 11/04/2010 - 17:39 नवीन
इडंबन आवल्ड....... ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण. हे मस्तच......हॅहॅहॅ
  • Log in or register to post comments

मस्तच!!

प्राजु
गुरुवार, 11/04/2010 - 22:27 नवीन
मस्तच!! :)
  • Log in or register to post comments

छान छान

स्वानन्द
Sat, 11/06/2010 - 17:48 नवीन
छान छान :)
  • Log in or register to post comments

मस्त विडंबन!

स्वैर परी
Tue, 12/21/2010 - 16:09 नवीन
आवडले! खास करुन ते : ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण.. आणि ओऽऽऽ ओऽऽऽ ओऽऽऽ
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा