लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 11/10/2010 08:16 या दिवशी प्रकाशित केले. गंधवार्ता दोर गळ्यात लटकवून बाप झुलतोय झाडावर माय निपचित पडलीय हृदय फाटता धरतीवर बाळ खिदळतंय मनीसंगे मिशा तिच्या धरता-धरता नाही जराही त्याला कसलीsssचं गंधवार्ता . . . . . गंगाधर मुटे ................................... काव्यरस करुण लेखनविषय: कविता वाचने 2360 प्रतिक्रिया 14 प्रतिक्रिया ह्र्दय फाटतय वाचताना. स्पंदना सोमवार, 11/10/2010 08:45 ह्र्दय फाटतय वाचताना. विदारक कविता आहे. llपुण्याचे पेशवेll सोमवार, 11/10/2010 09:05 विदारक कविता आहे. मुटेसाहेबांच्या कविता खरोखरच वाचनीय असतात. असेच म्हणतो बेसनलाडू सोमवार, 11/10/2010 23:50 In reply to विदारक कविता आहे. by llपुण्याचे पेशवेll (सहमत)बेसनलाडू असेच म्हणतो धनंजय मंगळवार, 12/10/2010 00:37 In reply to असेच म्हणतो by बेसनलाडू सहमत असेच म्हणतो राघव मंगळवार, 12/10/2010 18:49 In reply to असेच म्हणतो by धनंजय सहमत सहमत. नंदू नंदू मंगळवार, 12/10/2010 09:24 In reply to विदारक कविता आहे. by llपुण्याचे पेशवेll सहमत. नंदू (विषय दिलेला नाही) शरदिनी सोमवार, 11/10/2010 09:43 :( थोडक्या शब्दांत मांडलेले यशोधरा सोमवार, 11/10/2010 14:07 थोडक्या शब्दांत मांडलेले विदारक सत्य.. :( सुरेख.. अथांग सोमवार, 11/10/2010 23:40 शब्दांची कित्ती रुपे.. टिपतात भावनांचे विविध क्षण, कधी खेळते हसु ओठांवर, अन कधी आगतिक विषण्ण मन ! -अथांग. बापरे!! प्राजु सोमवार, 11/10/2010 23:42 बापरे!! धन्यवाद. गंगाधर मुटे मंगळवार, 12/10/2010 15:32 आभारी आहे मित्रांनो. पु पे शी सहमत डॉ अशोक कुलकर्णी बुधवार, 13/10/2010 23:11 पु पे शी सहमत ....त्रास होतो वाचताना जाई अस्सल कोल्हापुरी बुधवार, 13/10/2010 23:25 .. खरच! मोजक्याच शब्दात बरंच काही स्वानन्द रविवार, 05/12/2010 12:49 मोजक्याच शब्दात बरंच काही दाखवलंय! क्या बात है!
विदारक कविता आहे. llपुण्याचे पेशवेll सोमवार, 11/10/2010 09:05 विदारक कविता आहे. मुटेसाहेबांच्या कविता खरोखरच वाचनीय असतात.
असेच म्हणतो बेसनलाडू सोमवार, 11/10/2010 23:50 In reply to विदारक कविता आहे. by llपुण्याचे पेशवेll (सहमत)बेसनलाडू
सहमत. नंदू नंदू मंगळवार, 12/10/2010 09:24 In reply to विदारक कविता आहे. by llपुण्याचे पेशवेll सहमत. नंदू
सुरेख.. अथांग सोमवार, 11/10/2010 23:40 शब्दांची कित्ती रुपे.. टिपतात भावनांचे विविध क्षण, कधी खेळते हसु ओठांवर, अन कधी आगतिक विषण्ण मन ! -अथांग.
मोजक्याच शब्दात बरंच काही स्वानन्द रविवार, 05/12/2010 12:49 मोजक्याच शब्दात बरंच काही दाखवलंय! क्या बात है!
प्रतिक्रिया
ह्र्दय फाटतय वाचताना.
विदारक कविता आहे.
असेच म्हणतो
In reply to विदारक कविता आहे. by llपुण्याचे पेशवेll
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by बेसनलाडू
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by धनंजय
सहमत. नंदू
In reply to विदारक कविता आहे. by llपुण्याचे पेशवेll
(विषय दिलेला नाही)
थोडक्या शब्दांत मांडलेले
सुरेख..
बापरे!!
धन्यवाद.
पु पे शी सहमत
....त्रास होतो वाचताना
मोजक्याच शब्दात बरंच काही