कोवळे काही ऋतू... लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 26/03/2018 17:13 या दिवशी प्रकाशित केले. कोवळे काही ऋतू अंगावरुन गेले... मोहराने रान सारे बावरुन गेले! लालिमा चढला कसा शब्दांस आज माझ्या? गीत माझे कोणत्या ओठावरुन गेले! काव्यरस gajhal मराठी गझल शांतरस