एक गाणे अनेक कथा भाग १ :- चाहूँगा मैं तुझे हरदम
एक गाणे अनेक कथा भाग १ :- चाहूँगा मैं तुझे हरदम
एक विनंती :- कृपया अक्षरास हसू नये...
वैधानिक इशारा :- हा धागा वाचकांनी आपल्या स्वत:च्या जबाबदारीवर वाचावा, परिणामांना धागाकर्ता किंवा मिपा व्यवस्थापन जबाबदार रहाणार नाही.
मित्रांनो एक गाणे अनेक कथा या माझ्या लेख मालेतले पहिले पुष्प तुमच्या पुढे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे.
मिसळपाव