गावची हवा...
- डॉ. सुधीर रा. देवरे
अहिराणी पट्ट्यात (आणि इतरत्रही) पूर्वी खूप झाडं होती. जंगलं होती. नद्यांच्या थड्यांवर आमराया होत्या. भरपूर पाण्यामुळे शेती बागायती होत्या. म्हणून गावातल्या हवेत कायम थंडावा असायचा. हवा शुध्द असायची. वाहनांची आताच्या इतकी प्रचंड संख्या नव्हती. प्रदुषण नव्हतं. घरं सिंमेटची नव्हती. मातीची होती. गावातल्या गल्ल्या मातीच्या. गावाच्या आजूबाजूच्या पांद्या मातीच्या.
घराघरात रेडीओ, टीव्ही, फॅन नव्हते. कुठं कुठं रेडिओ येऊ लागले होते. गावात खूप झाडं नसली तरी गावाच्या आजूबाजूला आमराया असत. इतर झाडी असत. गावाला लागून असलेल्या पाट थळाच्या पिकांना कायम पाणी सुरू असायचं.
मिसळपाव
लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
ओलं खोबर (२५०ग्रॅ. )
गूळ/साखर(१५० ग्रॅ. )
वेलची पुड
तुप
गव्हाचे पीठ (१५० ग्रॅ. )
तेल
पाणी
मीठ
क्रमवार पाककृती:
१. सगळ्यात आधी कणिक मळून घेऊ
२. एका परातीमध्ये गव्हाचे पीठ ,त्यामध्ये चवीनुसार मीठ घ्या ,लागेलतसे पाणी घालून कणिक मळून घ्या
३.