(विरह - एक वेगळा दृष्टीकोन X शब्दकथा) -
पेरणा
रात्रीचे तीन वाजले होते, त्याच्या डोळ्यात झोप मात्र काही केल्या येत नव्हती.
बायकोची फ्लाईट 2 वाजता पोचणार होती अमेरिकेला....., अजून का बरे फोन नाही आला?
नक्कीच फ्लाईट डिले असणार.... कारण आपली बायको आपल्यावर किती जास्त प्रेम करते हे त्याला माहीत होते.
किती काळजी करतो आपण? काही नाही येईल नक्की फोन.....
मिसळपाव